Good news! Increase DA State Government Employees

आनंदाची बातमी ! राज्य शासकीय

कर्मचाऱ्यांच्या महागाई भत्त्यात वाढ

Good news! Increase DA


आपला पगार किती वाढला सविस्तर जाणून घ्या

राज्य शासकीय कर्मचारी व इतर पात्र पूर्णकालिक कर्मचाऱ्यांच्या महागाई भत्त्याच्या दरात सुधारणा
करण्याचा प्रश्न शासनाच्या विचाराधीन होता

Increase DA


राज्य शासकीय व इतर पात्र कर्मचाऱ्यांना मंजूर करण्यात येणाऱ्या महागाई भत्त्याच्या दरात दिनांक १ जुलै, २०२१ पासून सुधारणा करण्याबाबत

शासन असे आदेश देत आहे की, 
दिनांक १ जुलै, २०२१ पासून ७ व्या वेतन आयोगानुसार सुधारित वेतनसंरचनेतील मूळ वेतनावरील अनुज्ञेय महागाई भत्त्याचा दर २८% वरुन ३१% करण्यात यावा.

सदर महागाई भत्ता वाढ दिनांक १ जुलै, २०२१ पासूनच्या थकबाकीसह माहे मार्च, २०२२ च्या वेतनासोबत रोखीने देण्यात यावी

राज्य शासकीय व इतर पात्र कर्मचाऱ्यांना दिनांक १ जुलै, २०२१ ते दिनांक ३० सप्टेंबर, २०२१ या कालावधीत अनुज्ञेय महागाई भत्ता वाढीची थकबाकी मंजूर करण्याबाबत
 
शासकीय कर्मचारी व इतर पात्र कर्मचाऱ्यांना अनुज्ञेय महागाई भत्त्याचा दर दिनांक १ जुलै, २०२१ पासून १७% वरुन २८% असा सुधारित करण्यात येऊन दिनांक १ ऑक्टोबर, २०२१ पासून सदर महागाई भत्त्याच्या वाढीची रक्कम रोखीने देण्याचा निर्णय घेण्यात आला होता. 

तसेच या सुधारणेनुसार दिनांक १ जुलै, २०२१ ते दिनांक ३० सप्टेंबर, २०२१ या ३ महिन्यांच्या कालावधीतील अनुज्ञेय थकबाकीबाबत स्वतंत्रपणे आदेश निर्गमित करण्याचा देखील निर्णय घेण्यात आला होता.

एका शिक्षकाचे महागाई भत्ता व फरक काढा
त्याकरिता खालील लिंक वर क्लिक करा
शाळेतील सर्व शिक्षकांचे महागाई भत्ता व फरक काढा
त्याकरिता खालील लिंक वर क्लिक करा


Post a Comment

0 Comments
* Please Don't Spam Here. All the Comments are Reviewed by Admin.

Top Post Ad

Below Post Ad