Senior Selection Online Training Teacher List

वरिष्ठ / निवड वेतनश्रेणी

प्रशिक्षणासाठी नाव नोंदणी केलेल्या

शिक्षकांची यादी पहा

https://www.digitalbrc.in/2022/05/senior-selection-online-training.html

वरिष्ठ व निवड श्रेणी प्रशिक्षणासाठी नोंदणी केलेल्या प्रशिक्षणार्थींची यादी प्रकाशित

वरिष्ठ / निवड वेतनश्रेणी Update          प्रशिक्षणासाठी नाव नोंदणी केलेल्या शिक्षकांची यादी

जिल्हा व तालुका सिलेक्ट करा शाळानिहाय यादी बघता येईल

खालील लिंक वर क्लिक करा

          आपले नाव पहा

Senior and Selection Grade Training 2021-22


दिनांक १४ मे २०२२

वरिष्ठ श्रेणी व निवड श्रेणी प्रशिक्षण- महत्त्वाचे

सर्व प्रशिक्षणार्थी शिक्षक बंधू भगिनी,

राज्य शैक्षणिक संशोधन व प्रशिक्षण परिषद , महाराष्ट्र , पुणे , तर्फे आयोजित वरिष्ठ वेतन श्रेणी व निवड श्रेणी ऑनलाईन प्रशिक्षणासाठीची कार्यवाही अंतिम टप्प्यात आहे.

सदर प्रशिक्षणासाठी आवश्यक तपशील, प्रशिक्षणासाठी नाव नोंदणी केलेल्या शिक्षकांची यादी आपणास  https://training.scertmaha.ac.in/ 

या वेबसाईटवर पाहायला मिळेल. सोबत इतर महत्त्वाची माहिती आपल्याला वैयक्तिक Email द्वारे व मोबाईल मेसेजद्वारे लवकरच कळविण्यात येईल.

सदर ऑनलाईन प्रशिक्षण हे आपल्या सोयीने पूर्ण करण्याची सुविधा असल्याने व हे प्रशिक्षण पूर्ण करण्यासाठी  स्थळ, ठराविक वेळ,  प्रत्यक्ष उपस्थिती यांची  मर्यादा असणार नाही.

यामुळे सुट्टीच्या कालावधीमध्ये शिक्षकांना त्यांच्या प्रवासाचे व इतर कोणतेही नियोजन पूर्ण करण्यासाठी कोणतीही अडचण येण्याची शक्यता नाही.

सदर प्रशिक्षणाबाबत  इतर कोणत्याही समाजमाध्यमांवर आलेली माहिती ही अधिकृत समजू नये व त्यावर विश्वास ठेवू नये.

 अधिकृत माहितीसाठी आपण परिषदेच्या खालील संकेत स्थळ आणि परिषदेच्या समाजमाध्यमांवर असणाऱ्या चॅनल/पेज वर आपण भेट देऊ शकता.

📌वेबसाईट : www.maa.ac.in

📌वरिष्ठ वेतन श्रेणी, निवड श्रेणी प्रशिक्षण वेबसाईट  https://training.scertmaha.ac.in/

📌ट्विटर : https://twitter.com/scertmaha

📌फेसबुक : 

https://www.facebook.com/MahaSCERT

📌 युट्यूब:

https://youtube.com/channel/UCvAkeNF0s3p-mQDHsBvZvVw

एम डी सिंह,

संचालक,

राज्य शैक्षणिक संशोधन व प्रशिक्षण परिषद, महाराष्ट्र, पुणे

Post a Comment

0 Comments
* Please Don't Spam Here. All the Comments are Reviewed by Admin.

Top Post Ad

Below Post Ad