SSC Exam Super Fast Online Result Maharashtra Board On Mobile

दहावी बोर्डाचा निकाल ऑनलाईन

जाहीर ! निकाल 'येथे' पाहा..

SSC Board EXAM RESULT 2023

दहावीच्या विद्यार्थ्याकरिता आनंदाची बातमी! दहावीचा निकाल जाहीर

ब्रेकींग ! -  दिनांक ०२ जुन २०२३ रोजी जाहीर होणार 10 वीचा निकाल - विद्यार्थी व पालकांसाठी मोठी बातमी

आता आपल्याला आपल्या मोबाईलवर जलद गतीने आपला निकाल पाहता येईल

दहावीच्या निकालाची सर्व वेबसाईट उपलब्ध करून देण्यात आले आहे

https://www.digitalbrc.in/2023/06/ssc-exam-super-fast-online-result.html

SSC Examination March - 2023 RESULT

महाराष्ट्र माध्यमिक आणि उच्च माध्यमिक मंडळाच्या दहवीच्या परीक्षेचा निकाल उद्या, म्हणजेच दिनांक 2 जून रोजी जाहीर करण्यात येणार आहे.

 उद्या दुपारी एक वाजता विद्यार्थ्यांना हा निकाल बोर्डाच्या संकेतस्थळावर ऑनलाईन पाहता येणार आहे.

इयत्ता दहावीचा निकाल उद्या दिनांक ०२ जून २०२३ दुपारी ०१ वाजता खालील लिंक वर बघता येईल

१० वी चा निकाल सगळ्यात आधी इथे पहा..

खालील लिंकवर पाहता येईल निकाल

खालीली स्टेप्स फॉलो करा 

स्टेप 1 : सर्वात आधी खालील वेबसाइटवर क्लिक करा 

स्टेप 2 : दहावी निकालाच्या बॅनरवर क्लिक करा.

स्टेप 3 : तुमच्यासमोर एक नवं पेज ओपन होईल, तिथे असलेल्या बॉक्समध्ये तुमचा सीट नंबर टाका.

स्टेप 4 : त्याखालच्या बॉक्समध्ये तुमच्या आईच्या नाव लिहावे

स्टेप 5 : View Result   केल्यानंतर तुमचा निकाल स्क्रीनवर दिसेल.

स्टेप 6 : Result निकालाची प्रिंट आऊट घ्या किंवा मोबाईलमध्ये सेव्ह करा.

1) अधिकृत वेबसाईट वर क्लिक करा

2)  अधिकृत वेबसाईट

3)  अधिकृत वेबसाईट

4)  अधिकृत वेबसाईट

5)  अधिकृत वेबसाईट

गुण पडताळणी

गुण पडताळणी किंवा उत्तरपत्रिकेची झेरॉक्स (फोटोकॉपी) घेण्यासाठी खालील वेबसाईटवर नोंदणी करता येईल

Verification Rs. 50/-

दिनांक 3/6/2023 to 12/6/2023

Xerox copy Rs. 400/-

दिनांक 3/6/2023to 22/6/2023

खालील लिंक वर क्लिक करा

https://verification.mh-ssc.ac.in

नवीन नवीन अपडेट करिता What's Up Group Join करा

What's Up Group Join

Post a Comment

2 Comments
* Please Don't Spam Here. All the Comments are Reviewed by Admin.

आपली प्रतिक्रिया व सूचना

Top Post Ad

Below Post Ad