Ads Area

Abhyasmala Diksha App Part One

 Abhyasmala Diksha App 

Part One

अभ्यासमाला दिक्षा ॲप

(अभ्यासमाला- १२८)

 राज्य शैक्षणिक संशोधन व प्रशिक्षण परिषद, महाराष्ट्र, पुणे आपल्या अभ्यासासाठी विविध माध्यमातून अध्ययन अध्यापन करिता उपक्रम राबवित आहे


यातील दीक्षा सोबत अभ्यासाचा हा एक प्रयत्न ...

अभ्यासमाला आधारित शैक्षणिक व्हिडिओ खाली देण्यात आले आहे

आजचा विषय - गणित

वर्ग 1 ते 10 वा

इयत्ता - पहिली

घटक - फरक ओळखा

प्रस्तावना

✳️✳️✳️✳️✳️✳️✳️✳️✳️✳️✳️

इयत्ता दुसरी

घटक - संख्या वाचूया - लिहूया

६१ ते १०० पर्यंतच्या संख्यांचे वाचन व लेखन

✳️✳️✳️✳️✳️✳️✳️✳️✳️✳️✳️

इयत्ता - तिसरी

घटक - नाणी आणि नोटा

✳️✳️✳️✳️✳️✳️✳️✳️✳️✳️✳️

इयत्ता - चौथी

घटक - भागाकार भाग १

भागाकार करा

✳️✳️✳️✳️✳️✳️✳️✳️✳️✳️✳️

इयत्ता - पाचवी

घटक - कोन

कोनाचे घटक व नाव

✳️✳️✳️✳️✳️✳️✳️✳️✳️✳️✳️

इयत्ता - सहावी

घटक - स्तंभालेख

स्तंभालेख काढणे

✳️✳️✳️✳️✳️✳️✳️✳️✳️✳️✳️

इयत्ता - सातवी

घटक - घातांक

संख्या घातांकीत रूपात लिहिणे

✳️✳️✳️✳️✳️✳️✳️✳️✳️✳️✳️

इयत्ता - आठवी

घटक - विस्तार सूत्रे

आयत आणि चौरस यांच्या क्षेत्रफळाच्या साह्याने (x+a) (x+b) यांचा विस्तार करणे

✳️✳️✳️✳️✳️✳️✳️✳️✳️✳️✳️

इयत्ता- नववी

घटक - त्रिकोण

प्रस्तावना

त्रिकोणांची एकरूपता

✳️✳️✳️✳️✳️✳️✳️✳️✳️✳️✳️

इयत्ता - दहावी

घटक - वर्तुळ

वर्तुळाच्या स्पर्शिकांची संख्या भाग १

✳️✳️✳️✳️✳️✳️✳️✳️✳️✳️✳️

वर्तुळाच्या स्पर्शिकांची संख्या भाग २

✳️✳️✳️✳️✳️✳️✳️✳️✳️✳️✳️

उपक्रम ६३

पोळा हा सण का साजरा केला जातो? बैल हा प्राणी शेती साठी महत्वाचा का आहे? या बद्दल आपल्या पालकांना विचारा. शेतीसाठी कोणकोणते प्राणी आपल्याला मदत करतात याबद्दलही माहिती घ्या. 

उपक्रम ६४


गणिती गंमत! 


टप्पा १: १ ते १०० मधली आपली आवडीची संख्या निवडा. 

टप्पा २: या संख्येला ३ ने गुणा. 

टप्पा ३: आलेल्या उत्तरामध्ये ६ ची बेरीज करा. 

टप्पा ४: त्यानंतर आलेल्या संख्येचा ३ ने भागाकार करा. 

टप्पा ५: तुम्ही निवडलेली पहिली संख्या आता स्टेप ४ मध्ये आलेल्या संख्ये मधून वजा करा...काय उत्तर आले? 

वरील टप्पे इतर संख्यांसाठी करा. उत्तर नेहमी २ असेच येईल. 


Tags

Post a Comment

0 Comments
* Please Don't Spam Here. All the Comments are Reviewed by Admin.

Top Post Ad

Below Post Ad