Progress Sheet Evaluation Entry List

 प्रगती पत्रक मूल्यमापन नोंदी यादी

विद्यार्थ्याचे वर्णनात्मक मूल्यमापन नोंदी

डिजिटल BRC


विशेष प्रगती ➡

1 शालेय शिस्त आत्मसात करतो 

2 दररोज शाळेत उपस्थित राहतो 

3 वेळेवर अभ्यास पूर्ण करतो 

4 गृहपाठ वेळेत पूर्ण करतो 

5 स्वाध्यायपुस्तिका स्वत: पूर्ण करतो 

6 वाचन स्पष्ट व शुद्ध करतो 

7 कविता पाठांतर करतो, सुरात गातो 

8 इंग्रजी शब्दाचा उच्चार शुद्ध करतो 

9 ऐतिहासिक माहिती मिळवतो 

10 चित्रकलेत विशेष प्रगती 

11 दैनंदीन व्यवहारात ज्ञानाचा उपयोग करतो 

12 गणितातील क्रिया अचूक करतो 

13 शिक्षकाविषयी आदर बाळगतो 

14 शालेय उपक्रमात सहभाग घेतो 

15 सांस्कृतिक कार्यक्रमात सहभाग घेतो 

16 प्रयोगाचे निरीक्षण लक्षपूर्वक करते 

17 खेळ उत्तम प्रकारे खेळते 

18 विविध खेळ प्रकारात भाग घेतो 

19 समानार्थी शब्दांचा संग्रह करतो 

20 दिलेले काम वेळेवर पूर्ण करतो 

21 प्रयोगाची मांडणी अचूक करतो 

22 चित्रे छान काढतो व रंगवतो 

23 उपक्रमामध्ये उत्स्फूर्तपणे सहभाग घेते 

24 प्रयोगवहीत आकृत्या छान काढते 

25 दिलेला अभ्यास वेळेत पूर्ण करते 

26 स्वाध्याय स्वत: समजून सोडवितो 

27 शाळेत नियमित उपस्थित राहतो  

28 वाचन स्पष्ट उच्चारात करतो

29 शब्दांचे वाचन स्पष्ट करतो 

30 संभाषणात हिंदी भाषेचा वापर करतो 

31  कोणत्याही खेळात उस्फूर्तपणे भाग घेतो 

32 वाचन स्पष्ट व अचूक करतो

33 चित्राचे निरीक्षण करतो व वर्णन सांगतो 

34 नियमित शुद्धलेखन करते 

35 शालेय उपक्रमात सहभाग घेते 

36 स्वाध्याय वेळेवर पूर्ण करते

37 कार्यानुभवातील वस्तू बनवितो

38 तोंडी प्रश्नांची उत्तरे सांगते

39 गणितातील उदाहरणे अचूक सोडविते 

40 प्रयोगाची मांडणी व्यवस्थित करतो 

41 सुविचार व बोधकथा संग्रह करतो 

42 हिंदीतून पत्र लिहितो 

43 परिपाठात सहभाग घेते 

44 इंग्रजी शब्दांचा उच्चार स्पष्ट करते 

45 क्रीडा स्पर्धेत सहभाग घेते 

46 मुहावर्‍याचा वाक्यात उपयोग करते 

47 प्रयोगाची कृती अचूक करते 

48 आकृत्या सुबक काढते 

49 वर्गाचे नेतृत्व चांगल्याप्रकारे करतो 

50 वर्तमान पत्राची कात्रणे संग्रहीत करते 

51 शाळा बाह्य परीक्षेत सहभाग 

52 सांस्कृतिक कार्यात सहभागी होते 

53 व्यवहार ज्ञान चांगले आहे 

54 अभ्यासात सातत्य आहे 

55 वर्गात क्रियाशील असते 

56 अभ्यासात नियमितता आहे 

57 वर्गात लक्ष देवून ऐकतो 

58  प्रश्नांची उत्तरे विचारपूर्वक व अचूक  देतो 

59 गटकार्यात व परिपाठात उस्फूर्त सहभाग घेतो 

60 अभ्यासात सातत्य आहे 

61 अक्षर वळणदार काढण्याचा प्रयत्न करतो 

62 उपक्रम व स्वाध्याय वेळेत पूर्ण करतो 

63 वर्गात नियमित हजर असतो  

64 स्वाध्याय वेळेत पूर्ण करतो 

65 खेळण्यात विशेष प्रगती

66 Activity मध्ये सहभाग घेतो 

67 सर्व विषयाचा अभ्यास उत्तम 

68 विविध प्रकारची चित्रे काढते 

69  इंग्रजी हिंदी वाचन सराव करावा

