विशेष इंग्रजी तास
डी डी सह्याद्री वर विषय इंग्रजी करिता
शालेय शिक्षण व क्रीडा विभाग यांच्या सहकार्याने विशेष इंग्रजी तास इंग्रजी विषय करिता कार्यक्रम सुरू करण्यात येत आहे
शाळा बंद पण शिक्षण सुरू या उपक्रम अंतर्गत विद्यार्थ्याचे शैक्षणिक नुकसान भरून काढण्यासाठी हे नाविन्यपूर्ण उपक्रम सुरू करण्यात येणार आहे
विशेष इंग्रजी तास
दिनांक 04 जानेवारी 2021 पासून सुरू होणार आहे
वार ✳️ सोमवार ते गुरुवार
वेळ ✳️ 3.30 ते 4.30 वा.
✳️ 5.00 ते 6 वा.
विद्यार्थ्यांकरिता कार्यक्रम
आता LIVE पहा आपल्या मोबाईलवर
खालील TV Channel वर क्लिक करा


आपली प्रतिक्रिया व सूचना