जवाहर नवोदय परीक्षा
मोफत ऑनलाईन कोर्स
नवोदय प्रवेश परिक्षा २०२१ देणाऱ्या वर्ग ५वी च्या English आणि मराठी विद्यार्थ्यांना करिता वर्कशाॅप
दिनांक 5 नोव्हेंबर 2020
ते
दिनांक 11 नोव्हेंबर 2020
स़ंध्याकाळी 5:30 वाजता
प्रथम प्रत्येक विद्यार्थ्याला रजिस्ट्रेशन करणे आवश्यक आहे रजिस्ट्रेशन केल्यानंतर आपल्याला व्हाट्सअप ग्रुप ला जॉईन करण्यात येईल.
लाईव्ह वेबिनार ची लिंक व्हाट्सअप ग्रुप वर पाठवण्यात येईल !
शिर्षक | Link's |
नवोदय परीक्षा ऑनलाईन कोर्स |


आपली प्रतिक्रिया व सूचना