Learn With Fun
शिकू आनंदे
वर्ग पहिली ते पाचवी
शाळा बंद पण शिक्षण सुरू
शाळा बंद असल्या तरी मुलांचे शिकणे सुरु रहावे या हेतूने राज्य शैक्षणिक संशोधन व प्रशिक्षण परिषेदे मार्फत online पद्धतीने विविध कार्यक्रम घेण्यात येत आहे.
राज्य शैक्षणिक संशोधन व प्रशिक्षण परिषेदे मार्फत शिकू आनंदे Learn With fun
दिनांक 07 ऑगस्ट 2021

आपली प्रतिक्रिया व सूचना