Celebrate Children's Day Program Maharashtra

बालदिवस साजरा ऑनलाईन

*बालदिवस सप्ताह निमित्त विविध कार्यक्रम *

 प्रात्यक्षिक व्हिडिओ

प्रिय विद्यार्थी , पालक , शिक्षक,

भारताचे पहिले पंतप्रधान पंडित जवाहरलाल नेहरु यांच्या जन्मदिनी दिनांक १४ नोव्हेंबर रोजी बालदिवस साजरा केला जातो. 

या बालकदिवसानिमित्त बालकांच्या सुप्त गुणांचा विकास करण्यासाठी राज्यातील सर्व शाळांमधील इयत्ता १ ली ते १२ वी च्या सर्व विद्यार्थ्यांसाठी दिनांक ०८ ते १४ नोव्हेंबर २०२० या कालावधीत शासनाच्या वतीने ऑनलाईन पध्दतीने बालदिवस सप्ताह साजरा करण्यात येत आहे. त्यासाठी पुढील ७ गटात उपक्रम घेण्यात येणार आहेत. 

नि

टिप   #baldivas2020  कुठेही स्पेस देऊ नये ,सलग लिहावे

तसेच विद्यार्थ्यांचे नाव, शाळेचे नाव, वर्ग, मोबाईल नंबर, तालुका, जिल्हा नाव लिहून आपला उपक्रम अपलोड करावे

राज्यातील विद्यार्थ्यांनी सदर उपक्रमात भाग घेताना आपले पालक, शिक्षक यांच्या फेसबुक अकाउंटवरून याचा व्हिडिओ, फोटो #baldivas2020 या हॅशटॅगचा वापर करून अपलोड करावेत. याचसोबत सदर उपक्रम विद्यार्थी Instagram, Tweeter यावर देखील #baldivas2020  याचा वापर करून अपलोड करू शकतील त्यानंतर खालील लिंक वर नावनोंदणी करावी

नोंदणी - ज्या दिवशी ज्या वर्गासाठी उपक्रम असेल त्या दिवशी  सकाळी 6:00 वा  नोंदणी लिंक उपलब्ध करून देण्यात येईल

आपण  स्पर्धेसाठी नावनोंदणी करावी. नावनोंदणी करताना विद्यार्थ्यांचे नाव, इयत्ता, शाळेचा UDISE क्रमांक (शिक्षकांकडून घ्यावा), मोबाईल क्रमांक, ईमेल आय.डी व ज्या स्पर्धेत भाग घेतला आहे त्याची वरील १ मध्ये नमूद केलेली लिंक सोबत असणे आवश्यक आहे. ती लिंक पेस्ट करावी हे नसल्यास स्पर्धेत भाग घेता येणार नाही.

नियोजन खालील प्रमाणे

दिवस क्र ०१

दिनांक :- ०८-११-२०२० 

इयत्ता :-१ ली व २ री-

उपक्रमाचे नाव :- भाषण 

उपक्रम तपशिल :" मी नेहरु बोलतोय " या विषयावर ३ मिनिटांचा वैयक्तिक व्हिडिओ Facebook/ Twitter / Instagram/ Google Drive या पैकी एका ठिकाणी #baldivas2020 या hashtag सह अपलोड करावा . त्यानंतर खालील लिंक वर नावनोंदणी करावी

टिप - स्पर्धेसाठी नावनोंदणी करताना सर्व माहिती English भरावे

शिर्षक
Link's
स्पर्धेसाठी नावनोंदणी



*दिवस क्र ०२* 

दिनांक :- ०९-११-२०२० 

इयत्ता :- ३ री ते ५ वी 

उपक्रमाचे नाव :- पत्रलेखन 

उपक्रम तपशिल : चाचा नेहरुंना पत्र लिहा . ( शब्द मर्यादा ३०० ) सदरील पत्र A४ साईज कागदावर लिहून सदर निबंधाचे स्पष्ट फोटो , PDF  Facebook/ Twitter / Instagram/ Google Drive या पैकी एका ठिकाणी #baldivas2020 या hashtag सह अपलोड करावा. त्यानंतर खालील लिंक वर नावनोंदणी करावी

