समग्र शिक्षा अभियान अंतर्गत
HDFC BANK आभासी खाते
उघडणे ऑनलाईन प्रक्रिया
संदर्भ :- प्राशिप मुंबई यांचे मार्फत घेण्यात आलेली दिनांक 12/9/2023 ची व्हीसी.
उपरोक्त विषयाच्या अनुषंगाने HDFC बँकेने समग्र शिक्षा योजनेकरीता शाळा व्यवस्थापन समिती (SMC) यांचे आभासी खाते (Virtual Accounts) उघडण्याचे Module विकसीत केलेले आहे.
त्यानुसार आपल्या अधिनस्त असलेल्या शाळांचे आभासी खाते उघडण्याची कार्यवाही तात्काळ कार्यान्वित करावी.
सदर प्रक्रिया करताना प्राधान्याने ज्या शाळांना बांधकामा करीता निधी वितरीत केला जातो अशा शाळांची प्राधान्याने नोदणी करणेबाबतच्या सूचना संदर्भाकित व्हीसी द्वारे मप्राशिप मुंबई आहेत मार्फत देण्यात आलेल्या आहेत
आभासी खाते उघडणे
मेकर - चेकर
मुख्याध्यापक - मेकर अकाऊंटसाठी आवश्यक माहिती
• शाळेचा युडायस कोड शाळेचे नाव
• मुख्याध्यापकांचे नाव
• मोबाईल नंबर
अपलोड करावयाची कागदपत्रे
१) पॅनकार्ड PDF
२) मूळ नेमणूक आदेश किंवा मुख्याध्यापक नियुक्ती आदेश
( 2MB पेक्षा कमी )
SMC अध्यक्ष चेकर अकाऊंटसाठी आवश्यक माहिती -
• शाळेचा युडायस कोड
• शाळेचे नाव
• SMC अध्यक्ष नाव
• मोबाईल नंबर
अपलोड करावयाची कागदपत्रे
१) पॅनकार्ड PDF / मतदान ओळखपत्र
२) अध्यक्ष निवड केल्याचा सभेतील
ठरावाची खरी नक्कल
( 2MB पेक्षा कमी )
नोंदणी लिंक
मुख्याध्यापक व SMC अध्यक्ष नोंदणी
आपली प्रतिक्रिया व सूचना