१०० दिवसांकरिता वाचन अभियान
आठवडा 3 सुरू
बालवाटिका ते इयत्ता आठवी पर्यंतच्या विद्यार्थ्याकरिता जानेवारी २०२२ ते एप्रिल २०२२ या कालावधीत १०० दिवसांकरिता वाचन अभियान (100 days Reading Campaign) राबविण्यात येणार आहे
आठवडा 3
हावभावयुक्त कविता
विद्यार्थ्यांना स्वतःच्या आवडीच्या किंवा शिक्षकांनी सुचविलेल्या कविंच्या कविता वाचण्यास सांगणे. विद्यार्थ्यांनी शिक्षकाच्या मदतीने कविताच्या आधारे नाटिका, नृत्य बसविणे.आठवडा 3
बेंड द एंड- (कथानकाचा शेवट वळविणे )
• शिक्षक महिन्याच्या थीमनुसार (Theme) निवडलेली कथा वाचतात (त्याला नैतिक महत्त्व असणे आवश्यक आहे) आणि विद्यार्थ्यांना कथेचा शेवट बदलण्यास सांगतो.• प्रमुख नायक म्हणून त्यांनी दिलेल्या परिस्थितीत कसे वागले असते हे सांगतात.
आठवडा 3
कविता वाचन
विद्यार्थ्यांना त्यांच्या स्वत:च्या आवडीच्या किंवा शिक्षकांनी शिफारस केलेल्या किंवा कुटुंबाने शिफारस केलेल्या कवींच्या कविता वाचण्यास सांगणे

आपली प्रतिक्रिया व सूचना