यु-डायस प्लस 2023 प्रणाली मध्ये
आधार क्रमांक नसलेल्या विद्यार्थ्यांचे
विद्यार्थ्यांची माहिती अद्ययावत
करणेबाबत सूचना प्राप्त
UDISE 2024-25
Student New Entry
आता दुसरी ते बारावी पर्यंत विद्यार्थ्यांची एन्ट्री करण्यासाठी शाळेच्या लॉगिन मध्ये सुविधा उपलब्ध करण्यात आली आहे हि सुविधा फक्त दोन दिवस असणार आहे.
खालील लिंक वर क्लिक करा
MPSP Mumbai कार्यलयाकडून सूचना*
Student Database Management System (SDMS)
sdms udise plus
संदर्भ: दिल्ली NIC सेंटर याचे दिनांक १५/०२/२०२४ रोजीच्या अहवालानुसार.
यु-डायस प्लस प्रणालीमधील दिनांक १५/०२/२०२४ च्या अहवालानुसार राज्यातील ५,५८,७४४ विद्यार्थ्यांचे आधार नंबर ९९९९ ९९९९ ९९९९ असे नोंदविलेले दिसुन येत आहेत. भारत सरकारच्या सूचनेनुसार सदर विद्यार्थ्यांचे आधार नंबर विद्यार्थ्यांना प्राप्त झाले असल्यास त्या विद्यार्थ्यांची माहिती यु-डायस प्लस प्रणालीमध्ये अद्ययावत करण्यासाठी सुविधा उपलब्ध करून दिलेली आहे.
तरी अशा विद्यार्थ्यांची माहिती तात्काळ अद्ययावत करण्यासाठी शाळेच्या मुख्याध्यापकांना आपल्या स्तरावरून आदेशित करावे.
UDISE PLUS Student Portal
SDMS
खालील लिंक वर क्लिक करा
समग्र शिक्षा
महाराष्ट्र प्राथमिक शिक्षण परिषद मुंबई







आपली प्रतिक्रिया व सूचना