"टिलीमिली" दुसरे सत्र
बाल मित्रांनो पुन्हा आपल्या भेटीला घेऊन येत आहे मनोरंजक हसत खेळत ज्ञानरचनावाद आनंददायी शिक्षण
पहिली ते चौथी इयत्तांच्या दुसऱ्या सत्राच्या शालेय अभ्यासक्रमावरील 'दूरदर्शन सह्याद्री वाहिनीवरील महामालिकेचे प्रसारण सोमवार, दिनाक ८ फेब्रवारी २०२१ पासून सुरू
वेळापत्रक
टिलीमिली” महामालिकेचे दैनंदिन प्रसारण (रविवार वगळून) खालीलप्रमाणे
| वर्ग पहिली ते चौथी दिनांक ८ फेब्रुवारी २०२१ ते दिनांक ६ मार्च २०२१ सोमवार ते शनिवार | |
| वेळ | वर्ग |
| सकाळी ७.३० ते ८.३० | चौथी |
| सकाळी ९ ते १०.०० | तिसरी |
| सकाळी १० ते ११.०० | दुसरी |
| सकाळी ११.३० ते दुपारी १२.३० | पहिली |
Tili Mili कार्यक्रम आता आपल्या मोबाईलवर पहा त्याकरिता खालील Image वर क्लिक करा
इयत्ता पहिली ते चौथी शाळा अद्यापही उघडता आलेल्या नाहीत. तसेच दजेदार शिक्षणाची आपत्कालीन पर्यायी ज्यवस्था उभी राहिलेली नाही. त्यामुळे या इयत्तांतील शालेय विद्यार्थ्यांचे अपरिमित शैक्षणिक नुकसान होत आहे.
अशा अपवादात्मक परिस्थितीत “एमकेसीएल नॉलेज फाऊन्डेशन' या पुण्यातील स्वयंसेवी संस्थेने पहिली ते चौथी इयत्ता चे दुसरे सत्र व विषयांचे मराठी माध्यमातील शिक्षण दूरदर्शनवर सह्याद्री वाहिनीवर "टिलीमिली" या नितिन मालिकेद्वारे मोफत देण्याचे ठरविले आहे.
आता दुसऱ्या सत्र या नि:शुल्क सेवेचा लाभ राज्यात सर्वदूर राहणाऱ्या लक्षावधी टिली व मिली अर्थात मुले व मुली त्यांच्या पाच्या, शेजारच्या किंवा परिसरातल्या दूरचित्रवाणी संचावर
सोमवार दिनाक ८ फेब्रुवारी २०२१ पासून पाहू शकता. ही मालिका मुलासोबत पालकांनी व शिक्षकांनीही असे आवाहन आम्ही करीत आहोत. या मालिकेत रोज सुचवते आणारे शैक्षणिक उपक्रम मुले त्याच दिवशी पालकांबरोबर व परिसरात करून त्यातून शिकण्याचा आनंद घेऊ शकतील
टिलीमिली" मालिका बालभारतीच्या पहिली ते चौथी पाठ्यपुस्तकातील तुमच्या मागच्या पाठाचा व त्यातील संकल्पनांवर आधारित आहे. त्यात कुठेही मुलांना कंटाळा आणणारी सलग व्याख्याने नाहीत. अशा कृतीनिष्ट उपक्रमातून या मालिकेत भूमिका करणा-या मुलांना शैक्षणिक अनुभव घेऊ दिले जातात, त्यांच्याभोवती कोट्या- छोट्या आव्हानाचे सातत्य राखले जाते, त्यांना ताण येऊ नये यासाठी स्वच्छ, आनंदी वातावरण भावनिक असते व चुका करत स्वत:ची अर्थवावणी स्वत:च करण्याचे स्वातंत्र्य दिलेले असते. असे केल्याने मुले हसत खेळत कशी शिकतात है मालिकेच्या प्रत्येक भागात पहायला मिळेल. अशी सहज, आनंददावक व ज्ञानरचनावादी प्रकिया अलगडत राहिल्याने लक्षावधी मुलांना ही मालिका रोज स्वत: शिकण्याची स्फूर्ती देत राहील, त्यांना आत्मविश्वास बाढवत राहील वस्वतच कसे शिकायचे हे शिकवत राहील.
जेव्हा औपचारिकव्यवस्था बंद ठेवावी लागते तेव्हा परिसरातले उत्साही व अभ्यास पालक ताई, दादा, मावशी, काका स्वयम्फूर्तीन कसा पुढाकार घेतान व आपल्या कॉलनीतल्या, वाडीतल्या, वस्तीतल्या किंवा शेजारच्या एकेक दोन-दोन मुलांच्या गटाना ज्ञानरचना करायला रोज आपल्या घरी अनौपचारिक शिक्षणाची मदत कशी करू शकतात हेही टिलीमिली मालिका जाताजाता दाखवत राहते.
ही महामालिका रविवार काळता २४ दिवस रोज प्रसारित केली जाईल.
सोमवार दिनांक ८ फेब्रुवारी २०२१ रोजी सुरू होत आहे
सामान्यतः कृतीनिष्ठ उपक्रम हेच या मालिकेतील शिक्षणाचे मुख्य माध्यम असल्याने अमराठी माध्यमात शिकणाच्या पण मराठी समजणाऱ्या विद्याश्यांनाही ही मालिका उपयुक्त वाटेल.
‘सह्याद्री दूरदर्शनवरील ही महामालिका टाटा Sky वर १२०४,
एअरटेल वर ५४८,
Dish टीवी वर १२२९
वििडिओकीन H वर ७६९,
डीडी फ्री डिश ५२५ आणि हाथवेवर ५१३ या क्रमांकांच्या
चैनल्सवर पहाता येईल.
"टिली मिली महामालिकेचे दैनंदिन प्रसारण (रविवार वगळून)


आपली प्रतिक्रिया व सूचना