Reading Campaign Second Week For Student

0 श्री डि जे राठोड

शालेय विद्यार्थी करिता १०० दिवसांचे

वाचन अभियान

आठवडा 2

बालवाटिका ते इयत्ता आठवी पर्यंतच्या विद्यार्थ्याकरिता जानेवारी २०२२ ते एप्रिल २०२२ या कालावधीत १०० दिवसांकरिता वाचन अभियान (100 days Reading Campaign) राबविण्यात येणार आहे

फळे आणि फुले

फुलांची किंवा फळांची यादी तयार करण्याचे काम विद्यार्थ्यांना देणे.

विद्यार्थ्याना यादीतून फळे व फुले निवडण्यास सांगणे.
त्यानंतर विद्यार्थ्यांने ठरवून दिलेल्या फूल व फळाविषयी वाचणे आणि दुसऱ्या दिवशी वर्गासमोर तेच वाचणे.

नाव,प्राणी,गोष्ट,फूल,फळ हा खेळ खेळला जाऊ शकतो, जिथे गटाला दिलेल्या नावाच्या सुरवातीच्या अक्षरापासून तयार होणारे शब्द मुलांनी गोळा करावे.

आठवडा 2

गोलातल्या गप्पा
विद्यार्थी गोलाकार बसतात आणि शिक्षक त्यांना गोष्टींची सुरुवात करून देतात आणि दृश्य सेट करून कथेला सुरुवात करतात.
• प्रत्येक विद्यार्थी एक वाक्य जोडून कथा पुढे नेतो आणि संपूर्ण वर्गात कथा सांगतो.
वेशभूषा आणि कथन
● विद्यार्थी त्यांचे आवडते लेखक किंवा कवी म्हणून वेशभूषा करतात आणि वर्गाला त्या पात्राची कथा किंवा कविता वाचून दाखवतात.
• तसेच ते इतरांनाही त्याबद्दल वाचण्यास प्रोत्साहित करेल.

आठवडा 2


वाचा आणि लिहा

• या कृतीद्वारे विद्यार्थी वाचायला शिकतात , आणि दिलेल्या विषयावर कथा तयार करतात.

शिक्षक सर्व विद्यार्थ्यांना वाचण्यासाठी एक कथा देतील .शिक्षक कथेतून कोणतीही बाबी निवडतात . ( उदाहरणार्थ- कथेमध्ये सायकल, गुलाब, झाड, पाने, प्राणी इत्यादी गोष्टींचा संदर्भ आहे. ते निवडले जाऊ शकतात)

Post a Comment

0 Comments
* Please Don't Spam Here. All the Comments are Reviewed by Admin.

About Us

डिजिटल BRC Smart E - Learning, Test Online, Educational, General Knowledge , Scholarship Tips Include in My Website. Education Contain and Much more in My Website