आवड /छंद➡

1 चित्रे काढतो 

2 गोष्ट सांगतो 

3 गाणी -कविता म्हणतो 

4 नृत्य,अभिनय ,नाटयीकरण करतो 

5 खेळात सहभागी होतो 

6 अवांतर वाचन करणे 

7 गणिती आकडेमोड करतो 

8 कार्यानुभवातील वस्तु बनवितो 

9 स्पर्धा परीक्षामध्ये सहभागी होतो 

10 कथा,कविता,संवाद लेखन करतो 

11 वाचन करणे 

12 लेखन करणे 

13 खेळणे

14 पोहणे 

15 सायकल खेळणे

16 चित्रे काढणे 

17 गीत गायन 

18 संग्रह करणे 

19 उपक्रम तयार करणे 

20 प्रतिकृती बनवणे 

21 प्रयोग करणे 

22 कार्यानुभवातील वस्तू तयार करणे 

23 खो खो खेळणे 

24 क्रिकेट खेळणे 

25  संगणक हाताळणे 

26 गोष्टी ऐकणे 

27 गोष्टी वाचणे

28 वाचन करणे

29 रांगोळीकाढणे 

30 प्रवास करणे 

31 नक्षिकाम 

32 व्यायाम करणे 

33 संगणक 

34 नृत्य 

35  संगीत ऐकणे

सुधारणा आवश्यक ➡

1 वाचन,लेखनाकडे लक्ष द्यावे 

2 अभ्यासात सातत्य असावे 

3 अवांतर वाचन करावे 

4 शब्दांचे पाठांतर करावे 

5 शब्दसंग्रह करावा 

6 बेरजेत हातच्याकडे लक्ष द्यावे 

7 नियमित शुद्धलेखन लिहावे 

8 गुणाकारात मांडणी योग्य करावी 

9 खेळात सहभागी व्हावे 

10 संवाद कौशल्य वाढवावे 

11 परिपाठात सहभाग घ्यावा 

12 विज्ञानाचे प्रयोग करून पहावे 

13 हिंदी भाषेचा उपयोग करावे 

14 शालेय उपक्रमात सहभाग घ्यावा 

15 गटचर्चेत सहभाग घ्यावा 

16 चित्रकलेचा छंद जोपासावा

17 वर्तमानपत्राचे नियमित वाचन करावे 

18 संगणकाचा वापर करावा 

19 प्रयोगामध्ये कृतीशील सहभाग असावा 

20 गणित विषयाकडे लक्ष द्यावे 

21 गटकार्यात सहभाग वाढवावे 

22 गणितीक्रियाकडे लक्ष द्यावे

23 हस्ताक्षरात सुधारणा करावी 

24 विज्ञान प्रयोगात सहभाग असावा

25 इंग्रजी वाचन व लेखन सुधारावे 

26 इंग्रजी शब्दाचे पाठांतर करावे 

27 इंग्रजी शब्दांचे संग्रह व पाठांतर करावे 

28 इंग्रजी वाचन व लेखन सराव करावा 

29 शैक्षणिक चित्राचा संग्रह करावा 

30 शुद्धलेखनामध्ये प्रगती करावे 

31 शालेय परिपाठात सहभाग असावा 

32 उपक्रमामध्ये  सहभाग असावा

33 लेखनातील चुका टाळाव्या 

34 नकाशा वाचनाचा सराव करावा 

35  उदाहरणे सोडविण्याचा सराव करावा 

36 नियमित अभ्यासाची सवय लावावी 

37 नियमित उपस्थित राहावे 

38 जोडाक्षर वाचनाचा सराव करावा 

39 वाचन व लेखनात सुधारणा करावी 

40 अवांतर पुस्तकाचे वाचन करावे 

41 प्रकल्प वेळेवर पूर्ण करावे

42 अक्षर सुधारणे आवश्यक 

43 भाषा विषयात प्रगती करावी 

44 अक्षर वळणदार काढावे 

45 गणित सूत्राचे पाठांतर करावे 

46 स्वाध्याय वेळेत पूर्ण करावे 

47 दैनंदीन उपस्थितीकडे लक्ष द्यावे 

48 गणिती क्रियाचा सराव करा 

49 संवाद कौशल्य आत्मसात करावे

50 गणितातील मांडणी योग्य करावे 51शुध्दलेखनाकडे लक्ष द्यावे .

52 इंग्रजी शब्दसंग्रह वाढवावा 

भाषा विषय

२७. मित्र सांगत असलेली माहिती लक्ष पूर्ण ऐकतो 

२८. सामुहिक रित्या अभिनय सादर करतो.

