Big News Educational New Credit Method Apply

विद्यार्थ्यांसाठी मोठी बातमी - 

शालेय शिक्षण क्षेत्रात लागू होणार

क्रेडिट पद्धत जाणुन घ्या

 विद्यापीठ परीक्षांमध्ये असलेली क्रेडिट पद्धती आता लवकरच शालेय शिक्षणातदेखील पाहायला मिळणार आहे. हि पद्धत पदवी अभ्यासक्रमाप्रमाणे पहिलीच्या वर्गापासून लागू करण्यात येणार आहे

पहा कशी आहे क्रेडिट पद्धत

 इयत्ता पहिलीपासून ते पदवीच्या शिक्षणापर्यंत विद्यार्थ्यांना एका वर्षात 800 ते 1200 शैक्षणिक तास पूर्ण करावे लागतील. तर या 1200 शैक्षणिक तासांसाठी 40 क्रेडिट्स दिले जातील. ज्यामध्ये 800 तासांसाठी 27 क्रेडिट आणि 1000 शैक्षणिक तासांसाठी 33 क्रेडिट्स दिले जातील. 

 तसेच विद्यार्थ्यांना मिळालेल्या क्रेडिट्सनुसार रँक दिले जाणार आहेत. त्यामध्ये पहिलीच्या वर्गापासून ते पीएचडी पर्यंत शिक्षणाची आठ स्तरांमध्ये विभागणी केली आहे, तसेच शालेय स्तरावर चार आणि उच्च शिक्षण स्तरावर चार अशा प्रकारची विभागणी करण्यात आली आहे. दरम्यान हि विभागणी कशी होणार हे आपण येणाऱ्या मॅसेज मध्ये जाणून घेऊ. 


 तुम्हाला माहिती असेल, इयत्ता पहिलीपासून ते पदवीच्या शिक्षणापर्यंत विद्यार्थ्यांना एका वर्षात 800 ते 1200 शैक्षणिक तास पूर्ण करावे लागतील. 

 यासाठी विध्यार्थ्यांना 40 क्रेडिट्स दिले जातील. दरम्यान या क्रेडिटचा विद्यार्थ्यांना काय फायदा होणार आणि याची विभागणी कशी होणार हे आपण या मॅसेज मध्ये जाणून घेऊ. 

पहा कशी होणार विभागणी

 उच्च शिक्षणामध्ये, सर्व पदवीपूर्व पदवी, पदव्युत्तर पदवी, त्यानंतर पीएचडीनंतरचे शिक्षण तसेच शालेय शिक्षणात व्यावसायिक शिक्षण व पहिले ते आठवीच्या शिक्षणाचा व माध्यमिक व उच्च माध्यमिक वर्गाचा समावेश केला आहे. 

 तसेच नॅशनल क्रेडिट फ्रेमवर्कचा मसुदा सार्वजनिक केला आहे. त्यामध्ये विद्यापीठ अनुदान आयोग, ऑल इंडिया कौन्सिल फॉर टेक्निकल एज्युकेशन, नॅशनल कौन्सिल फॉर व्होकेशनल एज्युकेशन - 

 आणि नॅशनल कौन्सिल फॉर व्होकेशनल एज्युकेशनचा सुद्धा समावेश केला आहे. अशाप्रकारे यामध्ये विद्यार्थ्यांची विभागणी केली जाईल. 

 हि बातमी सर्व विध्यार्थी व त्यांच्या पालकांसाठी खूप महत्वाची आहे, आपण इतरांना देखील शेअर करा

Post a Comment

0 Comments
* Please Don't Spam Here. All the Comments are Reviewed by Admin.

Top Post Ad

Below Post Ad