Senior Selected Salary Scale Duplicate And Invalid Email List

वरिष्ठ / निवड वेतनश्रेणी प्रशिक्षण

दुबार व अवैध ईमेल यादी प्रकाशित

Duplicate And Invalid Email List New Update



दुबार E-mail यादी

एकच ईमेल आय.डी एका पेक्षा जास्त वेळा वापरण्यात आलेल्या प्रशिक्षणार्थी यांची यादी ( प्रत्येक प्रशिक्षणार्थी यास त्याचा ईमेल आय.डी हाच लॉगिन आय.डी म्हणून दिला जाणार असल्याने प्रशिक्षणार्थी यांनी केवळ स्वतःचाच ईमेल आय.डी नोंदविणे अत्यावश्यक आहे.

 अन्यथा अशा प्रशिक्षणार्थी यांना प्रशिक्षणाचे पुढील तपशील प्राप्त होणार नाहीत.

खालील लिंक वर क्लिक करा

          आपले नाव पहा

अवैध E-mail यादी

कृपया आपला Email आय. डी तपासावा. आपला इमेल आय. डी योग्य असल्यास कोणतीही कार्यवाही करण्याची आवश्यकता नाही.

 मात्र आपला Email आय.डी चुकला असल्यास तो पोर्टल वरून तात्काळ बदलण्याची प्रक्रिया करून घ्यावी.

 अन्यथा अशा प्रशिक्षणार्थी यांना प्रशिक्षणाचे पुढील तपशील प्राप्त होणार नाहीत.

खालील लिंक वर क्लिक करा

          आपले नाव पहा

नोंदणी दुरुस्ती प्रक्रिया

आपले Email आयडी दुरुस्ती करून घ्यावे

अवैध E-mail यादी - E-mail चुकलेले आहेत ते दुरुस्त करावेत. 

दुबार E-mail यादी -  एकच E-mail दोन व्यक्ती साठी वापरला आहे तो बदल करावा. 

खालील लिंक वर क्लिक करा


संचालक,
राज्य शैक्षणिक संशोधन व प्रशिक्षण परिषद, महाराष्ट्र, पुणे

Post a Comment

0 Comments
* Please Don't Spam Here. All the Comments are Reviewed by Admin.

Top Post Ad

Below Post Ad