२९ मिळवलेल्या माहितीची देवाण घेवाण करतो

30. प्राणी, पक्षी, पाना, फुलांचे चित्र काढतो

31. आपल्या दिनक्रमाचे माहिती सांगतो

३२. पाहिलेल्या सि. डी बद्दल आपले मत मांडतो

 33. आवडीचे मजकुराचे वाचन करतो

३४. आपल्या आठवणीतील प्रसंगाचे वर्णन करतो

३५. चित्रकथा वाचतो, माहिती सांगतो. ३६. बडबड गीताचे गायन समुहात करती

३७. ध्वनिमधील साम्यवाद ओळखतो

३८. खेळातील सूचना ऐकून योग्य कृती करतो

 ३९. स्वताचे अनुभव वर्गात सांगतो

४०. स्वताच्या विचार भावना अनुभव व्यक्त करतो

४१. परिसरातील निसर्गाची माहिती सांगतो

४२. प्राणी, पक्ष्यांची माहिती सांगतो

४३. आवाजातील साम्यवाद ओळखतो

४४. आकार भेद ओळखतो

४५. शब्दाचे प्रगट चाचण करतो

 ४६. शब्दाच्या योग्य आकारात लेखन करतो

४७. आकृतीमध्ये योग्य रंग भरतो

४८. आकृतीमधील साम्य भेद ओळखतो ४९. सुचणे प्रमाणे रेष काढतो

५० शब्द व वाक्य यांचे अचूक वाचन करतो

५६. नवीन शब्दांची अर्थासह यादी बनवतो ५२ वर्ग मित्रांशी संवाद करतो

भाषा

१. कार्डावरील शब्दाचे वाचन करतो

२. शब्दाचे पृत्य्करण करून वाचन करतो

३. वाक्य वाचतो. वाचनाचा सराव करतो

४. शब्द तयार करतो वाचन करतो

५. निरीक्षण करतो माहिती सांगतो

६. शब्द वाचून शब्द सांगतो

७. नवीन अनुभव सांगतो

८. पुस्तकातील चित्राचे निरीक्षण करतो

९. कथा सांगतो चित्र काढतो 

१०. स्वताच्या भाषेत गाणी गातो

११. कथा सांगतो गाणी गातो

१२. मित्रांशी मुक्त पणे गप्पा मारतो

१३. परिपाठात सहभागी होतो

१४. शाळेतील अनुभवाचे सादरीकरण करतो

१५. चित्र वर्णन करतो प्रश्न विचारतो

१६. योग्य आवाजात वाचन करतो

१७. शारीरिक तसेच भाषिक खेळ खेळतो

१८. पाहिलेल्या ठिकाणाचे वर्णन करतो

१९. चित्र काढतो योग्य रंगात रंगवतो

२०. समान जोड़ अक्षरांची जोड्या लावतो

२१ गटामध्ये प्रकट वाचन करतो

२२. फलकावरील शब्द ओळखतो

२३. गटा गटात परस्परांना अनुलेखन करण्यास मदत करतो

 २४. पाठ्यपुस्तकातील स्वाध्याय सोडवतो

२५. स्वताचे नाव पत्ता कुटुंब विषयी माहिती सांगतो

२६. घराच्या मोठ्या माणसांकडून माहिती भरून घेतो