टिप - स्पर्धेसाठी नावनोंदणी करताना सर्व माहिती English भरावे

शिर्षक
Link's
स्पर्धेसाठी नावनोंदणी


*दिवस क्र ०३* 

दिनांक :- १० -११-२०२० 

इयत्ता :-६ वी ते ८ वी 

उपक्रमाचे नाव :- स्वलिखित कविता वाचन 

उपक्रम तपशिल :नेहरुंवर स्वत: लिहिलेल्या कवितेचे वाचन करून कवितेचा व्हिडीओ Facebook/ Twitter / Instagram/ Google Drive या पैकी एका ठिकाणी #baldivas2020 या hashtag सह अपलोड करावा. त्यानंतर खालील लिंक वर नावनोंदणी करावी

टिप - स्पर्धेसाठी नावनोंदणी करताना सर्व माहिती English भरावे

शिर्षक
Link's
स्पर्धेसाठी नावनोंदणी


*दिवस क्र ०४*

दिनांक :- ११ -११-२०२० 

इयत्ता :- ६ वी ते ८ वी 

उपक्रमाचे नाव :- नाट्यछटा / एक पात्री 

उपक्रम तपशिल :नेहरुंच्या जीवनावर आधारीत ३ मिनिटांचा व्हिडिओ Facebook/ Twitter / Instagram/ Google Drive या पैकी एका ठिकाणी #baldivas2020 या hashtag सह अपलोड करावा. त्यानंतर खालील लिंक वर नावनोंदणी करावी

टिप - स्पर्धेसाठी नावनोंदणी करताना सर्व माहिती English भरावे

शिर्षक
Link's
स्पर्धेसाठी नावनोंदणी


*दिवस क्र ०५* 

दिनांक :- १२ -११-२०२० 

इयत्ता :- ९ वी ते १० वी 

उपक्रमाचे नाव :- पोस्टर तयार करणे 

उपक्रम तपशिल : स्वातंत्र्य संग्रामातील नेहरुजींच्या जीवनावर आधारित प्रसंग चित्र रेखाटणे व पोस्टर Facebook/ Twitter / Instagram/ Google Drive या पैकी एका ठिकाणी #baldivas2020 या hashtag सह अपलोड करणे . त्यानंतर खालील लिंक वर नावनोंदणी करावी

टिप - स्पर्धेसाठी नावनोंदणी करताना सर्व माहिती English भरावे

शिर्षक
Link's
स्पर्धेसाठी नावनोंदणी


*दिवस क्रमांक:- ०५* 

दिनांक:- १२/११/२०२० 

इयत्ता :-११ वी व १२ वी 

उपक्रमाचे नाव :- निबंधलेखन 

उपक्रमाचा तपशील :- १) स्वातंत्र संग्रामातील  नेहरुंचे योगदान 

२) नेहरु-औद्योगिक विकासाचा पाया रचणारे 

३) नेहरु - विज्ञान व तंत्रज्ञान 

( शब्द मर्यादा ९०० ते १००० ) या पैकी एका विषयावर A4 कागदावर निबंध लिहुन त्याचे फोटो Facebook/ Twitter / Instagram/ Google Drive या पैकी एका ठिकाणी #baldivas2020 या hashtag सह अपलोड करणे . त्यानंतर खालील लिंक वर नावनोंदणी करावी

टिप - स्पर्धेसाठी नावनोंदणी करताना सर्व माहिती English भरावे

शिर्षक
Link's
स्पर्धेसाठी नावनोंदणी


*दिवस क्र ०६* 

दिनांक :- १३ -११-२०२० 

इयत्ता :- ९ वी ते १० वी 

उपक्रमाचे नाव :- निबंध लेखन 

उपक्रम तपशिल : १) नेहरु - स्वातंत्र्यानंतर देशाच्या जडण- घडणीतील वाटा 

२) नेहरु - भारताचा शोध आत्मचरित्र 

( शब्द मर्यादा ७०० ते ८०० ) निबंध लिहून अपलोड त्याचे फोटो Facebook/ Twitter / Instagram/ Google Drive या पैकी एका ठिकाणी #baldivas2020 या hashtag सह अपलोड करणे .

