NMMS Exam Students Received Marks List

NMMS परीक्षेची विद्यार्थ्याना प्राप्त

गुणांची यादी जाहीर! Msce Pune

 

१) राष्ट्रीय आर्थिक दुर्बल घटक विद्यार्थ्यांसाठी शिष्यवृत्ती योजना परीक्षेची गुणयादी दिनांक १०/०८/२०२२ रोजी परिषदेच्या संकेतस्थळावर जाहीर करण्यात आली आहे.


२) सदर यादीमध्ये विद्यार्थ्यांच्या नावातील स्पेलिंग, जातीत, | दिव्यंगत्वाचे व इतर काही दुरुस्ती / हरकती असल्यास शाळेमार्फत परिषदेच्या nmms.msce@gmail.com या | इमेलवर दि. २२/०८/२०२२ पर्यंत कळविण्यात यावे. विहित | मुदतीनंतर आलेल्या दुरुस्त्यांचा विचार करण्यात येणार नाही.. विद्यार्थ्यांच्या नुकसानीस संबंधित शाळेचे मुख्याध्यापक जबाबदार राहतील.

३) प्राप्त झालेल्या सर्व दुरुस्त्यांचा विचार करून | शिष्यवृत्तीसाठीची निवडयादी परिषदेच्या संकेतस्थळावर | यथावकाश जाहीर करण्यात येईल. 

४) सदर विद्यार्थ्यांना कार्बनलेस उत्तरपत्रिका देण्यात आली असल्याने पेपरची गुणपडताळणी केली जात नाही.

५) शिष्यवृत्तीसाठीची निवडयादी जाहीर झाल्यानंतर | निवडयादीत कोणताही बदल करण्यात येणार नाही.

६) सदर परीक्षेसाठी उत्तीर्ण होण्यासाठी दोन्ही विषयात | एकत्रित खाली नमूद केल्याप्रमाणे गूण मिळणे आवश्यक आहेत.

खालील दिलेल्या लिंक वर क्लिक करा

https://nmmsmsce.in/Rst.aspx

https://nmmsmsce.in/


महाराष्ट्र राज्य परीक्षा परिषद पुणे

Post a Comment

0 Comments
* Please Don't Spam Here. All the Comments are Reviewed by Admin.

Top Post Ad

Below Post Ad