वरील नोंदी महत्वपुर्ण आहेत संग्रहीत ठेवाव्यात

आकारिक मूल्यमापन ४३ चित्र पाहून अनुरूप प्रश्न तयार करतो


४४. उदाहरणे पटून देतो


४५. एखाद्या बाबींचे कारण सुंदर रित्या पटून सांगतो ४६. बोलण्याची भाषा लाघवी आहे


४७. इतरांशी प्रमाण भाषा वापरावी यासाठी प्रयत्न करतो


४८. सुचविलेले भाषण प्रमाण भाषेत लिहितो

अडथळयांच्या नोंदी

१. स्वत खूप अशुद्ध बोलतो

२. सहज पाने भाषण करता येत नाही 

३. प्रश्नाची चुकीचे उत्तरे देतो

४. इतरांशी संवाद साधू शकत नाही

५. दिलेल्या सूचना समजून लक्षात घेत नाही ६. सुचविलेला भाग प्रसंग स्वताच्या शब्दात सांगता येत नाही

७. दिलेल्या सूचना ऐकून कृती करता येत नाही 

८. इतरांशी बोलतांना चुकीचे संबोधन वापरतो

९. दिलेल्या घटनाचे चित्र योग्य क्रमाने लावता येत नाही

१०. बोलण्याची भाषा रागाट आहे

११. स्वताच्या भावना व्यक्त करता येत नाही १२. शब्द व वाक्य चुकीचे वापरतो

१३. कवितेच्या ओळी ऐकतो परंतु पूर्ण करता येत नाही

१४. कवितेच्या वाक्य ऐकतो परंतु पूर्ण करता येत नाही

१५. संवाद ऐकतो पण प्रश्नांची चुकीचे उत्तरे देतो 

१६. मजकूर लक्षपूर्वक ऐकत नाही

१७. योग्य भाषेत करणे सांगता येत नाही

१८. इतरांशी संवाद साधू शकत नाही

१९. इतरांचे बोलणे ऐकून घेत नाही

२०. बोलतांना शब्दावर भाषेबाबत तारतम्य ठेवत नाही

२१. इतरांशी बोलतांना चुकीचे संबोधन वापरतो

२२. मोठ्यांचा मान ठेवतान चुकीचे शब्द वापरतो

२३. दिलेल्या सूचना ऐकून कृती करता येत नाही

२४. इतरांशी बोलतांना चुकीचे संबोधन वापरतो २५. दिलेल्या घटनाचे चित्र योग्य क्रमाने लावता येत नाही

२६. दिलेल्या सूचना समजून घेत नाही

२७. सुचवलेल्या मुद्द्याच्या आधारे फक्त मुद्देच सांगतो

२८. सुचविलेला कथा प्रसंग स्वताच्या शब्दात सांगता येत नाही

२९. सुचविलेली कथा चुकीच्या पद्धतीने सांगतो

३०. दिलेल्या सुचनेच पालन करत नाही

३१. सुचविलेल्या विषय भाग अनुशंघाने तयार करतो ३२. सुचविलेल्या प्रस्नागाचे सादरीकरण करता येत नाही

३३. मजकूर लक्ष पूर्वक एकात नाही

३४. प्रश्न कसे तयार करावे ते कळत नाही.

