Class Five Descriptive Evaluation All Subjects

वर्ग पाचवी व चौथी वर्णनात्मक

मूल्यमापन प्रगती पत्रक नोंदी


विषय भाषा

एखाद्या बाबीचे कारण सुंदर रीतीने पटवून देतो.
• मोठ्यांशी बोलताना फार नम्रतेने बोलतो. 
• बोलीभाषेत प्रमाण भाषेचा वापर करतो.
• भाषण करताना अगदी सहजपणे बोलतो.
• बोलताना शब्द व वाक्य अचूक व समर्पक वापरतो.
• इतरांनी प्रमाण भाषा वापरावी यासाठी प्रयत्न करतो.
• सुचविलेले वर्णन अचूक व प्रमाण भाषेत लिहितो. 
• स्वतः छोट्या-छोट्या कथा तयार करतो.
• इतरांशी संवाद साधताना देहबोलीचा अनुरूप वापर करतो. 
• कुठे काय बोलावे काय बोलू नये याचे अचूक ज्ञान आहे.
• बोलण्याच्या सुंदर शैलीमुळे सर्वांना खूप आवडतो.
• स्वतःच्या गरजा योग्य भाषेत सांगतो.
• अभ्यासक्रमातील नवीन शब्दांचा वापर करून बोलतो. 
• उदाहरणे पटवून देताना म्हणींचा वापर करतो.
• बोलताना योग्य वयाप्रमाणे संबोधन वापरतो.
• सुचविलेल्या विषय अनुषंगाने प्रश्न तयार करतो व विचारतो. 
• सुचविलेल्या कवितेचे अभिनयासह सादरीकरण करतो. 
• सुचविलेला मजकूर पाहून लिहितांना आकर्षक पद्धतीने. लिहितो 
• सुचविलेली कथा योग्य व सुंदर भाषेत सांगतो.
• शब्द व वाक्य अगदी जसेच्या तसे म्हणतो.
• स्वतःच्या भावना योग्य शब्दात प्रकट करतो.
• इतरांचे न पटलेले मत सौम्य भाषेत सांगतो.
• संवाद साधण्याचे कौशल्य उत्तम आहे.
• शब्द मजकूर लक्षपूर्वक ऐकतो व अचुक लिहतो. 
• सुचविलेला मजकूर पाहून सुंदर वळणदार अक्षरात लिहितो. 
• सुचविलेल्या कडव्यांचा अर्थ सांगतो. 
• कडव्याचे अर्थ स्पष्ट सांगतो.
• विषय भाग अनुषंगाने जलद गतीने खूप सारे प्रश्न बनवून विचारतो.
• कथा, प्रसंग योग्य आवाजात आशयपूर्ण रीतीने सांगतो.
• सुचविलेल्या प्रसंगाचे योग्य कृती व हावभाव युक्त सादरीकरण करतो.
• दिलेल्या सूचना ऐकतो व योग्य रीतीने अंमलबजावणी करतो. 

• दिलेल्या सूचना लक्षपूर्वक ऐकून तंतोतंत पालन करतो. 

