Senior Selection Online Training Registration Correction Process

वरिष्ठ वेतन  व निवड श्रेणी आँनलाईन प्रशिक्षण नोंदणी दुरुस्ती प्रक्रिया

वरिष्ठ वेतन श्रेणी व निवड श्रेणी ऑनलाईन प्रशिक्षण २०२१-२०२२ नोंदणी केली आहे, परंतु नोंदणी करताना काही चुकीची माहिती भरली गेली आहे. किंवा प्रशिक्षण प्रकार निवडताना चूक झाली आहे. तर दुरुस्ती करण्यासाठी किंवा त्या संदर्भांत सविस्तर माहिती जाणून घ्या

राज्य शैक्षणिक संशोधन व प्रशिक्षण परिषद, महाराष्ट्र

वरिष्ठ व निवड श्रेणी प्रशिक्षण नोंदणी दुरुस्ती प्रक्रिया 

या प्रक्रियेतून...

१. प्रशिक्षण प्रकार बदलता येईल.

२. प्रशिक्षण गट बदलता येईल.

३. डबल नोंदणी रद्द करता येईल.

४. ईमेल आयडी बदलता येईल.

नोंदणी क्र. Registration No टाका

पडताळणी करण्यासाठी खालील लिंक वर क्लिक करा

वरील लिंकला टच केल्यावरओपन होणाऱ्या पेजवर वरिष्ठ वेतन श्रेणी व निवड वेतन श्रेणी रजिस्ट्रेशन करतेवेळी मिळालेला रजिस्ट्रेशन क्रमांक टाका

व त्याखालील पडताळणी करण्यासाठी क्लिक करा  या टॅब वर क्लिक करा

क्लिक केल्यानंतर रजिस्ट्रेशन करते वेळी आपण दिलेल्या मोबाईल नंबर वर सहा अंकी ओटीपी येईल तो ओटीपी प्रविष्ट करा वरिष्ठ वेतन श्रेणी व निवड  वेतन श्रेणी रजिस्ट्रेशन करतेवेळी आपली भरलेली वैयक्तिक माहिती अपडेट होईल

जर आपणास

➡️ *१. प्रशिक्षण प्रकार  बदलणे*

*वरिष्ठ वेतन श्रेणी ऐवजी निवड वेतन श्रेणी अथवा निवड वेतन श्रेणी ऐवजी वरिष्ठ वेतन श्रेणी करायचे असल्यास Change  वर क्लिक करा क्लिक केल्यानंतर बदल करा वर क्लिक करा आपला प्रशिक्षण प्रकार बदलेल*

 ➡️ *२. प्रशिक्षण गट बदलणे*

*जर आपला प्रशिक्षण गट बदलवायचा असेल तर Change यावर क्लिक करून बदल करा वर क्लिक करा आपण गट क्रमांक 1 ते 4 मध्ये कोणताही गट बदलू शकता*

➡️ *३. डबल नोंदणी रद्द करता येणे

*वरिष्ठ वेतन श्रेणी व  निवड वेतन श्रेणी प्रशिक्षण नोंदणी करतेवेळी जर आपली डबल नोंदणी झालेली असेल तर*
*Cancel duplicate registration  वर क्लिक करून आपली डबल रजिस्ट्रेशन झालेले असेल तर ते तिथे दिसून येईल व ते आपणास Cancel करता येईल

वरिष्ठ / निवड वेतनश्रेणी प्रशिक्षणाचे नियोजन
अक्रकरावयाची कामेकालावधी
पोर्टलवरील ऑनलाईन प्रशिक्षण नोंदणीचा कालावधीदि. ०५/०१/२०२२
नोंदणी केलेल्या तथापि पेमेंट पूर्ण होऊ न शकलेल्या शिक्षकांनी पेमेंट पूर्ण करणे दि.०६/०१/२०२२ ते दि.०८/०१/२०२२
शालार्थ आयडी नसलेल्यांनी लिंकमध्ये (लिंक क्र.२) नोंदणी केलेल्या प्रशिक्षणार्थीची माहितीची जिल्हास्तरावर पडताळणी करणेदि.९/०१/२०२२ ते दि. १५/०१/२०२२
नोंदणी केलेल्या प्रशिक्षणार्थ्यांना लॉगीन आयडी व पासवर्ड पाठविणे   दि.१६/०१/२०२२ ते दि.२०/०१/२०२२

Post a Comment

0 Comments
* Please Don't Spam Here. All the Comments are Reviewed by Admin.

Top Post Ad

Below Post Ad

Ads Area