Vaccination information Recorded On Staff Portal

लसीकरणाची माहिती सरल प्रणाली

 अंतर्गत स्टाफ पोर्टलवर नोंद

 करणेबाबत

सर्व माध्यमाच्या व सर्व व्यवस्थापनाच्या शाळांमधील शिक्षक व शिक्षकेत्तर कर्मचाऱ्यांच्या कोविड प्रतिबंधात्मक लसीकरणाची माहिती सरल प्रणाली अंतर्गत स्टाफ पोर्टलवर नोंद करणेबाबत

Staff Portal

राज्यातील सर्व शासकीय / निमशासकीय कार्यालये व खाजगी आस्थापनामध्ये कार्यरत अधिकारी / कर्मचारी यांचे कोविड प्रतिबंधात्मक लसीकरण पूर्ण करण्याबाबत शासनाच्या संदर्भिय आदेशान्वये निर्देश निर्गमित करण्यात आले आहेत. तसेच, शिक्षक व शिक्षकेत्तर कर्मचान्यांच्या कोविड प्रतिबंधात्मक लसीकरणाची माहिती केंद्र व राज्य शासनाकडून वेळोवेळी मागविण्यात येत आहे. त्यानुषंगाने सर्व माध्यमाच्या व सर्व व्यवस्थापनाच्या शाळांमधील शिक्षक व शिक्षकेत्तर कर्मचाऱ्यांच्या

कोविड प्रतिबंधात्मक लसीकरणाची माहिती अद्ययावत करण्याची सुविधा सरल प्रणाली आली आहे. त्यानुसार, खालीलप्रमाणे निर्देश देण्यात येत आहेत.

 १. आपल्या जिल्ह्यातील सर्व व्यवस्थापनाच्या व सर्व माध्यमाच्या इ. १ ली ते इ. १२ वी च्या शाळांमधील शिक्षक व शिक्षकेतर कर्मचान्यांच्या

अंतर्गत स्टाफ पोर्टल मध्ये केंद्र प्रमुख लॉगीनला देण्यात

कोविड प्रतिबंधात्मक लसीकरणाच्या एक दोन मात्रा पूर्ण झाल्याबाबतची माहिती केंद्र प्रमुख लॉगीनवरून स्टाफ पोर्टलमध्ये

नोंदविण्याबाबत संबंधितास आपल्या स्तरावरून निर्देशित करावे,

१.१ केंद्र प्रमुख व शहरी भागात संबंधित अधिकाऱ्यांच्या लॉगीनला संबंधित केंद्रातील व भागातील सर्व शाळांमधील शिक्षक व शिक्षकेत्तर कर्मचान्यांच्या कोविड प्रतिबंधात्मक लसीकरणाची माहिती नोंदविण्याची व अद्ययावत करण्याची सुविधा देण्यात आली आहे. १.२ शिक्षक व शिक्षकेत्तर कर्मचाच्यांची कोविड प्रतिबंधात्मक लसीकरणाच्या एक मात्रा/ दोन मात्रा पूर्ण झाल्याबाबतची माहिती वेळोवेळी

अद्ययावत करण्यात यावी. शाळांमधील शिक्षक व शिक्षकेत्तर कर्मचाऱ्यांचे लसीकरण झाल्यानंतर याबाबतची संबंधित शाळेची माहिती

सातत्याने अद्ययावत करण्यात यावी. स्टाफ पोर्टल अंतर्गत केंद्र प्रमुखांच्या लॉगीनवरून शिक्षक व शिक्षकेत्तर कर्मचाऱ्यांच्या कोविड प्रतिबंधात्मक

नोंदविण्याची अद्ययावत करण्याची प्रक्रीया खालीलप्रमाणे आहे.

लसीकरणाची माहिती Vaccination

1 . खालील लिंक वर क्लिक करा

 https://education.maharashtra.gov.in 

या संकेतस्थळावर स्टाफ पोर्टलमध्ये केंद्र प्रमुख, मनपा क्षेत्रात क्षेत्रिय अधिकारी व न.पा.

क्षेत्रात प्रशासन अधिकारी यांनी आपल्या युजर आयडी व पासवर्डद्वारे लॉगीन करावे. स्टाफ पोर्टलमध्ये केंद्र प्रमुख म्हणून लॉगीन केल्यानंतर Vaccination या टॅब वरती क्लीक करावे. 

2. तद्नंतर लिस्ट ऑफ स्कूल वर

क्लीक करून ज्या शाळेमधील शिक्षक व शिक्षकेत्तर कर्मचाऱ्यांची माहिती नोंदवायची अद्ययावत करावयाची आहे ती शाळा निवडण्यात यावी.

3. उक्त शाळेतील शिक्षक व शिक्षकेत्तर कर्मचाऱ्यांची मंजूर पदसंख्या नोंदवण्यात यावी. तदनंतर उक्त शाळेमधील शिक्षक व शिक्षकेत्तर

कर्मचाऱ्यांची कार्यरत पदसंख्या नोंदवण्यात यावी.

4.  तदनंतर कोविड प्रतिबंधात्मक लसीकरणाच्या दोन मात्रा झालेल्या शिक्षक व शिक्षकेत्तर कर्मचाऱ्यांची संख्या नोंदविण्यात यावी आणि त्यानंतर लसीकरणाची फक्त एक मात्रा पूर्ण झालेल्या शिक्षक व शिक्षकेत्तर कर्मचान्यांची संख्या नोंदविण्यात यावी.

5.  वरीलप्रमाणे माहिती नोंदवून पूर्ण झाल्यानंतर उक्त माहिती योग्य असल्याची खात्री करून SAVE बटनवर क्लीक करून माहिती अंतिम करावी.

 आपल्या जिल्ह्यातील सर्व माध्यमाच्या व सर्व व्यवस्थापनाच्या सर्व शाळांमधील शिक्षक व शिक्षकेतर कर्मचाऱ्यांची कोविड प्रतिबंधात्मक करतीक्त निर्देशाप्रमाणे तात्काळ नोंदवावी आणि नियमिपणे अद्ययावत करावी.

(दिनकर टेमकर) शिक्षण संचालक (प्राथमिक)

Post a Comment

0 Comments
* Please Don't Spam Here. All the Comments are Reviewed by Admin.

Top Post Ad

Below Post Ad