WATER SECURITY Text Book For Class Nine And Ten

जलसुरक्षा पुस्तक व प्रश्नपत्रिका pdf डाऊनलोड करा

वर्ग 9 वी व वर्ग 10 वी करिता

माध्यम मराठी , English

WATER SECURITY

विद्यार्थ्यांना शाळेमार्फत तसेच इतर ठिकाणाहून जलसुरक्षा पुस्तके उपलब्ध झाली नाही परंतु ई-बालभारती वेबसाईट मार्फत जल सुरक्षा पुस्तक पीडीएफ उपलब्ध झाले आहे म्हणून विद्यार्थ्याच्या मागणीनुसार जलसुरक्षा पुस्तक पीडीएफ उपलब्ध करून देण्यात येत आहे


खालील लिंक वर क्लिक करून डाऊनलोड करा


इयत्ताडाउनलोड
1.वर्ग  10 Marathi         Download
2.वर्ग  10 EnglishDownload
3.वर्ग 9 वी MarathiDownload
4.वर्ग 9 वी. EnglishDownload

प्रश्नपत्रिका डाऊनलोड करा


इयत्ताडाउनलोड
1.वर्ग  10  प्रश्नपत्रिकाDownload
2.वर्ग  10 गुण तक्ताDownload
3.वर्ग 9 वी प्रश्नपत्रिकाDownload
4.वर्ग 9 वी. गुण तक्ताDownload

इयत्ता नववी व दहावी विषय योजना व सुधारित मूल्यमापन योजना...

परिपत्रकान्वये महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळाशी संलग्न सर्व माध्यमिक शाळा प्रमुखांना कळविण्यात येते की, इयत्ता नववी व दहावीची विषय योजना व मूल्यमापन योजनेची पुनर्रचना संदर्भिय शासन निर्णयाद्वारे करण्यात आलेली आहे. त्यानुसार २०१९-२० पासून इयत्ता नववी व दहावी करिता सुधारित विषय योजना व करण्यात आलेली आहे. मूल्यमापन योजना लागू

१. इयत्ता नववी व दहावीच्या श्रेणी विषयातील वैकल्पिक गटात संरक्षणशास्त्र या विषयाला सद्यस्थितीत एम. सी. सी. (इयत्ता ९ वी साठी ) स्काऊट गाईड, नागरी संरक्षण व वाहतूक सुरक्षा, एन. सी. सी. हे विषय सुरू आहेत. शैक्षणिक वर्ष २०२०-२१ पासून कार्यशिक्षण, समाजसेवा, होकेशनल V१, V२ इ. व्यवसाय विषयांचे पर्याय उपलब्ध राहतील.

२. "जलसुरक्षा" हा विशेष श्रेणी विषयांमध्ये नव्याने समाविष्ट करण्यात येत असून शैक्षणिक वर्ष २०२०-२१ पासून हा विषय श्रेणी विषयात अनिवार्य राहील. स्व-विकास व कलारसास्वाद हा विषय संरक्षणशास्त्र विषयासोबत वैकल्पिक गटात समाविष्ट असेल.

३. इयत्ता नववी व दहावी विषय योजना व मूल्यमापन योजना याबाबतची माहिती संदर्भिय शासन निर्णयात प्रपत्र-अ मध्ये तपशीलवार देण्यात आली आहे.

संदर्भ क्र.१ शासन निर्णयानुसार निश्चित करण्यात आलेल्या विषयरचनेनुसार अंमलबजावणी सुरु असेलच.

संदर्भ क्र. २ परिपत्रकाद्वारे राज्य मंडळाने इ. ९ वी व १० वी साठी सुधारित विषय योजना व मूल्यमापन योजनाबाबत सर्व मान्यता प्राप्त उच्च माध्यमिक शाळांना कळविण्यात आलेले आहे.

वरीलप्रमाणे सर्व सूचना पुनःश्च आपल्या अखत्यारीतील सर्व माध्यमिक विद्यालयातील मुख्याध्यापक, सर्व शिक्षक, विद्यार्थी व पालक यांच्या निदर्शनास आणून या परिपत्रकानुसार कार्यवाही करण्यात यावी. राज्य शैक्षणिक संशोधन व प्रशिक्षण परिषद महाराष्ट्र, पुणे यांच्या www.maa.ac.in या संकेतस्थळावर हे परिपत्रक उपलब्ध करून देण्यात आलेले आहे.


दिनकर पाटील)

संचालक

राज्य शैक्षणिक संशोधन व प्रशिक्षण परिषद, महाराष्ट्र, पुणे ३०

Post a Comment

0 Comments
* Please Don't Spam Here. All the Comments are Reviewed by Admin.

Top Post Ad

Below Post Ad