• सुचविलेला भाव योग्य स्वराघात व बलाघातासह स्पष्ट वाचतो.
• सुचविलेला भाग वाचताना अर्थपूर्ण व लक्षणीय वाचन करतो. 
• कवितेच्या ओळी ऐकतो व पूर्ण करतो.
• कवितेच्या ओळी ऐकून संपूर्ण कविता म्हणतो.
• शब्द व वाक्य योग्य व स्पष्ट आवाजात म्हणतो
• दिलेल्या सूचना ऐकतो आणि त्याप्रमाणे कृती करतो.
• मजकूर लक्षपूर्वक ऐकून अगदी जलद व अचुक लिहतो.
• श्रुतलेखन करतो.
• सुचविलेल्या प्रसंगाचे अभिनयासह सादरीकरण करतो.
• सुचविलेल्या कवितेचे उच्चार करून योग्य कृतीसह सादर करतो. 
•कविता लय,तालासहित सुरेल आवाजात गातो.
•प्रश्‍नांची अचूक उत्तरे देतो.
• संवाद लक्षपूर्वक ऐकतो व समर्पक भाषा वापरून उत्तरे देतो. 
• संवाद कथा लक्षपूर्वक ऐकतो.
• भाषा वापरताना व्याकरणिक नियम सहजपणे पाळतो.
सुचविलेला भाव योग्य स्वराघात व बलाघातासह स्पष्ट वाचतो.
• सुचविलेला भाग वाचताना अर्थपूर्ण व लक्षणीय वाचन करतो. 
• कवितेच्या ओळी ऐकतो व पूर्ण करतो.
• कवितेच्या ओळी ऐकून संपूर्ण कविता म्हणतो.
• शब्द व वाक्य योग्य व स्पष्ट आवाजात म्हणतो
• दिलेल्या सूचना ऐकतो आणि त्याप्रमाणे कृती करतो.
• मजकूर लक्षपूर्वक ऐकून अगदी जलद व अचुक लिहतो.
• श्रुतलेखन करतो.
• सुचविलेल्या प्रसंगाचे अभिनयासह सादरीकरण करतो.
• सुचविलेल्या कवितेचे उच्चार करून योग्य कृतीसह सादर करतो. 
•कविता लय,तालासहित सुरेल आवाजात गातो.
•प्रश्‍नांची अचूक उत्तरे देतो.
• संवाद लक्षपूर्वक ऐकतो व समर्पक भाषा वापरून उत्तरे देतो. 
• संवाद कथा लक्षपूर्वक ऐकतो.
• भाषा वापरताना व्याकरणिक नियम सहजपणे पाळतो.
• परिचित-अपरिचित व्यक्तींशी उत्तम संवाद साधतो.
• सर्वांसमोर बोलताना अगदी धीटपणे व नैसर्गिकपणे बोलतो. 
• चित्र पाहून अनुरुप प्रश्न तयार करतो.
• चित्र पाहून प्रश्न तयार करतो व लिहितो.
• सुचविलेल्या मुद्द्याच्या आधारे कथा तयार करून सांगतो. 
• दिलेला स्वाध्याय व्यवस्थित व अचूक सोडवतो.
• मुद्द्याच्या आधारे सुंदर कथा तयार करतो व सांगतो.
• दिलेल्या शब्दासाठी समानार्थी शब्द सांगतो.
• दिलेल्या शब्दासाठी विरुद्धार्थी शब्द सांगतो.
• शब्दांसाठी अचूक व योग्य नवीन शब्द सांगतो.
• चित्र पाहून त्यावरून चित्राचे अचूक वर्णन लिहितो.
• चित्र पाहून योग्य भाषाशैलीत वर्णन लिहितो.
• घटनांचे चित्र योग्य क्रमवार लावून दाखवतो.
• सूचना ऐकून त्याप्रमाणे कृती करतो.
• सर्वांशी योग्य संवाद साधतो. 
•बोलीभाषेत प्रमाण भाषेचा वापर करतो. 
• स्वतःच्या गरजा योग्य भाषेत मांडतो.
• प्रश्नांची योग्य पद्धतीने उत्तरे देतो.
• सहजपणे भाषण करतो. 
•वादविवाद स्पर्धेत भाग घेतो.
हिंदी
दिये गये सूचनाओंको सुनकर आवश्यक बाते पूर्ण करता हैै | 
• काव्यपंक्ती सुनकर बाकी पंक्तियों को पूर्ण करता है |
• काव्यपंक्ती सुनकर पुरी कविता सूनाता है |
• सूचक कथा बहुत ही सुंदर तरीके से बताता है |
• हिंदी में शुभेच्छा संदेश देता है |
• मातृभाषा के वाक्य का हिंदी मे अनुवाद करता है |
• छोटी कहानिया सूनाता है |
• हिंदी मे सरल वार्तालाप करता है |
• प्रतिज्ञा हिंदी मे सूनाता है |
• हिंदी परिच्छेद पढकर सारांश मातृभाषा मे बताता है |
• हिंदी मे पत्र लिखकर अपनी बाते लिखता है |
• कविता सादरीकरण बहुत अच्छे ढंग से करता है तथा काव्यपंक्तीचा अर्थ स्पष्ट करता है |
• संभाषण, कथा, परिच्छेद प्रश्न समझकर यथायोग्य उत्तर देता है |
• शब्द, वाक्य सुनकर दोहराता है |
• हिंदी वाक्य का अर्थ मातृभाषा मे बताता है |
• हिंदी साहित्य पढता है |
• हिंदी कविता पढता है |
• अपने जरुरी चीजो के नाम हिंदी में बताता है |
• हिंदी मुहावरों का अर्थ समझकर बताता है |
• सूचक गीत एवम कविता सुंदर आवाज मे ताल सहित गाता है |
 • अपनी पसंत का गीत, कविता स्पष्ट उच्चार, उचित कृती के साथ सादर करता है |
• उपक्रम पूर्ण करता है |
• उपक्रम मे प्रत्यक्ष सहभाग लेता है |
• मुहावरे एवम् समानार्थी, विरुद्धार्थी शब्द का यथायोग्य लेखन करता है |
• विषयानुसार खुद की भाषा मे लेखन करता है |
• चित्र देखकर सुंदर भाषा मे चित्र प्रति जानकारी लिखता है |
• चित्र देखकर स्वयम् की सुंदर शैली मे लेखन करता हैै |
• पाठय भाग का योग्य रूप से अनुलेखन करता है |
• पाठ्य भाग का संवाद योग्य अभिनय के साथ बोलता है |
• अनुरूप प्रश्न तयार करता है |
• देह के मुहावरे तथा काव्यपंक्तीयोंके हर शब्द का अर्थ बताता है |
• उपक्रम मे सहभाग लेकर सबको दिशा बताता है |
• उपक्रम मे मार्गदर्शन करता है |
• मुहावरे एवम् समानार्थी, विरुद्धार्थी शब्द का अर्थ स्पष्ट रूप से लेखन करता है |
• चित्र, घटना सुयोग्य क्रम से लगाता है |
• स्वयं के बारे मे हिंदी मे बातचीत करता है |
• सूचनाओंको समझकर आवश्यक कृती को पूर्ण करता है |
• शब्द, वाक्य का उच्चारण सही तरीके से दोहराता है |
• सूचक गीत, कविता सुर और लय के साथ गाता है |
• हिंदी टीव्ही सिरीयल के बारे मे समझता है |
• खुद वार्तालाप करता है |
• हिंदी अक्षरो का सही तरिके से लेखन करता है |
• अपने भाव भावनाओं को सरल हिंदी मे व्यक्त करता है |
• नित्य अनुभव को हिंदी मे विशद करता है |
• मातृभाषा, हिंदी भाषा के विभिन्न अंग समझता है |
• हिंदी वर्ण का सही तरिके से उच्चारण करता है |
• बताये गये गद्य भाग को सुंदर और सरल हिंदी मे व्यक्त करता है |
• बताये गद्य भाग को सहजता पूर्वक और सरलता से बताता है |पाठ्यभाग एवम परिच्छेद सुनकर सुयोग्य और सुंदर तरिके से लिखता है |
• घटना यथायोग्य जलद गती से लिखता है |
• स्वाध्याय ध्यानपूर्वक और सहजता से पूर्ण करता है |
• स्वाध्याय उत्तर परिपूर्ण रूप से लिखता है |
•अचूक एवम योग्य शब्द  प्रयोगपर लिखता हैै |
• वर्ग कार्य सही ढंग से पूर्ण करता है |
• लोगो का प्रशंसापत्र प्रकल्प बनाता है |
• बनाये हुये प्रकल्प से बहुत अच्छी जानकारी मिलती है |
• प्रकल्प को बहुत सिधा और सरलता से बनाता है |
• आनेवाले सवालों के सभी जवाब सही लिखता है |
• चाचणी बहुत अच्छे ढंग से पूर्ण करता है |
• स्वाध्याय उत्तर अचूक लिखता है |
• प्रश्न अनुरूप योग्य उत्तर लिखता है |
• पूछे गये सवालोके उत्तर सही ढंग से लिखता है |
• प्रकल्प की रचना आकर्षक ढंग से पूर्ण करता है |
• उपक्रम मे सबके प्रशंसा को पात्र होता है |
• उपक्रम मे पूर्ण रूप से सहभाग लेता है |
• उपक्रम मे सबसे मैत्रीपूर्ण व्यवहार करता है |
• सहज, सरल भाषा का उपयोग करता है |
 He can speak on given topic.
• He speaks politely in english. 
• He tries to use idoms and proverbs. 
• He can express his feelings.
• He is able to ask questions in english.
• He tries to use new words we learnt.
• He speaks in english. 
• He reads aloud and carefully.
• student listens carefully. 
• He can express his experience in english.
• He is able to deliver speech in english.
• He is able to respond on question asked in english.
• He reads poem in rhyme and rhythm.
• He writes down new words and find its meaning from dictionary.
• Tells the story with the help of given points.
• Makes action according to suggestions.
• Listen and writes the passage.
• Sings rhymes with action.
• Takes part in conversation with suitable actions. 
• He can describe an event. 
• Try to develops handwriting. 
• Participates in conversation. 
• Describes pictures in English. 
• Sings rhymes in tone.
• He describes his imaginations
• He picks out rhyming words from poems. 
• Frames meaningful sentences in English on his own.
• He frames simple questions in English on his own.
• Writes neatly and properly.
• Makes spellings of various thing. 
• Each and everything in project is special.
• Collection of picture is according to subject of project. 
• Structure of project is very attractive.
• Always follows the rules of English writing. 
•Arrange the picture according to proper serial number.
• Makes different messages.
• He prepare invitation cards and greeting cards
• He translate the sentence from English to his mother tongue.
• He is a popular student due to speaking English. 
• Describes the conversation in the story.
• Makes proper questions on suggested topic. 
• Reads with proper pronounciation.
• Follows the instruction and act. 
• Guides to other students.
• Completes the given project 
• Makes preparation for the project.
• Takes active participation in the given project. 
• Answer properly for every question.
• He is able to tell a story using his own words. 
• He encourages other students to speak in English.
• He tries to make new sentences using various words.

