Short Term Courses Skilled Courses Online Webinar

अल्पमुदतीचे कोर्सेस कौशल्यधिष्ठित अभ्यासक्रम
आँनलाईन मार्गदर्शन वेबिनार

SCERT Pune मार्फत विद्यार्थ्यांकरिता आँनलाईन मार्गदर्शन वेबिनार आयोजित करण्यात आले आहे
राज्य शैक्षणिक संशोधन व प्रशिक्षण परिषद महाराष्ट्र
शालेय विद्यार्थ्यांना भविष्यामध्ये एक आदर्श व व्यवसायाभिमुख नागरिक बनविण्याच्या दृष्टीने SCERT, पुणे यांचे मार्फत राज्यातील 9 वी ते 12 वीच्या विद्यार्थ्यांसाठी दिनांक 29/07/2022 ते 02/09/2022 या कालावधीत एकूण पाच Online वेबिनार होणार आहेत. राज्यातील जास्तीत जास्त विद्यार्थ्यांनी या संधीचा लाभ घ्यावा असे SCERT च्या वतीने आवाहन करण्यात आले आहे
दिनांक २९ जुलै २०२२
३:०० वाजता

Post a Comment

0 Comments
* Please Don't Spam Here. All the Comments are Reviewed by Admin.

Top Post Ad

Below Post Ad