Senior Selected Salary Scale Training Test

वरिष्ठ वेतन श्रेणी व निवड श्रेणी 

प्रशिक्षणाबाबत संपूर्ण मार्गदर्शक

व्हिडिओ पहा

SCERT Maharashtra

वरिष्ठ वेतन श्रेणी व निवड श्रेणी प्रशिक्षण करितानोंदणी केलेल्या प्रशिक्षणार्थीसाठी एकाच वेळी आयोजित करण्यात आले असून, यामध्ये राज्यातील प्राथमिक, माध्यमिक, उच्च माध्यमिक व अध्यापक विद्यालयातील नोंदणीकृत प्रशिक्षणार्थी सहभागी होऊन ऑनलाईन प्रशिक्षण प्रणालीच्या माध्यमातून राज्य शैक्षणिक संशोधन व प्रशिक्षण परिषद, महाराष्ट्र यांचे मार्फत विकसित प्रशिक्षण (ई- कोर्स) पूर्ण करून त्यावरील स्वाध्याय, चाचणी सोडवून वरिष्ठ वेतन श्रेणी / निवड श्रेणी प्रशिक्षण पूर्ण करू शकणार आहेत

वरिष्ठ व निवड वेतनश्रेणी प्रशिक्षण -

1) चाचणी कशी सोडवावी?

2) प्रशिक्षणाला सुरूवात कशी करावी?

3) प्रशिक्षण कसे पूर्ण करावे?

4) स्वाध्याय कसा सोडवावा?

5) अभिप्राय कसा द्यावा?

संपूर्ण मार्गदर्शक व्हिडिओ पहा

How to Solve Assessment?

1) वरिष्ठ व निवड वेतनश्रेणी प्रशिक्षण - चाचणी कशी सोडवावी?

2) वरिष्ठ व निवड वेतनश्रेणी प्रशिक्षण सुरूवात कशी करावी?


3) वरिष्ठ व निवड वेतनश्रेणी प्रशिक्षण कसे पूर्ण करावे?


4) वरिष्ठ व निवड वेतनश्रेणी प्रशिक्षण - स्वाध्याय कसा सोडवावा?


5) वरिष्ठ व निवड वेतनश्रेणी प्रशिक्षण - अभिप्राय कसा द्यावा?


खालील लिंक वर क्लिक करा

1) अधिकृत वेबसाईट

खालील लिंक वर क्लिक करा


संचालक,
राज्य शैक्षणिक संशोधन व प्रशिक्षण परिषद, महाराष्ट्र, पुणे

Post a Comment

आपली प्रतिक्रिया व सूचना

Previous Post Next Post