दिनांक 22 जानेवारी रोजी
सार्वजनिक सुट्टी जाहीर
अयोध्या श्री राम मंदिरात दिनांक 22 जानेवारीला 2024 रोजी रामललाची प्राणप्रतिष्ठा पार पडणार आहे, त्यानिमित्त संपूर्ण भारतात हा उत्सव साजरा करण्यात येणार आहे त्यानिमित्त महाराष्ट्र सरकारने दिनांक 22 जानेवारी 2024 रोजी सार्वजनिक सुट्टी जाहीर करण्यात आली आहे
त्यादिवशी शाळा महाविद्यालय यांना सुद्धा सुट्टी जाहीर करण्यात आली आहे
त्याकरिता राज्य शासनाकडून अधिसूचना जाहीर करण्यात आली आहे
या दिवशी संपूर्ण राज्यसह भारताभर दीपोत्सव व दिवाळी सारखा सण साजरा करण्यात येणार आहे
सर्वांना या उत्सवात सहभागी होण्याकरिता राज्य शासनाने ही सुट्टी जाहीर केली आहे
आपली प्रतिक्रिया व सूचना