स्वाध्याय उपक्रम
उर्दू माध्यमाच्या विद्यार्थ्यांकरिता
शालेय शिक्षण विभागातर्फे वर्ग 1 ली ते वर्ग 10 वीच्या विद्यार्थ्यांकरिता
स्वाध्याय SWADHYAY (Student What’s App based Digital Home Assessment Yojana) या योजना आता
उर्दू माध्यमाची सादरीकरण दिनांक 01 जानेवारी 2021 रोजी सकाळी 11.00 वाजता होणार आहे.
शालेय शिक्षण विभाग मार्फत सदर सादरीकर होणार आहे
मा. प्रा. वर्षाताई गायकवाड, मंत्री, शालेय शिक्षण विभाग देखील उपस्थित राहणार आहे
महाराष्ट्र राज्यातील विद्यार्थ्यांच्या पायाभूत साक्षरता आणि संख्याज्ञान वाढीसाठी शासनाचा अभिनव उपक्रम व्हाट्सएप आधारित सराव प्रत्येक विभागावार एक वेगळी लिंक देण्यात येणार आहे.
Live
आपली प्रतिक्रिया व सूचना