MAHATET Exam Admit Card Available MSCE Pune

0 श्री डि जे राठोड

MAHA TET महाराष्ट्र शिक्षक पात्रता 

परीक्षा जून 2026 

प्रवेशपत्र उपलब्ध ! डाऊनलोड करा

प्रसिद्धी निवेदन

शासन निर्णय दिनांक २३ ऑगस्ट, २०१३ अन्वये शासनाच्या वतीने महाराष्ट्र राज्य परीक्षा परिषद, पुणे या कार्यालयामार्फत महाराष्ट्र शिक्षक पात्रता (MAHATET) - २०२६ परीक्षेचे रविवार दिनांक २१.०६.२०२६ रोजी आयोजन करण्यात आले होते. 

तथापि दिनांक २१.०६.२०२६ रोजी NEET या परीक्षेचे आयोजन National Testing Agency (NTA) मार्फत संपूर्ण देशभरात विविध केंद्रावर करण्यात आलेले असून दोन्ही परीक्षांची बहुतांशी केंद्र एकच येत असल्याने महाराष्ट्र शिक्षक पात्रता (MAHATET) २०२६ सुरळीतपणे पार पाडण्यासाठी व परीक्षार्थी हित लक्षात घेता महाराष्ट्र शिक्षक पात्रता (MAHATET) २०२६ परीक्षेचे आयोजन दिनांक २१.०६.२०२६ ऐवजी रविवार दिनांक २८.०६.२०२६ रोजी करण्यात येत आहे.

कार्यवाहीचा टप्पा

➤ सुधारित कालावधी

१. प्रवेशपत्र ऑनलाईन प्रिंट काढून घेणे

दिनांक १६.०६.२०२६ ते दिनांक २८.०६.२०२६

२.  शिक्षक पात्रता परीक्षा पेपर। दिनांक व वेळ

रविवार दिनांक २८.०६.२०२६ वेळ १०.३० AM ते १३.०० PM

३.  शिक्षक पात्रता परीक्षा पेपर II दिनांक व वेळ

रविवार दिनांक २८.०६.२०२६ वेळ १४.३० PM ते १७.०० PM

खालील लिंक वर क्लिक करा 

➤ 1) खालील लिंक वर क्लिक करा 

खालील लिंक वर क्लिक करा 

➤ 1) खालील लिंक वर क्लिक करा 

काही प्रशासकीय अडचणीमुळे सदर वेळापत्रकामध्ये बदल होण्याची शक्यता नाकारता येत नाही. परीक्षार्थ्यांसाठी अद्यावत माहिती परिषदेच्या https://mahatet.in या संकेतस्थळावर प्रसिद्ध केली जाईल याची परीक्षार्थ्यांनी नोंद घ्यावी.

आयुक्त, महाराष्ट्र राज्य परीक्षा परिषद, पुणे - ०४

स्थळ : पुणे

दिनांक : १५/०५/२०२६

What's Up Grotup Join 

➤ What's Up Group Join 

What's Up ग्रुप जॉईन करा
WhatsApp GroupJoin Now

What's Up Grotup Join 

Post a Comment

0 Comments
* Please Don't Spam Here. All the Comments are Reviewed by Admin.

About Us

डिजिटल BRC Smart E - Learning, Test Online, Educational, General Knowledge , Scholarship Tips Include in My Website. Education Contain and Much more in My Website