निपुण भारत अभियान अंतर्गत
कृतिपुस्तिका शिकू आनंदे मराठी
निपुण भारत अभियान व समग्र शिक्षा अंतर्गत विकसित कृतिपुस्तिका
' शिकू आनंदे मराठी '
(इयत्ता पहिली ते पाचवी)
प्रभावी वापराबाबत मार्गदर्शक व्हिडिओ.
राज्यातील मराठी माध्यमाच्या इयत्ता पहिली ते पाचवीच्या विद्यार्थ्यांना मराठी विषयाचे अध्यापन करणाऱ्या सर्व शिक्षकांनी कृपया हा व्हिडिओ आवश्य पहावा. आपल्या इतर शिक्षक बांधवांनी हा व्हिडिओ पाहण्यासाठी कृपया ही पोस्ट पुढे फॉरवर्ड करा.
निपुण भारत अंतर्गत वर्ग पहिली ते पाचवीपर्यंत कृतिपुस्तिका उपलब्ध करून देण्यात येत आहे
शिकू आनंदे मराठी : विद्यार्थी कार्यपुस्तिका

आपली प्रतिक्रिया व सूचना