Manthan State level General Knowledge Exam Mark Recheck Information

मंथन सामान्यज्ञान स्पर्धा 

परीक्षा 2025 गुण पडताळणी

निकालाविषयक महत्वाच्या सूचना

मंथन परीक्षा 2025 निकाल | Manthan Exam Result 2025

अंतरिम निकाल जिल्ह्यानुसार अपलोड होत आहे. साधारणपणे दिनांक 29/03/2025 पर्यंत सर्व जिल्ह्यांचे निकाल अपलोड होतील. 

जिल्ह्यांचे निकाल अपलोड होत असताना आपल्याला संकेतस्थळावर कोणत्या दिवशी कोणत्या जिल्ह्याचा निकाल अपलोड होणार आहे याची माहिती मिळेल, त्यानुसार आपण आपला निकाल तपासावा.

गुण पडताळणी / Recheck

गुणपडताळणी/ रिचेक करण्यासाठी आपणास परीक्षेच्या वेळी उत्तरपत्रिकेची कार्बन कॉपी दिलेली आहे तसेच ह्या निकाला बरोबर विद्यार्थ्यांनी सोडवलेली उत्तरपत्रिका ही या निकालाच्या खालोखाल आपण अपलोड केलेली आहे.

निकालाबाबत काही हरकत असल्यास, कार्बन कॉपी किंवा अपलोड केलेल्या उत्तरपत्रिकेची प्रिंट काढा. 

अंतिम उत्तरसूचीशी उत्तरांची पडताळणी करून, योग्य किंवा अयोग्य चिन्हांकित करा. त्यानंतरच रिचेकची मागणी 09130093830 व्हॉट्सअॅप नंबरवर पाठवा.

निकालाबाबत शंका किंवा गुणपडताळणी साठी कार्बन कॉपी किंवा ऑनलाईन अपलोड केलेली उत्तर पत्रिका तपासलेली असावी. फक्त विद्यार्थ्यांच्या माहिती पाठवल्यास अशा मागणीचा पुन:र्गुणपडताळणीसाठी विचार केला जाणार नाही.

गुणपडताळणी/ रिचेकची मुदत संबंधित जिल्ह्याच्या अंतरिम निकाल अपलोड केल्यानंतर तीन दिवस वैध राहील तदनंतर आलेल्या मागणीचा/ अर्जाचा विचार केला जाणार नाही.

अंतिम गुणवत्ता यादी अंदाजित दिनांक 05/04/2025 रोजी जाहीर केली जाईल.

राज्यस्तरीय गुणवत्ता यादी

जिल्हास्तरीय गुणवत्ता यादी

केंद्रस्तरीय गुणवत्ता यादी क्रमशः अपलोड होतील. अंदाजीत दिनांक 05/04/2025 ते 12/04/2025 पर्यंत सर्व गुणवत्ता याद्या जाहीर होतील.

• मंथन परीक्षा 2025 उत्तरसूची साठी येथे क्लिक करा

What's Up Group Join 

Post a Comment

0 Comments
* Please Don't Spam Here. All the Comments are Reviewed by Admin.

Top Post Ad

Below Post Ad