• He participates in discussion with fellow students.
• He uses various describing word. 
• He takes participation in every activity.
• He can speaks boldly and confidently. 
•He participates in chatting.. 
• स्वाध्याय के अनुरूप सही उत्तर लिखता है |
• ध्वनि का उच्चारण समानता से करता है
विषय गणिततोंडी उदाहरणे अतिशय जलद व अचूकपणे सोडवतो. 
• संख्यावरील क्रिया जलद व सफाईने करतो
• हिशोब ठेवण्यात सर्वांना मदत कर
• भौमितिक आकृत्या व नावे अचूक सांगतो
• परिसरातील भौमितिक आकार सांग
• विविध प्रकारच्या संख्या लिहितो
• गणिती स्वाध्याय सोडव
• संख्यांचे क्रम अचूकपणे ठरवतो
• संख्यातील प्रत्येक स्थान व संख्यांची किंमत सां
• संख्या वरील क्रिया जलद व सफाईने करतो
• गणिताचे व्यवहारिक जीवनातील महत्त्व जाण
• गणिताचे व्यवहारिक जीवनातील उपयोग सांगतो
• दैनंदिन जीवनातील घटनांचा गणितीय दृष्टीकोनातून विचार कर
• दिलेली उदाहरणे गणण करून सफाईने व अचूक सोडवितो
• दिलेली उदाहरणे अचूकपणे सोडवि
• विविध गणितीय संकल्पना समजावून सांगतो
• गणितीय संकल्पना स्वतःच्या शैलीत मांड
• पाठ्यांशातील विचारलेले सूत्रे अचूक सांगतो
• पाठ्यांशातील  सूत्रे अचूक व योग्य स्पष्टीकरणासह सांग
• सुचविलेल्या उदाहरणाची रीत व क्रम सांगतो
• पाढे अचूक व स्पष्ट उच्चारात म्हण
• सुचविलेले पाढे अत्यंत सफाईने व जलद म्हणतो
• विविध प्रकारच्या संख्या ओळखून सांगतो
• संख्यांचे अक्षरी व अंकात लेखन कर
• मापनाची विविध परिमाणे व उपयोग जाणतो
• विविध आकृत्या जलद गतीने काढ
• आकृत्यांची नावे व ओळख आहे
• दैनंदिन जीवनातील हिशोबाची गणिते अचूक सोडवतो
•संख्यांची योग्य तुलना कर
• संख्या कशा तयार होतात हे स्पष्ट करतो
• उदाहरणे वाचून काय करायचे हे स्पष्ट सांगतो
• उदाहरणे पाहतो व त्यांच्या प्रत्येक पायऱ्या योग्य रीतीने स्पष्ट करतो
• उदाहरणे वाचून कोणते उत्तर काढावयाचे अचूक सांगतो
• विविध गणितीय संकल्पना स्वतःच्या भाषेत मांड
• चित्र पाहून अचूक व योग्य माहिती देतो
• आलेख पाहून त्यावर आधारित माहिती सांग
• सुचविलेल्या उदाहरणाची रीत व कसे सोडविले ते अचूक सांगतो
• सुचविलेले पाढे गुणाकार स्वरूपात लिहितो
• शाब्दिक उदाहरणे सोडविताना क्रिया समजावून घेतो
• शाब्दिक उदाहरणे योग्यरितीने सोडव
• शाब्दिक उदाहरणे सोडविताना अचूक व जलद गतीने सोडवितो
• सूचना लक्षपूर्वक ऐकून त्याप्रमाणे उदाहरणे सोडवितो 
दिलेल्या संख्यांवरील सुचविलेल्या क्रिया योग्य व जलद रीतीने पूर्ण करतो 
• उदाहरणे पाहून त्याच्या पायऱ्या सांगतो.
• सुचविलेल्या संख्यांचे वाचन व लेखन स्पष्ट व अचूक करतो. 
• सुचविलेल्या संख्यांचे वाचन व लेखन स्पष्ट उच्चारासह करतो. 
• सुचविलेले आलेख, आकृत्या प्रमाणबद्ध व योग्य पद्धतीने काढतो.
• दैनंदिन व्यवहारातील गणण क्रिया करतो.
• रुपये पैशांचे व्यवहार करतो. 
• संख्यालेखन करतो. 
• वस्तू हाताळताना योग्य व अचूक भौमितिक आकृतीचे नाव सांगतो
स्वतःच्या कल्पकतेने पुस्तकातील उदाहरणाप्रमाणे उदाहरण तयार करतो.
• तयार केलेल्या उदाहरणांचा पडताळा घेतो.
• कल्पकतेने पुस्तकातील उदाहरणाप्रमाणे उदाहरण सोडवितो.
• सोडविलेल्या उदाहरणाचा ताळा पडताळणी करून उत्तर तपासतो.
• स्वाध्याय उदाहरणे इतरांच्या मदतीशिवाय परंतु जलद सोडवितो.
• स्वाध्याय उदाहरणे स्वतःच्या विशीष्ट शैलीने सोडवितो. 
• दिलेल्या माहितीच्या आधारे योग्य व अचूक उदाहरण तयार करतो.
• सुचविलेले आकृती प्रमाणबद्ध व अचूकतेने काढतो. 
•गणिती चिन्हाबाबत बाबत योग्य प्रतिक्रिया देतो.
• स्वाध्याय योग्य पद्धतीने व अचूक सोडवतो.
• साधे-सोपे हिशोब करतो.
• सुचविलेले पाढे म्हणतो.

