शाळेची तपासणी होणार
अल्पसंख्याक विद्यार्थ्यांना करिता असलेली
प्रि-मॅट्रिक शिष्यवृत्ती योजना २०२०-२१ नवीन व नुतनीकरण अर्जाची समक्ष पडताळणी करणेबाबत.
जिल्हा स्तरावर कार्य
१. सर्व जिल्हयांनी एन.एस.पी. पोर्टलवरती लॉगीन करुन प्रथम Active Institute Details हा Report
Download करुन घ्यावा.
२. हा रिपोर्ट Excel Sheet मध्ये Open करुन Fresh total Submitted App या कॉलमला Descending Order ने Short करुन घ्यावे व
ज्या शाळेमधून मोठया प्रमाणात अर्ज भरले गेले आहेत.
अशा सर्व शाळांचे नोडल ऑफिसर यांचा मोबाईल क्रमांक हा शाळेच्या मुख्याध्यापक किंवा शाळेचे नियमित कर्मचारी यांचा आहे याची खात्री करुन घ्यावी.
इतर व्यक्तीचा असेल तर त्वरीत यामध्ये दुरुस्ती करुन घ्यावी, व सदर शाळांना भेटीचे नियोजन करुन त्या शाळेतोल सर्व अर्ज कागदपत्रानुसार तपासणी करुन घ्यावी.
3. List based on selected criteria हा Report पुढील प्रमाणे option निवडून Report डाऊनलोड करुन UET. fresh - Yet to be verified Aadhar, Address, Hosteller, Admission Fee, tuition Fee, Mis Fee. current institute सदर Reporn downlond केलेनंतर Excel Sheet मधून open करावा व her लावून ज्या विद्यार्थ्यानी आधार नंबर दिलेला नाही.
तसेच Hosteller म्हणून अर्ज भरले आहेत असे सर्व अर्ज बाजूला काढावेत व या शाळांची यादी बनवून सदर शाळांचे नोडल ऑफीसर तपासावेत व शाळांना भेटीचे नियोजन करुन अर्ज कागदपत्रानुसार तपासावेत,
4. Institute Abstract मधून या रिपोर्ट आपल्याला शाळेमध्ये एकूण विद्यार्थी संख्या अल्पसंख्याक विद्यार्थी संख्या गेल्या वर्षी व चालू वर्ष अर्ज केलेले विद्याची इ. माहिती मिळते या माहितोमध्ये तफावत आढळल्यास सदर शाळेचे सर्व अर्ज काळजीपूर्वक तपासणेबाबत संबंधित शाळेला सूचना देणेत याव्यात.
५. शाळांना भेट देणेपूर्वी शाळेला कळवून पुढील माहिती तयार ठेवण्यास सांगावे,
विद्यार्थी कागदपत्रे
I. नवीन व नुतनीकरण विद्याथ्यांची यादी, तसेच Verify Defect Rejet केलेल्या विद्यार्थ्यांची यादी
II. यादी प्रमाणे सर्व विद्याच्यांच्या अर्जाची कागदपत्रांच्या प्रती.
- विद्यार्थी अर्ज
- उत्पन्नाचा दाखला
- अल्पसंख्यांक घोषित दाखला
III. गेल्या ५ वर्षातील अर्ज केलेल्या विद्याथ्यांची संख्या व कागदपत्रे घेतलेल्या विद्यार्यांची संख्या व त्यानुसार सर्व कागदपत्रे शाळेस भेट दिल्यानंतर पुढील प्रमाणे माहिती तपासावी.
विद्यार्थी फी
→ शाळेचा प्रकार तपासून शाळा शासकीय किंवा अनुदानित असेल तर सर्व अर्जात Admission Fee 0 Tuition Fee 0 असावी. शाळा विनाअनुदानित/कायमविना अनुदानित/स्वयं अर्थसहाय्यीत असेल तर प्रत्यक्षात विद्याच्यांकडून घेत असलेली Fee भरावी व Fee ची Receipt तपासावी.
→ शाळेतील एकूण विद्यार्थी, यापैकी एकूण अल्पसंख्याक विद्याच्यों त्यानुसार अर्ज केलेले विद्यार्थी तपासावेत माहितीमध्ये तफावत आढळल्यास चुकीचे अर्ज Reject करावेत,


आपली प्रतिक्रिया व सूचना