विषय भाषा

१. बोलतांना शब्द व वाक्य अचूक वापरतो २. भाषण करताना अगदी सहजपणे बोलतो

३. बोलीभाषेचा वापर करतो

४. बोलतांना योग्य वयाप्रमाणे संबोधतो

५. स्वताच्या गरजा योग्य भाषेत सांगतो

६. प्रश्नांची अगदी योग्य उत्तरे देतो

७. मोठ्यांशी बोलताना फार नम्रतेने बोलतो

 ८. सुचविलेली वर्णन अचूक भाषेत बोलतो

९. स्वताच्या कथा सुंदर रीतीने सांगतो

१०. स्वताचे अनुभव श्रावणीय भाषेत सांगतो

११. बोलण्याची भाषा सुंदर आहे

१२. संवाद साधण्याची कौशल्य आहे

१३. बोलण्याची भाषा सुंदर आहे

१४. बोलतांना योग्य वयाप्रमाणे संबोधन वापरतो

१५. स्वताच्या कथा तयार करतो

१६. स्वताचे अनुभव श्रवणीय भाषेत सांगतो

१७. प्रश्नाची अगदी योग्य उत्तरे देतो

१८. कुठे काय बोलावे याचे जाण आहे

१९. कुठे कसे बोलावे याचे अचूक ज्ञान आहे

२०. सर्वासमोर बोलतांना अगदी धीट पाने बोलतो

२१. इतरांशी बोलतांना देहबोलीचा अनुरूप वापर करतो

२२. इतरांचे ण पटलेले मत सैम्य भाषेत सांगतो 

२३. शब्द व वाक्य अगदी जसेच्या तसे म्हणतो

२४. सुचविलेली कथा योग्य व सुंदर भषेत सांगत

२५. दिलेल्या सूचना लक्ष पूर्वक ऐकतो

२६. इतरांचे ण पटलेले मत सौम्य भाषेत सांगतो 

२७. शब्द व वाक्य अगदी जसेच्या जसे म्हणतो

२८. सुचविलेली कथा अगदी योग्य भाषेत म्हणतो

२९. सुचविलेल्या कडव्याची अर्थ सांगतो

३०. दिलेल्या सूचनेचे पालन करतो

३१. बोलण्याची भाषा सुंदर आहे

३२. दिलेले चित्र पाहून योग्य भाषेत वर्णन करतो

३३. सुचविलेल्या प्रसंगाचे सादरीकरण करतो

३४. दिलेल्या सूचना ऐकून त्याची कृती करतो

३५. दिलेल्या घटनाचे चित्र योग्य क्रमानावर लावतो

३६. सुचविलेल्या कडव्याचे अर्थ स्पष्ट करतो 

३७. पाहिलेल्या सि.डी.बद्दल आपले मत मांडतो

३८. आवडीचे मजकुराचे वाचन करतो

३९. आपल्या आठवणीतील प्रसंगाचे वर्णन करतो

४०. चित्रकथा वाचतो, माहिती सांगतो

४१. सुचविलेल्या संवादाचे योग्य कृती

४२. चित्र पाहून प्रश्न तयार करतो

३५. प्रश्न तयार करता येत नाही

३६. सुचविलेले शब्दांसाठी चुकीचे शब्द सांगतो 

३७. सुचविलेल्या मद्याच्या आधारे पुन्हा मुद्देच सांगतो

३८. दिलेल्या सूचना समजून लक्षात घेत नाही

३९. सुचविलेला भाग प्रसंग स्वताच्या शब्दात सांगता येत नाही
४०. दिलेल्या सूचना ऐकून कृती करता येत नाही
विषय गणित
१. संख्यांचे काम अचूक पने करतो
२. संख्याचे क्रम अचूक पाने लावतो
३. संख्यांची अगदी योग्य तुलना करतो
४. गणिताचे व्यावहारिक जीवनातील महत्त्व सांगतो
५. हिशोभ ठेवण्यात सर्वाना मदत करतो
६. सुचवलेले गीत / कविता तालासुरात म्हणतो.
७. सुचवलेले गीत / कविता लय, तालासाहित सुरेल आवाजात म्हणतो.
८. सुचविलेला भाग योग्य स्वराघात स्पष्ट म्हणतो.
 ९. सुचविलेला भाग वाचताना अर्थपूर्ण व लक्षनिय
वागतो.
१०. सुचविलेल्या कडव्यांचे अर्थ स्पष्ट करतो.
११. सुचविलेल्या कडव्यांचे अर्थ सांगतो.