 •दिलेल्या उदाहरणांची अचूक रित सांगतो. 
• दिलेल्या उदाहरणांची योग्य रित व क्रम सांगतो
• दिलेली वस्तू योग्य मापनात मोजतो.
• दिलेल्या संख्येसाठी योग्य एकक सांगतो.
• विविध गणितीय संकल्पना च अर्थबोध समजून घेतो.
•संख्या योग्य क्रमाने व्यवस्थित सांगतो.
वस्तू हाताळतांना भौमितिक आकृती रूपातील नाव सांगतो

विषय परिसर अभ्यास भाग 1 व 2
भाग 1

• स्वतःला पडलेले प्रश्न विचारतो.
• कोणत्या सवयी योग्य-अयोग्य इतरांना पटवून देतो. 
• आरोग्यदायी सवयीचे पालन करतो.
• सर्व प्राणिमात्रांच्या गरजा समजून घेतो.
• सुचविलेल्या प्रयोगाच्या साहित्याची योग्य व अचूक मांडणी करतो 
• साहित्यामधून आवश्यक प्रयोगासाठी जे साहित्य लागते ते काळजीपूर्वक निवडतो.
• सुचविलेल्या घटनेमागील अचूक व नेमके कारण सांगतो.
• अंधश्रद्धा दूर करण्यासाठी छोटेछोटे जादूचे प्रयोग करतो.
• विज्ञानातील गमती जमती सांगतो. 
•घरातील टाकाऊ यांत्रिक वस्तूतील उपयोगी भाग काढून स्वतः प्रयोग बनवितो.
• पाठय भागातील दिलेल्या घटकांचे आवश्यक मुद्दे घेऊन वर्णन सांगतो. 
• दिलेल्या घटनेने संदर्भाने स्वतःचा अनुभव सांगतो.
• सुचविलेला प्रयोग करताना प्रत्येक कृती सफाईदारपणे व अचूक करतो.
• दिलेल्या साहित्यामधून आवश्यक प्रयोगासाठी साहित्य विचारपूर्वक व अचूक निवडतो.
• विचारलेल्या प्रश्नांची योग्य व अचूक उत्तरे देतो.
• केलेली कृती व कृतीचा क्रम कसा केला ते सांगतो.
• मोबाईल कसा काम करतो याबाबत प्रयोग करून सांगतो.
• विज्ञाना संदर्भाने स्वतःच्या कल्पना मांडतो.
• विज्ञानाचे चमत्कार या संदर्भाने माहिती देतो.
• ज्ञानेन्द्रिय स्वच्छता, गरज व महत्त्व जाणतो. 
• प्राणिमात्र संबंधाने विविध प्रश्न विचारतो.
• परिसरात घडणाऱ्या बदलांची तात्काळ नोंद घेतो.
• विविध छोटेखानी प्रयोग स्वतः करून बघतो.
• सुचविलेल्या प्रयोगाची जलद परंतु योग्य व अचूक मांडणी करतो. 
• सुचविलेल्या पाठय भाग विषय अनुषंगाने विविध उपयोग अचूक व योग्य रीतीने सांगतो. 

• सुचविलेल्या विषया संदर्भाने योग्य व समर्पक माहिती देतो.

