अन्नातील विविधता
वर्ग 4 था विषय परिसर अभ्यास
गव्हापासून कोणते अन्नपदार्थ बनवले जातात *
भात
वरण
पोळी
भाजी
विविध प्रकारच्या खाद्यतेलांची नावे सांगा *
गहू, ज्वारी
भुईमूग , तीळ
तांदूळ, साखर
वरील पैकी काहीच नाही
कोकणात प्रामुख्याने ------पीक मोठ्या प्रमाणात घेतले जाते *
ज्वारीचे
मकाचे
तांदळाचे
बाजरीचे
भारतात गव्हाचे पिक मोठ्या प्रमाणात कोणता भागात घेतले जातात ?
उत्तर
पूर्व
पश्चिम
दक्षिण
भारतातील लोकांचा मुख्य व्यवसाय कोणता आहे *
पशुपालन
मासेमारी
शेती
छोटे उद्योग
उन्हाळ्यात आंब्याचे पिक मोठ्या प्रमाणात होते. चुक कि बरोबर सांगा
बरोबर
चुक
जोड्या जुळवा
सोलापूर मोदक
रत्नागिरी. शेंगदाण्याची चटणी
जळगाव. वाग्यांचे भरीत
खालीलपैकी धान्य भाजी फळभाजी ओळखा *
धान्य भोपळा
भाजी कणीस
फळभाजी गवार
तांदूळ , नारळ हे पिके कोणता प्रदेशात घेतात ? *
कमी पावसाच्या प्रदेशात
कमी जास्त पावसाच्या प्रदेशात
जास्त पावसाच्या प्रदेशात
खुप कमी जास्त पावसाच्या प्रदेशात


आपली प्रतिक्रिया व सूचना