More Reading Books For Class First To Five

अवांतर वाचनाची पुस्तके

वर्ग पहिली ते पाचवी करिता

 उन्हाळी सुट्टीतील अवांतर वाचन

महाराष्ट्र राज्य शैक्षणिक संशोधन पुणे विभाग कडून अवांतर वाचनाची गोडी निर्माण व्हावी म्हणून अवांतर वाचनाची पुस्तके उपलब्ध करून देण्यात आले आहे

उन्हाळी सुट्टीत अवांतर पुस्तके वाचू या

आपले ज्ञान अधिक अवगत करूया

१. मुनमुन आणि मुन्नू 
२. फुगलेली पोळी 
३. मिलीचा फुगा 
४. मजा आली
५. सप्तरंगी चेंडू 
६. भूमातेचे पुत्र 
७. पतंगाचे पेच 
८. आउट 
९. पोपट
१०. पाणी पुरी
११. मिलीचे केस 
१२. मोनी
१३. सरबत
१४. उचकी
१५. बबलीच ढोलक
१६. पिकलेला आंबा 
१७. गहू 
१८. गोड गोड गुलगुले 
१९. लोकरीचा गुंडा
२०. चला पिपाणी बनवू
२१. चहा
२२. भात
२३. पत्रावळी
२४. मिलीची सायकल 
२५. शूर मित्र
२६. पोपट आणि मांजर
२७. मिठाई
२८. आमचा पतंग
२९. मावशीचे पायमोजे
३०. माझ्यासारखी
३१. झोका 
३२. उद्या मारणारे पायमोजे
३३. जीतची पिपाणी 
३४. लपाछपी
३५. विटी - दांडू 
३६. तोशियाचे स्वप्न
३७.चुन्नी आणि मुन्नी 
३८. तबला
३९. मिमीसाठी काय घेऊ 
४०. आजीचा चष्मा
४१. कपिला गायीचे वासरू
४२. कणीस
४३. राणी
४४. फुलाची क्लिप
45. मजा तलावाची
४६. टक टक 
४७. एकाकी गोल्डी 
४८. झालंच तर पकड मला ...
४९. येरे येरे पावसा 
५०. आळशी जूजू
५१. लहानगे बदकाचे पिल्लू 
५२. असा रंगला रेल्वेचा खेळ
५३. सीमाची परसबाग
५४. चंदुची चाट
५५. श्रावणातील जत्रा
५६. आईसाठी गजरा 
५७. चला सर्कस पाहू या
५८. बुलबुलची पिल्ले
५९. शोध घराचा
६०. भारी कोण
६१. सर्वश्रेष्ठ कोण 
६२. चिडखोर गीता
६३. असे कसे घडले
६४. कावळ्याचे पिल्लू
६५. तीन ससे
६६. कदाचित ते असेल

More Reading Books For Class First To Five

हे सुध्दा वाचा


अवांतर वाचनाची पुस्तके
शाळा दर्पन
Shala Darpan
Tags

Post a Comment

0 Comments
* Please Don't Spam Here. All the Comments are Reviewed by Admin.

Top Post Ad

Below Post Ad