• खेळण्यातील गाडी, विविध खेळणी यांची अंतररचना काळजीपूर्वक बघतो.
• दिलेल्या घटनेने संदर्भाने स्वतःचा अनुभव उदाहरणासह सांगतो. 
• सुचविलेला पाठ्य भाग विषय अनुषंगाने विविध उपयोग स्पष्ट करतो.
• प्रयोग करताना कृती वैशिष्ट्यपूर्ण व जलद गतीने करतो. 
• प्रयोगाचे साहित्य हाताळतांना साहित्याचा अतिशय दक्षतेने वापर करतो.
• दिलेले साहित्य हाताळतांना साहित्याचा काळजीपूर्वक वापर करतो.
• विचारलेल्या प्रश्नांची अचूक स्पष्ट व योग्य स्वरूपात उत्तरे देतो. 
• केलेली कृती कशी केली ते सांगतो.
• पाठय भागातील आकृतीचे योग्य मुद्यांसह वर्णन करतो.
• छोटी छोटी यंत्रे, गाडी, बाहुली स्वतः दुरुस्त करतो.
• का घडले असेल यासारखे प्रश्न विचारतो.
• अंधश्रद्धा दूर करण्यासाठी सतत प्रयत्नशील असतो. 
• वैज्ञानिक दृष्टिकोनातून घडणाऱ्या बदलाबाबत विचार करतो.
• विज्ञान प्रदर्शनात भाग घेण्यासाठी साहित्य तयार करतो. 
• प्रत्येक गोष्टीकडे जिज्ञासू व निरीक्षण वादी वृत्तीने बघतो. 
• वैज्ञानिक व संशोधक यांची पुस्तके वाचतो.
• वैज्ञानिक व संशोधक यांची चित्रे जमा करतो. 
•पाठ्यपुस्तकातील वैज्ञानिक दृष्टिकोनावर आधारित कात्रणांचा संग्रह करतो
• केव्हा काय करणे योग्य अयोग्य इतरांना सांगतो. 
• विविध ऋतू बाबत सखोल व अभ्यासू माहिती ठेवतो.
• विविध भौगोलिक जीवनाची माहिती देतो. 
• सहलीच्या नियोजनासाठी नकाशाचा वापर करतो.
• सुचविलेले भाग नकाशात अचूकपणे दाखवून रंगवतो.
• प्रयोगाची रचना केलेली प्रमाणबद्ध आकृती काढतो.
• प्रयोगाची रचना केलेली रेखीव व ठळकपणे नावे लिहिलेली आकृती काढतो.
• नकाशा कुतूहलाने बघतो व गावांची नावे शोधतो.
• योग्य व सफाईदार कृती करून ज्ञानेंद्रियांची निगा कृती करतो.
• ज्ञानेंद्रियाची निगा कशी घ्यावी प्रात्यक्षिक करून दाखवतो. 
• भौगोलिक परिस्थिती व लोकजीवन याबाबत माहिती देतो. 
• प्रश्न लक्षपूर्वक ऐकतो व योग्य उत्तर देतो.
• विविध भूरूपे व जलरूपे इत्यादी बाबत माहिती ठेवतो.
• नकाशावरून कोणते ठिकाण कोणत्या दिशेस आहे हे सांगतो. 
• प्रयोगाचे साहित्य पाहून प्रयोगाचे नाव काय असेल ते सांगतो.
• स्वतः प्रयोग कृती व अनुमान लिहितो. 
• प्रयोगाअंती स्वतःचे अनुभव निष्कर्षा सहज सांगतो. 
• प्रयोगाअंती स्वतःचे मत स्पष्ट शब्दात सांगतो.
• प्रयोग / प्रात्यक्षिक करतो. 
• प्रयोग कृती व अनुमान स्पष्टपणे व अचूक लिहितो.
• नकाशात परिसरातील सुचविलेले ठिकाण शोधतो.
• सुचविलेल्या वस्तूंच्या प्रतिकृती अप्रतिम व सुंदर बनवतो. 
• सुचविलेली घटना अचूक व स्पष्ट शब्दात सांगतो.
• नकाशा पाहतो व अचूक शब्दात वर्णनासह माहिती देतो. 
• सुचविलेल्या विषयास संदर्भाने विचारपूर्वक अचूक माहिती देतो.
• पाठ्य भागातील दिलेल्या आकृतीचे आवश्यक मुद्दे घेऊन वर्णन सांगतो.

• सुचविलेल्या भागाचा नकाशा प्रमाणबद्ध व अचूकतेने काढतो. 
• कर भरण्याचे फायदे व महत्त्व स्पष्ट करतो. 
• नागरी जीवन व मिळणाऱ्या सुविधा बाबत जाणतो.
• भौगोलिक परिस्थिती व लोकजीवन याबाबत माहिती देतो.
• विविध भौगोलिक जीवनाची माहिती देतो.
• सहलीच्या नियोजनासाठीचा नकाशा वापरतो.
• जादूटोणा, मंत्र या बाबींकडे आकर्षक होत नाही.
• इतरांनी मांडलेल्या वैज्ञानिक विचारांचा स्वीकार करतो. 
• अंधश्रद्धेवर विश्वास ठेवत नाही.
* भाग 2
• प्राचीन मानवी जीवन व व्यवहाराबाबत माहिती देतो. 
• ऐतिहासिक वस्तू, चित्र इत्यादींचा संग्रह करतो.
• प्राचीन काळातील घडलेल्या घडामोडी जाणतो.
• सार्वजनिक ठिकाणांची काळजी कशी घ्यावी सांगतो. 
• अश्मयुगाचे महत्त्व सांगतो.
• दगडी हत्यारे तयार करतो
• वातावरणात घडलेल्या बदलाची माहिती सांगतो.
• अग्नीचा शोध लागला नसता तर या विषयी मित्रांसमवेत चर्चा करतो. 
• स्वाध्यायाचे योग्य व परिणामकारक उत्तरे देतो.
• जुना काळ, चालू काळ यातील फरक वर्णनासह सांगतो. 
• बदलत जाणारे काळाच्या प्रवाह जाणतो. 
• परिसरातील ऐतिहासिक बाबींची माहिती मिळवतो. 
• ऐतिहासिक ठिकाणांचे जतन करावे याबाबत जाणतो. 
• इतिहासात घडलेल्या गोष्टीचा चालू वर्तमान काळात काय काय परिणाम झाला ते स्पष्ट करतो.
• अश्मयुगीन जीवनाची माहिती सांगतो.
• पाठ्यभागातील दिलेल्या घटक बाबींचे आवश्यक मुद्दे घेऊन वर्णन सांगतो.
• बदलाची आवश्यकता का आहे हे पटवून देतो. 
• प्राचीन काळातील मानवाबद्दल माहिती विचारतो.
• अश्मयुगीन मानवाचे चित्र काढतो. 
• अश्मयुगीन मानवाविषयी इंटरनेटवर माहिती शोधतो.
• जुन्या कलाकुसरी बाबत आकर्षित होतो.
• दगडापासून हत्यारे कशी निर्माण केली असतील याबाबत माहिती घेतो.
• अश्मयुगीन अवजारे प्रतिकृती तयार करतो. 
• आजच्या मानवाची प्रगती याबाबत माहिती देतो.
• अश्मयुगीन मानव व आजचा मानव यातील बदल स्पष्ट करतो. 
• अश्मयुगीन जीवनातील नैसर्गिकता व आधुनिक जीवनातील कृत्रिमता याबाबत विचार मांडतो.


