Ads Area

Tiranga Selfie Upload Get Government Of India Certificate

तिरंगा सोबत सेल्फी अपलोड करा!

भारत सरकारचे आकर्षक प्रमाणपत्र 

आपल्या फोटोसह मिळवा

स्वातंत्र्य दिन :- भारत सरकारचे आकर्षक प्रमाणपत्र आपल्या फोटोसह प्राप्त करा

स्वातंत्र्याच्या अमृत महोत्सवानिमित्त "माझी माती माझा देश " अंतर्गत उपक्रम राबविले जात आहे

आज़दी का अमृत महोत्सव

India Flag, Indian Flag, Independence Day

स्वतंत्र्याचा अमृत महोत्सव या उपक्रमाचा सांगता सोहळा दिनांक ०९ ऑगस्ट, २०२३ पासून सुरु होत आहे.

 सदर सांगता सोहळ्याच्या निमित्ताने राज्यात “मेरी माटी मेरा देश” हा उपक्रम केंद्र शासनाच्या सूचनेनुसार साजरा करण्यात येणार आहे

• माती हातात घेऊन शपथ घेताना फोटो

• दिवा हातात घेऊन शपथ घेताना फोटो

• वृक्षारोपण करताना चा फोटो

• तिरंगा ध्वज हातात घेऊन शपथ घेताना 

Step ->

1) खालील लिंक वर क्लिक करून प्रमाणपत्र डाऊनलोड करा

सेल्फी अपलोड करा

2) आपले नाव इंग्रजीत  टाइप करा 

Enter Your Name

3) आपला मोबाईल नंबर टाका

Enter Your Mobile Number

4)  राज्य निवडा

Select State

5) जिल्हा निवडा

Select District

6) प्रतिज्ञा वाचा

7) Submit करा

8) आपली सेल्फी अपलोड करा

9) आता आपले प्रमाणपत्र डाऊनलोड करा

हर घर तिरंगा

Selfie With Tiranga

स्वातंत्र्याला ७५ वर्षे पूर्ण झाल्याच्या निमित्ताने, सांस्कृतिक मंत्रालयाने तिरंग्याशी सखोल वैयक्तिक संबंध जोडण्यासाठी ‘हर घर तिरंगा’ मोहीम सुरू केली.

मोहिमेंतर्गत आपला 'सेल्फी विथ तिरंगा' फोटो 'हर घर तिरंगा' या वेबसाइटवर अपलोड करा.

खालील लिंक वर क्लिक करून प्रमाणपत्र डाऊनलोड करा

       सेल्फी अपलोड करा

नवीन नवीन अपडेट करिता खालील लिंक वर क्लिक करा

What's Up Group Join

महाराष्ट्र शासन

स्वातंत्र्याचा अमृत महोत्सव

मेरी माटी, मेरा देश या अभियानांतर्गत

पंचप्रण शपथ

आम्ही शपथ घेतो की,-

भारतास २०४७ पर्यंत आत्मनिर्भर आणि विकसित राष्ट्र बनविण्याचे स्वप्न साकार करू.

गुलामीची मानसिकता मुळापासून नष्ट करू.

देशाच्या समृद्ध वारशाचा गौरव करू.

भारताची एकात्मता बलशाली करू आणि देशाचे संरक्षण करणाऱ्यांप्रती सन्मान बाळगू.

देशाचे नागरिक म्हणून सर्व कर्तव्यांचे पालन करू.

पंचप्रण शपथ डाऊनलोड

Post a Comment

0 Comments
* Please Don't Spam Here. All the Comments are Reviewed by Admin.

Top Post Ad

Below Post Ad