टिप - सर्व माहिती English भरावे

शिर्षक
Link's
स्पर्धेसाठी नावनोंदणी

*दिवस क्र ०६* 

दिनांक :- १३ -११-२०२० 

इयत्ता :- ११ वी व १० वी 

उपक्रमाचे नाव :- व्हिडिओ तयार करणे 

उपक्रम तपशिल : १) नेहरुंच्या जीवनावर आधारित डाक्युमेंटरी तयार करणे . 

( ५ मिनिटांचा व्हिडिओ Facebook/ Twitter / Instagram/ Google Drive या पैकी एका ठिकाणी #baldivas2020 या hashtag सह अपलोड करणे.

टिप - सर्व माहिती English भरावे

शिर्षक
Link's
स्पर्धेसाठी नावनोंदणी

*दिवस क्र ०७* 

दिनांक :- १४-११-२०२० 

इयत्ता :- १ ली ते १२ वी 

उपक्रमाचे नाव :- बाल साहित्य ई-संमेलन 

उपक्रम तपशिल : नेहरुंशी संबंधित कथा , कविता , प्रसंग सादर करणे ( स्वरचित ) वेळ ३ मिनिट 

टिप - सर्व माहिती English भरावे

शिर्षक
Link's
स्पर्धेसाठी नावनोंदणी


बालदिवस सप्ताह स्पर्धेमध्ये भाग

  घेण्याऱ्या विद्यार्थ्यांसाठी सूचना

१) विद्यार्थ्यांनी स्पर्धेत भाग घेण्यासाठी संबंधित स्पर्धेच्या विषयासंबंधीचा फोटो/ व्हिडिओ पालक, शिक्षक यांच्या Facebook/ Tweeter / Instagram/ गुगल ड्राइव्ह या पैकी कोणत्याही एका ठिकाणी #baldivas2020 या hashtag सह  टाकून सदर पोस्ट ची लिंक आपण Copy करून ठेवायची आहे. एका वेळी एकाच स्पर्धेचे सादरीकरण साहित्य (फोटो /व्हिडीओ) Facebook/Twitter/Instagram वर अपलोड करावेत. 

२) Facebook/Twitter/Instagram 

वरील पोस्ट टाकल्यानंतर व त्याची लिंक कॉपी करून झाल्यावर आपण  स्पर्धेसाठी नावनोंदणी करावी. नावनोंदणी करताना विद्यार्थ्यांचे नाव, इयत्ता, शाळेचा UDISE क्रमांक (शिक्षकांकडून घ्यावा), मोबाईल क्रमांक, ईमेल आय.डी व ज्या स्पर्धेत भाग घेतला आहे त्याची वरील १ मध्ये नमूद केलेली लिंक सोबत असणे आवश्यक आहे. ती लिंक पेस्ट करावी हे नसल्यास स्पर्धेत भाग घेता येणार नाही.

टिप - सर्व माहिती English भरावे

शिर्षक
Link's
स्पर्धेसाठी नावनोंदणी

३) क्र.१ व क्र.२ मध्ये नमूद केल्याप्रमाणे कार्यवाही केल्यावर स्पर्धेत सहभागी विद्यार्थ्यांना सहभाग प्रमाणपत्र त्वरित उपलब्ध होणार आहे. ते डाऊनलोड करून घेण्यात यावे.