विषय कला आणि संगीत

• चित्राचे विविध प्रकार जलद व अचूक ओळखतो.
• सजावटीसाठी आवश्यक असे सर्व घटक व बाबी स्पष्ट करतो.
• एकदा ऐकलेले गीत जसेच्या तसे सादर करतो.
• वस्तू विषयाचे योग्य विश्लेषणासह वर्गीकरण करतो.
• छोट्या-छोट्या अभिनयाच्या गमती करून इतरांना हसवितो.
• हस्ताक्षर सुंदर मोत्या प्रमाणे ठळक काढतो.
• चित्रकलेच्या प्रत्येक स्पर्धेत सहभाग असतो.
• चित्रकलेत फारच रुची घेतो.
• आकर्षक चित्रे काढतो.
• संवाद कौशल्य उत्तम आहे. 
• कथा सांगताना प्रत्येक भाव अचूक व्यक्त करतो.
• नृत्यामध्ये वापरण्यात येणाऱ्या विविध मुद्रांची नावे अचूक व स्पष्ट सांगतो.
• नृत्यामध्ये वापरण्यात येणाऱ्या नृत्य प्रकाराची नावे अचूक व स्पष्ट सांगतो.

• माती काम करताना घ्यावयाच्या दक्षता व कृती स्पष्ट व नेमक्या शब्दात मांडतो. 
• चित्राचे विविध प्रकार ओळखतो व माहिती देतो. 
• सुचविलेल्या कामासाठी आवश्यक सर्व साधने उपयोगा सहित सांगतो.
• नाटकाची पुस्तके वाचतो.
• कोणतीही कृती अधिक सरस होण्यासाठी मेहनत घेतो.
• देहबोलीचा खूपच सुंदर रीतीने वापर करतो.
• सर्वांना उपयोगी वस्तू बाबत माहिती देतो.
• प्रत्येक कार्यक्रमात, उपक्रमात स्वतःहून सहभाग घेतो.
• मातीकाम करताना घ्यावयाच्या दक्षता व कृतीची प्रत्येक पायरी समजून घेतो.

• सुचविलेल्या विविध कलाकृतींची अचूक माहिती सांगतो व उदाहरणासह स्पष्ट करतो.
• सजावटीसाठी आवश्यक सर्व घटकांची जलद नावे सांगतो.
• पाहिलेल्या व्यक्तींच्या हुबेहूब नकला करतो.
• परिसरातील फेरीवाल्यांच्या नकला करतो. 
• पाहिलेल्या चित्रातील नृत्यातील उणीवा दाखवतो
• योग्य हावाभावा सह संवाद कौशल्यपूर्ण रीतीने साधतो.
• सुचविलेल्या कवितेचे, गीताचे साभिनय कृतीयुक्त सादरीकरण करतो.
• सुचविलेल्या मातीच्या वस्तू तयार करून आकर्षक रंगात रंगवतो.
• आयोजन केलेल्या सांस्कृतिक कार्यक्रमात सहभागी होतो. 
• सांस्कृतिक कार्यक्रमाचे नेतृत्व करतो. 
• शाळेतील प्रत्येक कार्यक्रमात सहभागी होतो.
• सुचविलेल्या मातीच्या सुंदर सुंदर वस्तू तयार करून त्यांना रंग देतो.
• सुचविलेल्या विषयावर अतिशय सुंदर रीतीने रेखाटन करतो.

• संवाद व नक्कल करण्यासाठी आवश्यक असणाऱ्या बाबी सुंदर उदाहरणे व दाखले देऊन सांगतो.

• नृत्यामध्ये वापरण्यात येणाऱ्या विविध मुद्रांची माहिती सांगतो.
• नृत्य प्रकारची माहिती जलद व अचूक सांगतो.
• चित्रात सुंदर रंग भरतो.
• रंग काम अतिजलद पण उत्कृष्ट करतो.
• दिलेल्या घटकापासून योग्य कृतीद्वारे सर्वांपेक्षा विशेष वस्तू निर्माण करतो.
• सुचविलेल्या प्रसंगाचे योग्य कृती व हावभाव युक्त सादरीकरण करतो.
• संवादाचे योग्य अभिनयासह सादरीकरण करतो. 
• हातांच्या मुद्रा हालचालींचे अतिशय मनमोहक प्रात्यक्षिक करतो. 
• शालेय सुशोभन करताना कोणते चित्र कोठे लावावे याबाबत मार्गदर्शन करतो.
• शालेय सुशोभन करताना सुंदर चित्रे काढून भिंतीवर लावतो.
• दिलेल्या साहित्याची सुबक हाताळणी करून वापर करतो.
• दिलेल्या साहित्याचा योग्य व उत्कृष्ट वापर करतो
• सराव करताना अगदी रममाण होऊन करतो.
• स्वतः नेतृत्व करून इतरांना मदत व मार्गदर्शन करतो.
• माती पासून सुंदर व सुबक खेळणी तयार करतो.
• आवाजात ओहकता ठेवून बोलतो.
• पुस्तकातील गीतांना, कवितांना चाली लावून म्हणतो.
• मातीकाम विशेष मन लावून आकर्षक करतो.
• सुबक रांगोळी काढतो. 
• रांगोळीत कोणते रंग भरावे याविषयी मित्रांसोबत चर्चा करतो.
• कागद काम करताना नीटनेटकेपणा व व्यवस्थितपणा जाणवतो.

