Sanch Manyata Teaching And Non Teaching Staff This Year

 संच मान्यता सन 2020 - 2021 

होणार

शाळेतील कार्यरत कर्मचारी यांची संचमान्यता पोर्टल ला माहिती भरावी लागेल


सन २०२२-२३ च्या संच मान्यतेकरिता वेबसाईट सुरू झाली आहे


सन २०२२-२३ च्या संच मान्यता

जर आपल्या शाळेची संचमन्यता सन 2019 - 2020 झाली नसेल तर खालील स्टेप पूर्ण करा

सन २०१९-२० च्या संच मान्यतेसाठी दिनांक १.१०.२०१९ रोजी कार्यरत मान्यताप्राप्त शिक्षक / शिक्षकेतर कर्मचारी यांची माहिती शाळेने संच मान्यता लॉगिन करून

  •  Working Post या मेनूमध्ये Back log for Entry Teaching And Non Teaching Staff वर क्लिक करून
  •  सन २०१९-२० निवडावे व त्यानंतर Add Working Teaching Post पूर्ण करून 
  • त्यानंतर Add Working Non Teaching Post ची नोंद पूर्ण करावी
  • सर्व शिक्षक व शिक्षकेतर कर्मचारी यांची माहिती तपासून अपडेट करा
  • सर्व माहिती अपडेट झाल्यावर Finalize करा

सन २०२०-२१ संच मान्यता नवीन

सन २०२०-२१ च्या संच मान्यतेसाठी दिनांक १.१०.२०२० रोजी कार्यरत मान्यताप्राप्त शिक्षक / शिक्षकेतर कर्मचारी यांची माहिती संच मान्यता लॉगिन करून

  •  Working Post या मेनूमध्ये 
  •  त्यानंतरच Add Working Non Teaching Post ची नोंद पूर्ण करावी. (शिक्षकेतर कर्मचारी )
  • Add Working Teaching Post क्लिक करून योग्य अनुदान प्रकारानुसार कार्यरत शिक्षक संवर्गातील पदाची माहिती नोंद करून
  •  update व Finalize पूर्ण करून

मोबाईलवर भरत असाल

संच मान्यता 2020-21 कार्यरत शिक्षक /शिक्षकेतर कर्मचारी माहिती भरण्यासाठी स्कूल पोर्टलवर सुविधा उपलब्ध झाली आहे.

➡️ Google Chrome ओपन करा व https://education.maharashtra.gov.in/sanch/users/login/7 
ही वेबसाईट टाकून घ्या.

➡️ ही माहिती आपण मोबाईलवर भरत असाल तर मोबाइलला प्रथमतः "Desktop Site" करून घ्या.

➡️ त्यानंतर "शाळा" यावर क्लिक करा.

➡️ त्यानंतर "Sanchya Manyata" यावर क्लिक करा.

➡️ पुन्हा "Sanchya Manyata" यावर क्लिक करा.

➡️ यानंतर लॉगिन पेज ओपन होईल शाळेचा यु डायस कोड, पासवर्ड व Captcha टाकून लॉगिन करून घ्या.

➡️ लॉगिन झाल्यानंतर संचमान्यतेसंबंधी आपणास सूचना दिसेल ती सूचना वाचून आपण त्यावर "Ok" असे म्हणा.

➡️ यानंतर "Working Post" या मेनूमध्ये "Add Working Teaching Staff" या ऑप्शन वरती क्लिक करून "Medium" निवडून घ्या व योग्य अनुदान  प्रकारानुसार 1 Octomber 2020 रोजी कार्यरत शिक्षक संवर्गातील पदांची माहिती नोंद करून "Update" व "Finalize" करून घ्या.

➡️ यानंतर "Working Post" या मेनूमध्ये "Add Working Non-Teaching Staff" या ऑप्शन वरती क्लिक करून योग्य अनुदान  प्रकारानुसार 1 Octomber 2020 रोजी कार्यरत शिक्षकेतर संवर्गातील पदांची माहिती नोंद करून "Update" व "Finalize" करून घ्या.

➡️ "खात्रीसाठी "Progress Bar" चेक करून घ्या.

Tags

Post a Comment

0 Comments
* Please Don't Spam Here. All the Comments are Reviewed by Admin.

Top Post Ad

Below Post Ad