विद्यार्थ्यांचे अपार आयडी तयार
करणे ! संपूर्ण मार्गदर्शन
UDISE PLUS Student Portal
अपार आयडी APAAR ID - एक राष्ट्र, एक विद्यार्थी - पालकांचे संमतीपत्र, वेबसाइट, APAAR ID Generation Guidance | विद्यार्थ्यासाठी
Automated Permanent Academic Account Registry (APAAR ID) तयार करण्यासाठी
अपार आय डी तयार करण्यापूर्वी घ्यावयाची काळजी
• बेसिक प्रोफाईल पूर्ण करावे
• PEN नंबर
• आधार VERIFIED
• नाव व आधार वरील नाव सारखे असावे
• मोबाईल नंबर अपडेट असावा.
अपार आयडी तयार करताना खालील बाबी आवश्यक आहे
• पालकाचे संमती पत्र
• पालकांचे नाव
• पालकांच्या आधार कार्ड नंबर
• विद्यार्थ्यासोबत पालकांचे नाते
• पालकांचे मोबाईल नंबर
आपली प्रतिक्रिया व सूचना