१२. सुचविलेला भाग कथा प्रसंग सुंदर रीतीने सांगतो.
१३. सुचविलेल्या विषया अनुषंगाने प्रश्न तयार करतो व विचारतो.
१४. सुचविलेला विषय भाग अनुषंगाने जलद गतीने खूप
सारे प्रश्न बनवून विचारतो. 
१५. इतरांनी प्रमाण भाषा वापरावी यासाठी प्रयत्न करतो. 
१६. बोलताना शब्द व वाक्य अचूक व समर्पक वापरतो.
१७. उदाहरणे पटवून देताना म्हणींचा वापर करतो. 
१८. अभ्यासक्रमातील नवीन शब्दांचा वापर करून बोलतो.
१९. भाषण करताना अगदी सहजपणे बोलतो.
२०. बोलीभाषेत प्रमाणभाषेचा वापर करतो.
२१. बोलताना योग्य वयाप्रमाणे संबोधन करतो.
२२. मोठ्यांशी बोलताना फार नमतेने बोलतो.
२३. स्वतःच्या गरजा योग्य भाषेत सांगतो.
२४. प्रश्नांची अगदी योग्य व व्यवस्थित उत्तरे देतो.
२५. एखाद्या बाबींचे कारण सुंदर रीतीने पटवून देतो. 
२६. सुचविलेले वर्णन अचूक व प्रमाण भाषेत लिहितो.
२७. स्वतः छोट्या छोट्या कथा तयार करतो. 
२८. स्वतःच्या कथा सुंदर रीतीने सांगतो.
२९. स्वतःचे अनुभव श्रवणीय भाषेत सांगतो.
३०. कुठे काय बोलावे काय बोलू नये याचे अचूक ज्ञान आहे.
३१.बोलण्याची भाषा लाघवी व सुंदर आहे. 
३२. बोलण्याच्या सुंदर शैलीमुळे सर्वाना खूप आवडतो. 
३३. संवाद साधण्याचे कौशल्य उत्तम आहे.
 ३४. इतरांचे न पटलेले मत सौम्य भाषत सांगतो.
 ३५. सर्वांसमोर बोलताना अगदी धीटपणे बोलतो.
 ३६.भाषा वापरताना व्याकरणीय नियम पाळतो. 
३७. स्वतःच्या भावना योग्य शब्दात प्रकट करतो.
३८. शब्द व वाक्य अगदी जसेच्या तसे प्रकट करतो. 
३९. सुचविलेल्या गीताचे/ कवितेचे साभिनय सादरीकरण
करतो.
 ४०. सुचविलेल्या गीताचे/ कवितेचे स्पष्ट उच्चार व
योग्य कृतीसह सदर करतो.
 ४१. सुचविलेल्या प्रसंगाचे/ संवादाचे योग्य अभिनयासह
सादरीकरण करतो. 
४२. सुचविलेल्या प्रसंगाचे/ संवादाचे योग्य कृती व
विषया संदर्भाने विचारपूर्वक अचूक माहिती देतो.
ज्ञानेन्द्रीयाची स्वछता ठेवत नाही.
२३. घटनेमागील अचूक व नेमके कारण सांगतो. २३. दिलेल्या घटने संदर्भाने स्वतःचा अनुभव सांगतो. २४. घटने संदर्भाने स्वतःचा अनुभव उदाहरणासह सांगतो. २५. केलेली कृती कशी केली ते सांगतो.
२६ केलेली कृती व कृतीचा क्रम कसा केला ते सांगतो.
२७. विचारलेल्या प्रश्नांची अचूक उत्तरे देतो.
२८. विचारलेल्या प्रश्नांची अचूक स्पष्ट व योग्य स्वरुपात उत्तरे देतो.
२९. दिलेल्या साहित्यामधून आवश्यक प्रयोगासाठीचे साहित्य काळजीपूर्वक निवडतो.
३० दिलेल्या साहित्यामधून आवश्यक प्रयोगासाठी साहित्य फार विचारपूर्वक व अचूक निवडतो.
३१. दिलेल्या प्रयोगासाठीचे साहित्य हाताळताना साहित्याचा अतिशय दक्षतेने वापर करतो.
३२. सुचविलेल्या प्रायोगिक साहित्याची अतिशय योग्य व अचूक मांडणी करतो.
३३. सुचविलेल्या प्रायोगिक साहित्याची अतिशय योग्य व अचूक मांडणी करतो.
३४. सुचविलेला प्रयोग करताना प्रत्येक कृती व अचूक करतो. दारपणे