४) प्रत्येक स्पर्धेत एका विद्यार्थ्यास एकदाच भाग घेता येईल. 

५) दुसऱ्या स्पर्धेत भाग घेण्यासाठी नव्याने पोस्ट तयार करून नव्याने नावनोंदणी करून स्पर्धेत भाग घेऊन क्र.१ ते ३ प्रमाणे कार्यवाही करावी.

६) सहभागी विद्यार्थ्यांमधून तालुका, जिल्हा व राज्य स्तरावर निवडण्यात आलेल्या उत्कृष्ट सादरीकरणास पारितोषिके व प्रशस्तीपत्रक दिले जाणार आहे.

७) सदर स्पर्धेत भाग घेण्यासाठी Facebook/ Tweeter / Instagram/ गुगल ड्राइव्ह वर पोस्ट करणे व आवश्यक तांत्रिक सहाय्य व मार्गदर्शन घेण्यासाठी विद्यार्थ्यांनी आपल्या पालकांचे/ शिक्षकांचे सहाय्य घेणे अभिप्रेत आहे.

८) प्रत्येक स्पर्धेच्या सहभाग घेण्याची मुदत संबधित दिवशी रात्री १२.०० वाजता संपेल.


तालुका , जिल्हा व राज्य स्तरावरील बक्षिसांची निवड करण्यासाठी समित्या गठीत केलेल्या आहेत व विद्यार्थ्यांसाठी पारितोषिक रक्कम निश्चित करण्यात आलेली आहे .

शासन परिपत्रक

डाऊनलोड करा

राज्यातील सर्व शाळांमधील सर्व विद्यार्थ्यांनी सदर स्पर्धेत भाग घ्यावा 

असे आवाहन करण्यात येत आहे.

आपल्या कार्यक्षेत्रातील शाळा, शिक्षक, पालक यांना याबाबत अवगत करण्यात यावे ही विनंती.

स्पर्धेत भाग घेण्यासाठी अडचण येत असल्यास आपल्या शाळेच्या शिक्षक, मुख्याध्यापक यांच्याशी संपर्क साधण्यात यावा.

निवड समितीने निवड केलेल्या विजेत्या विद्यार्थ्यांना पुढीलप्रमाणे पारितोषिकांची रोख रक्कम देण्यात येईल.
तालुका स्तर पारितोषिक
गट \ विजेताप्रथम क्रमांकद्वितीय क्रमांकतृतीय क्रमांक
इयत्ता 1 ली व 2 री₹ 750₹ 500₹ 250
इयत्ता 3 री ते 5 वी₹ 1000₹ 750₹ 500
इयत्ता 6 वी ते 8 वी₹ 1200₹ 1000₹ 700
इयत्ता 9 वी ते 12 वी₹ 1500₹ 1000₹ 750
 जिल्हा स्तर पारितोषिक
गट \ विजेताप्रथम क्रमांकद्वितीय क्रमांकतृतीय क्रमांक
इयत्ता 1 ली व 2 री₹ 1000₹ 750₹ 500
इयत्ता 3 री ते 5 वी₹ 1200₹ 750₹ 500
इयत्ता 6 वी ते 8 वी₹ 1500₹ 1200₹ 800
इयत्ता 9 वी ते 12 वी₹ 2000₹ 1500₹ 1000
राज्य स्तर पारितोषिक
गट \ विजेताप्रथम क्रमांकद्वितीय क्रमांकतृतीय क्रमांक
इयत्ता 1 ली व 2 री₹ 2000₹ 1500₹ 1000
इयत्ता 3 री ते 5 वी₹ 3000₹ 2000₹ 1500
इयत्ता 6 वी ते 8 वी₹ 5000₹ 3000₹ 2000
इयत्ता 9 वी ते 12 वी₹ 7500₹ 5000₹ 2500
Tags

Post a Comment

0 Comments
* Please Don't Spam Here. All the Comments are Reviewed by Admin.

Top Post Ad

Below Post Ad