निष्ठा आँनलाईन प्रशिक्षण FLN 3.0
कोर्स क्र. 5 ते 8 उपलब्ध
राज्यातील सर्व शासकीय व अनुदानित शाळांतील इयत्ता १ ली ते ५ वी च्या शिक्षक व मुख्याध्यापक यांचेसाठी ऑनलाईन निष्ठा ३.०
दिनांक ३१ जानेवारी ते १ मार्च, २०२२
5. विद्याप्रवेश आणि बालवाटीकेचे आकलन
6. पायाभूत भाषा आणि साक्षरता.
7. प्राथमिक स्तरावर बहुभाषिक शिक्षण
8. अध्ययन मुल्यांकन.
ऑनलाईन निष्ठा 3.0 प्रशिक्षण माध्यम
निहाय कोर्स लिंक्स सर्व माध्यम
कोर्स नोंदणी दिनांक 24 फेब्रुवारी 2022 पर्यंत
(1) माध्यम / भाषा :- मराठी
(2) माध्यम / भाषा :- इंग्रजी
(3) माध्यम / भाषा :- हिंदी
(4) माध्यम / भाषा :- उर्दू

आपली प्रतिक्रिया व सूचना