३५. प्रयोगांती स्वतःचे मत अनुभवासह सांगतो.

 ३६. स्वतः प्रयोग करतो व प्रयोग कृती अचूक लिहितो. ३७. स्वतः प्रयोग करून अनुमान लिहितो.

३८. प्रयोगाची रचना केलेली प्रमाणबद्ध आकृती काढतो. ३९. प्रयोगाची आकृती रेखीव व ठळक नावे देऊन काढतो.

अडथळ्याच्या नोंदी -

१. कोणत्याही गोष्टीचे कारण जाणून घेत नाही.

२. विज्ञानाबाबत कोणताच प्रश्न कधीच विचारत नाही. 

३. आजारपणाबाबत मांत्रिक / देव या संकल्पनेस प्राधान्य.

देतो. ४. परिसरातील बदलांबाबत माहिती ठेवत नाही.

५. घडलेल्या घटनांबाबत खुळचट कल्पना मांडतो.

७. आरोग्यदायी सवयींचे पालन करत नाही. 

८. जादूटोणा, मांत्रिक याबाबींकडे जास्त आकर्षित होतो.

९. अंधश्रद्धेवर पटकन विश्वास ठेवतो.

१०. भूत यासारख्या कल्पनांकडे जास्त

११. विज्ञान प्रयोग करताना खूपच घाबरतो

१२. केव्हा काय करावे हे समजत नाही.

१३. परिसरातील साजीवान्बाबत माहिती नाही.

१४. अमवस्या / पौर्णीमा घटक आहेत अशा सहज पसरवितो.

१५. जादूटोणा आवडता विषय असून त्यावर विश्वास ठेवतो.

१६. इतरांना आजारपणात डॉक्टरकडे न जाण्याचा सल्ला देतो.

१७. सुचविलेल्या विषया संदर्भाने चुकीची माहिती सांगतो. १८. सुचविलेल्या पाठ्यभाग अनुषंगाने विविध उपयोग सांगता येत नाही.

१९. सुचविलेल्या घटनेमागील नेमके कारण सांगत नाही. २०. सुचविलेल्या घटनेमागील करणे चुकीची सांगतो.

२१. दिलेल्या घटने संदर्भाने अनुभवच नाही सांगतो. २२. दिलेल्या घटने संदर्भाने अनुभव आहे पण सांगता येत नाही.

२३. केलेल्या कृतीचा क्रम सांगता येत नाही.

२४. केलेल्या कृतीचा क्रम सांगताना क्रम मागे पुढे करतो.