विषय कार्यानुभव

• मातीकाम व कागदकामात विशेष रुची आहे. 
• इतरांच्या मदतीसाठी सदैव तत्पर असतो
• पाणी एक महत्त्वपूर्ण नैसर्गिक संपत्ती जाण
• सुचविलेला प्रत्येक उपक्रम गतीने पूर्ण करतो
• दैनंदिन जीवनातील प्राथमिक गरजा सांग
• विविध उपक्रमात स्वतःहून भाग घेतो
• सामाजिक उपक्रमात आवडीने भाग घेतो
• प्रत्येक वर्ग मित्राला वाढदिवसाचे भेट कार्ड देतो
• उत्पादक उपक्रम या घटकातील वस्त्र घटकाची खूपच मुद्देसूद माहिती दे
• श्रमाचे मोल जाणतो
• इतरांनी श्रम करावे यासाठी प्रयत्न कर
• दिलेल्या सूचना लक्षपूर्वक ऐकतो व तंतोतंत पालन करतो
• सुचविलेले गीत, कविता तालासुरात म्हणतो
• केलेली कृती कशी केली ते सांगतो
• केलेली कृती व कृतीचा क्रम सांग
• पाठ्यभागातील दिलेल्या घटक बाबींचे आवश्यक मुद्दे घेऊन वर्णन सांगतो
• दिलेल्या कृतीसाठीचे साहित्य हाताळतांना साहित्याचा काळजीपूर्वक वापर करतो.. 
सुचविलेल्या पाठ्यभागविषय अनुषंगाने विविध उपयोग अचूक व योग्य रीतीने सांगतो.
• पाण्यासंबंधीचे संवाद, गाणे, मजकूर लक्षपूर्वक ऐकतो व प्रश्नांची उत्तरे देतो
• परिसर स्वच्छतेची गरज व महत्व पटवून देतो.
• पाण्यासंबंधीचे घोषवाक्य तयार करतो.
• पाण्यासंबंधीचे सुविचार तयार करतो.
• जल साक्षरता या विषयावर आधारित वर्तमानपत्रे, मासिके यातील कात्रणांचा संग्रह करतो.
• दिलेल्या कृतीसाठीचे साहित्य हाताळताना साहित्याचा काळजीपूर्वक वापर करतो.
• सुचविलेली कृती करतांना प्रत्येक कृती सफाईदारपणे व अचूक करतो.
• पाण्यासंबंधीचे संवाद, गाणे, मजकूर लक्षपूर्वक ऐकतो व समर्पक भाषा वापरून उत्तरे देतो.
• उत्पादक उपक्रम या घटकातील अन्नघटकाची मुद्देसूद माहिती देतो.
• उत्पादक उपक्रम या घटकातील निवारा घटकाची मुद्देसूद माहिती देतो.
• सुचविलेले गीत कविता तालासहित सुरेल आवाजात गातो.
• सुचविलेल्या विषयासंदर्भाने योग्य व समर्पक माहिती देतो.
• सुचविलेल्या विषयासंदर्भाने विचारपूर्वक माहिती देतो. 
• दिलेल्या साहित्यामधून आवश्यक कृतीसाठी साहित्य विचारपूर्वक व सुरेख निवडतो.
• सुचविलेल्या घटनेमागील अचूक व नेमके कारण सांगतो.
• सुचविलेल्या घटनेमागील अचूक व योग्य कारणे शोधून सांगतो.
• दिलेल्या घटने संदर्भाने स्वतःचा अनुभव सांगतो.
• दिलेल्या घटने संदर्भाने स्वतःचा अनुभव उदाहरणासह सांगतो. 
• दिलेल्या सूचना ऐकतो व योग्य रीतीने अंमलबजावणी करतो.
मातीच्या सुंदर-सुंदर वस्तू तयार करतो व रंगवतो.
• दिलेल्या घटकांपासून योग्य कृतीद्वारे विशेष वस्तू निर्माण करतो.
• दिलेल्या घटकापासून योग्य कृतीद्वारे आकर्षक व सुबक वस्तू निर्मिती करतो.
• शालेय सुशोभन करताना सुंदर चित्रे काढून भिंतीवर लावतो.
• शालेय सुशोभन करताना कोणते चित्र कोठे लावावे याबाबत मार्गदर्शन करतो.
• दिलेल्या साहित्याचा योग्य व उत्कृष्ट वापर करतो.
• दिलेल्या साहित्याची सुबक हाताळणी करून लावतो.
• स्वतः कृती करतो.
• स्वतः प्रात्यक्षिक करतो.
• सुचविलेल्या वास्तूंच्या प्रतिकृती अप्रतिम व सुंदर बनवतो.
• कृती अंती स्वतःचे मत अनुभवासह निष्कर्षासह सांगतो. 
• सुचविलेली कृती करतांना कृती वैशिष्ट्यपूर्ण व जलद गतीने अचूक करतो.
• परिसरातील आवश्यक घटकांबाबत ज्ञान मिळवतो.
• पाणी व त्याचे महत्त्व सांगतो.
• पाण्याचे उपयोग सांगतो.
• पाण्याचा काटकसरीने वापर कसा करावा याविषयी मित्रांमध्ये चर्चा करतो.
• इतरांनी तयार केलेल्या वस्तूंची स्तुती करतो.
• सर्वांशी मिळून मिसळून राहतो.

