वर्ग बारावी परिक्षा मार्गदर्शन शंका समाधान
शाखा कला
आजचा विषय भूगोल
परीक्षा संदर्भात सविस्तरपणे मार्गदर्शन करण्यात येणार आहे
विद्यार्थ्यांनी परीक्षेत प्रत्येक प्रश्नाचे उत्तर व उत्तराची मांडणी या विषयी मार्गदर्शन करण्यात येणार आहे
विद्यार्थ्यांना परीक्षेत जास्तीत जास्त गुण मिळावे म्हणून मुद्देसूद मांडणी या विषयी मार्गदर्शन करण्यात येणार आहे

आपली प्रतिक्रिया व सूचना