मा मंत्री ,शालेय शिक्षण शाळा व्यवस्थापन समिती सोबत ऑनलाईन संवाद
सर्व शाळा व्यवस्थापन समिती सदस्य सोबत मा. शालेय शिक्षण मंत्री ऑनलाईन संवाद साधणार
मा मंत्री ,शालेय शिक्षण राज्यातील सर्व शाळा व्यवस्थापन समिती सदस्यांशी दिनांक 11/10/2025 वार शनिवार सकाळी 11:15 ते 12:00 या वेळेत पुढील लिंकद्वारे संवाद साधणार आहेत.
https://youtube.com/live/7u2DRH5o_nk?feature=share
तरी सर्व शाळा मुख्याध्यापक यांनी आपल्या शाळेतील शाळा व्यवस्थापन समिती सदस्य यांचेसह ऑनलाईन संवाद कार्यक्रमास उपस्थित राहावे


आपली प्रतिक्रिया व सूचना