विषय शारीरिक शिक्षण

• प्रत्येक खेळात सहभागी होतो.
• क्रीडांगणाविषयी चांगल्या सवयींची माहिती मिळवतो. 
• क्रिडांगणाची स्वच्छता ठेवतो.
• दररोज कोणता तरी एक खेळ खेळतो.
• स्वतःच्या पोषाखा बाबत अतिशय दक्ष असतो.
• दररोज किमान एक तरी आसन करतो.
• दररोज प्राणायाम नियमितपणे करतो.
• वाईट सवयी, व्यसनांपासून स्वतः दूर राहतो.
• वाईट सवयी कशा घातक आहे हे इतरांना सांगतो.
• व्यायामाचे फायदे इतरांना पटवून देतो.
• खेळ व विश्रांतीचे महत्त्व पटवून देतो.
• नखे व केस नियमितपणे कापतो.
• सुचविलेल्या व्यायाम प्रकारासंदर्भाने विचारपूर्वक व अचूक माहिती देतो.
• कोणत्या खेळात किती खेळाडू असतात सांगतो.
• विविध खेळाडूंची नावे व माहिती ठेवतो.
• दूरदर्शन वरील खेळांचे सामने आवडीने पाहतो.
• क्रिकेट खेळाची विशेष आवड बाळगतो.
• क्रीडांगणा संबंधित चांगल्या सवयी सांगतो व पाळतो. 
• सुदृढ शरीर, सुदृढ मन ही बाब पटवून देतो.
• पारंपारिक खेळ नावे माहिती स्पष्ट करतो.
• आवडत्या खेळाची संपूर्ण माहिती अचूकतेने देतो.
• खेळांची नावे व त्यांचे नियम यांचा तक्ता तयार करतो.
• खेळलेल्या खेळा संदर्भाने स्वतःचा अनुभव सांगतो. 
• सुचविलेल्या आसन प्रकाराचे अनुषंगाने विविध उपयोग अचूक व योग्य रीतीने सांगतो.
• आवडत्या खेळाचे नियम बरोबर सांगतो.
• खेळ खेळताना मनोरा कृती करताना कोणत्या दक्षता घ्याव्यात ते सांगतो.
• विचारलेल्या प्रश्नांची योग्य व अचूक उत्तरे देतो.
• व्यायाम प्रकार व आसनांची कृती सांगतो.
• व्यायाम व कृतीचा क्रम कसा केला ते सांगतो.
• स्वतःला आवडणाऱ्या खेळाची नियमा सहित माहिती सांगतो.
• दिलेल्या सूचना ऐकून तशी कृती करतो.
• स्वतःला आवडणाऱ्या खेळाची माहिती अगदी अचूक यथार्थ सांगतो.
• दिलेल्या सूचना ऐकून सूचनेप्रमाणे कृती करतो.
• प्रथमोपचार पेटीतील प्रत्येक साहित्याचा उपयोग कसा करावा अचूक सांगतो.
• प्रथमोपचार पेटीतील प्रत्येक साहित्याचा उपयोग कसा व कशासाठी करावा सांगतो.

• खेळ खेळताना व्यायाम प्रकार करताना दक्षता घेणे गरजेचे का आहे सांगतो.
• आवडत्या खेळाचे नियम अचूक व स्पष्टपणे सांगतो.
• सुचविलेल्या खेळाचे नियम अचूक व स्पष्टपणे सांगतो.
• विचारलेल्या प्रश्नांची अचूक स्पष्ट व योग्य स्वरूपात उत्तरे देतो.
• व्यायाम प्रकार व आसनांची कृती कशी केली ते सांगतो.
• सुचविलेले व्यायाम प्रकार व आसनांची आवश्यक मुद्दे घेऊन वर्णन सांगतो.
• खेळलेल्या खेळा संदर्भाने स्वतःचा अनुभव उदाहरणासह सांगतो.
• सुचविलेल्या आसन प्रकाराचे अनुषंगाने विविध उपयोग स्पष्ट करतो.
• रोज रात्री झोपण्यापूर्वी दात घासतो.
• स्पर्धेच्या वेळी आपल्या गटाचे नेतृत्व करतो.
• कोणत्याही खेळात स्वतःहून भाग घेतो.
• चौरस आहार घेण्याबाबत जागृत राहतो.
• नियमित स्वच्छ व नीटनेटका राहतो.
• दररोज नियमितपणे व्यायाम करतो.
• आरोग्यदायी जीवनशैली यामुळे सहसा आजारी पडत नाही.
• प्रामाणिकपणा व खिलाडूवृत्ती हे महत्त्वाचे गुण आहे.
• विविध एरोबिक्स कृती स्वयंप्रेरणेने करतो.
• शिक्षकांच्या अनुपस्थितीत गटांना मार्गदर्शन करून खेळ खेळून घेतो.
• क्रीडांगणात कचरा, घाण होऊ देत नाही.
• शिक्षकांच्या अनुपस्थितीत गटात खेळाचे आयोजन करतो व खेळतो.
• क्रीडांगणात असलेला कचरा उचलून टाकतो.
• स्वतः कृती करतो व अनुमान लिहितो.
• स्वतः कृती करतो व अनुमान स्पष्टपणे लिहितो.
• दिलेल्या खेळाच्या साहित्याची सुबक हाताळणी करून वापर करतो.
• दिलेल्या व्यायामप्रकार संदर्भाने स्वतःचा अनुभव सांगतो. 

• सुचविलेला व्यायाम प्रकार करताना कृती वैशिष्ट्यपूर्ण करतो. 

• सुचविलेले व्यायाम प्रकार करताना प्रत्येक कृती सफाईदार व अचूकपणे करतो.
• सांघिक खेळात भाग घेतो.
• वैयक्तिक स्पर्धेत भाग घेतो.
• कमी श्रमात जास्त यश मिळवितो.
• सांघिक व वैयक्तिक खेळ उत्कृष्टपणे खेळतो.
• शर्यतीत सहभाग घेतो व क्रमांक पटकावतो.
• मैदानी खेळात सहभागी होतो.
• खिलाडू वृत्तीने व प्रामाणिकपणे खेळतो.
• खेळ खेळताना प्रामाणिक राहतो.
• इतर मुलांना खेळण्यास प्रोत्साहित करतो.

What's Up Group Join 

What's Up Group Join 

Post a Comment

0 Comments
* Please Don't Spam Here. All the Comments are Reviewed by Admin.

Top Post Ad

Below Post Ad