बालकांचे हक्क व
सुरक्षितता संदर्भात
शिक्षकांना तालुका स्तरीय
Online प्रशिक्षण प्रमाणपत्र
ज्या शिक्षकांनी सदर प्रशिक्षण करिता नोंदणी केली असून तसेच तीन दिवस प्रशिक्षण पूर्ण केले असेल त्यानंतर प्रशिक्षण उत्तर चाचणी सोडून Feedback फार्म भरले असेल त्यांना
ई -सर्टिफिकेट प्राप्त होणार आहे
टिप ✳️ बालकांचे हक्क व सुरक्षितता ऑनलाईन प्रशिक्षण (पूर्व चाचणी) बंद करण्यात आली आहे.
ज्या शिक्षकांनी पूर्व चाचणी सोडविले नसेल तसेच सर्वांनी प्रशिक्षण उत्तर चाचणी सोडून Feedback वर क्लिक करून Feedback फॉर्म भरणे आवश्यक आहे
नोंदणी
ज्या शिक्षकांनी आतापर्यंत नोंदणी केली नसेल तसेच पूर्व चाचणी सोडविले नसेल परंतु 3 दिवस प्रशिक्षण पूर्ण केले असेल तर प्रथम रजिस्ट्रेशन करा व त्यानंतरच उत्तर चाचणी सोडून Feedback फार्म भरा
| शिर्षक | लिंक |
|---|---|
| बालकांचे हक्क व सुरक्षितता नोंदणी | Registration |
Feedback
तीन दिवसीय सदर प्रशिक्षण पूर्ण झाल्यावर सर्वांनी उत्तर चाचणी सोडून Feedback फार्म Submit करणे आवश्यक आहे
| शिर्षक | लिंक |
|---|---|
| उत्तर चाचणी व Feedback | Login |
ई - सर्टिफिकेट
तीन दिवसीय सदर प्रशिक्षण पूर्ण झाल्यावर आपल्याला ई - सर्टिफिकेट (प्रमाणपत्र ) मिळणार आहे.
परंतु प्रशिक्षण Feedback फॉर्म सोडविणे आवश्यक आहे त्याशिवाय प्रमाणपत्र मिळणार नाही, तसेच सदर प्रशिक्षणाचे प्रमाणपत्र आपल्या लॉगिन ला उपलब्ध होणार आहे
लवकरच प्रशिक्षण प्रमाणपत्र लिंक उपलब्ध करून देण्यात येईल
| शिर्षक | डाऊनलोड लिंक |
|---|---|
| प्रशिक्षण ई - सर्टिफिकेट | Coming Soon |
अध्ययन-अध्यापन साठी नोंदणी केलेल्या शिक्षकांनी लॉगिन करून बालकांचे हक्क व सुरक्षितता ऑनलाईन प्रशिक्षण करिता नोंदणी करावी.
| रजिस्ट्रेशन | लिंक |
|---|---|
| बालकांचे हक्क व सुरक्षितता प्रशिक्षण | रजिस्ट्रेशन करा |
अध्ययन-अध्यापन अहवाल करिता नोंदणी व लॉगिन लिंक
| रजिस्ट्रेशन | लिंक |
|---|---|
| अध्ययन अध्यापन अहवाल | रजिस्ट्रेशन करा |
दर आठवड्याला शनिवार व रविवार ला आपल्या वर्गाची अध्ययन अध्यापन अहवाल माहिती भरा


खूप वेळा प्रयत्न करुन feedback होत नाही.
ReplyDeleteआपली प्रतिक्रिया व सूचना