शाळेचे मुख्याध्यापक व
शिक्षकाकरिता शाळा सिद्धी
वेबिनारचे आयोजन
शाळा सिद्धी वेबिनारचे आयोजन करणेबाबत Shaala Siddhi
त्यानुसार सदर ऑनलाईन वेबिनारचे आयोजन
दिनांक २३/११/२०२१ रोजी
दुपारी २ ते ५ या वेळेत आयोजन करण्यात आले आहे.
सदर ऑनलाईन वेबिनार करिता आपले अधीनस्त वरिष्ठ अधिव्याखाता, अधिव्याखाता, सर्व शाळांचे मुख्याध्यापक, संदर्भ २ नुसार आपण नेमलेले शाळासिद्धी जिल्हा व तालुका नोडल अधिकारी, संदर्भ ३ नुसार सर्व शाळासिद्धी निर्धारक या सर्वांना YouTube लिंक वर उपस्थित राहणे करिता आपल्या स्तरावरून आदेशित करावे.
वेबिनारसाठी निपा नवी, दिल्ली यांचेमार्फत देण्यात आलेली खालील नोंदणी लिंक आपण स्वतः भरावी व आपले अधीनस्त वरिष्ठ अधिव्याखाता, अधिव्याखाता, सर्व गटशिक्षणाधिकारी, सर्व केंद्र प्रमुख, सर्व शाळांचे मुख्याध्यापक यांना ही लिंक प्रशिक्षणापूर्वी भरण्याबाबत आपल्या स्तरावरून आदेशित करावे
प्रशिक्षणापूर्वी लिंक भरावी
शाळा सिद्धी Webinar
दिनांक २३/११/२०२१ रोजी Live
संचालक निपा नवी, दिल्ली

आपली प्रतिक्रिया व सूचना