२५. विचारलेल्या प्रश्नांची चुकीची उत्तरे देतो. २६. विचारलेल्या प्रश्नांची उत्तरे देता येत नाही.

२७.दिलेल्या साहित्यामधून प्रगोया साठीचे साहित्य निवडता येत नाही

२८. दिलेल्या साहित्यामधून आवश्यक प्रयोगासाठी अनावश्यक साहित्य निवडतो.

२९. प्रयोगासाठीचे साहित्य निशाकाल्जीप्ने हाताळतो.

३०. साहित्याची मांडणी कशी करावी ते समजत नाही.

३१. साहित्याची मांडणी चुकीच्या पद्धतीने करतो.

 ३२. सुचविलेला प्रयोग करताना प्रयोगाची कृती चुकवितो.

हिंदी 


| सामान्य सूचनाओ को समझता है।

| स्पष्ट तथा उचित उच्चारण करता है ।

वर्णोका योग्य उच्चारण करता है।

 चिंत्रो को देखकर शब्द कहता है।

 रुचि एवं आनंदपूर्वक कविता सुनता है।

 सुनी हुई बाते समझ लेता है और दोहरता है।

| स्वर तथा व्यंजन के उच्चारण ध्यानपूर्वक करता है ।

 पाठयांश का आशय समझता है।

9 गीत और कविताए कंठस्थ करता है।

10 मातृभाषा और हिंदी के ध्वनीयों का भेद समझता है ।

11

अपने विचार हिंदी में व्यक्त करता है। 12 मित्रो के साथ हिंदी मे वार्तालाप करता है।

13

हिंदी शब्द तथा वाक्यो का मातृभाषा में अनुवाद करता है।

14

मुकवाचन चढाव - उतार और समझतापूर्वक करता है।
 पाठ्यांश को समझतापूर्वक पढता है।



मौनवाचन समझतापूर्वक करता है। 17 हिंदी कार्यात्मक व्याकरण को समझपूर्वक जान लेता है।

18

लेखन में व्याकरण को समझपूर्वक जान लेता है।

19

नाटयीकरण, वार्तालाप में भाग लेता है ।

20 पाठ्येत्तर पुस्तक एवं लिखित सामग्री पढता है। समाचारपत्र दररोज पढ़ता है।

21

22 सुस्पष्ट और शुद्ध लेखन करता है।

23

दिए गए विषयपर स्वयंप्रेरणासे लेखन करता है ।

24 परिचित विषयपर निबंध लेखन करता है ।

25 दैनंदिन जीवन में हिंदी भाषा का प्रयोग करता है।

26

हिंदी को राष्ट्रभाषा के रूप में देखता है। हिंदी भाषा के प्रति रुचि रखता है।

27

28 हिंदी में कहानी सुनाता है।

29

अध्यापको के साथ हिंदी में बातचीत करता है।

30 शुद्धलेखन समझतापूर्वक करता है ।

31

मुहावरो के अर्थ बताकर वाक्य मे उपयोग करता है ।

32

कविता कंठस्य करता है ।

33 सवालो के सही जवाब देता है। 34 कविता का लय मे गायन करता है।

35 लेखन मे उचित विराम चिन्ह का उपयोग करता है।

36

लेखन नियमो को ध्यान में रखकर लेखन करता है।

37 हिंदि के पाठ का प्रकटवाचन करता है।

38 हिंदि के पाठ का मौन वाचन करता है।

सहकार्य और स्वाध्य करता है।

मूल्यमापन नोंदी PDF

वर्ग पहिली ते आठवी


इयत्ताडाउनलोड
1.इयत्ता 1               Download
2.इयत्ता 2Download
3.इयत्ता 3Download
4.इयत्ता 4Download
5.इयत्ता 5Download
6.इयत्ता 6Download
7इयत्ता 7
इयत्ता 8
Download
Download

Post a Comment

0 Comments
* Please Don't Spam Here. All the Comments are Reviewed by Admin.

Top Post Ad

Below Post Ad