कोव्हीड लसीकरण व वेळापत्रक
करिता नोंदणी करा
18 वर्षे आणि वरील नागरिक करिता
लसीकरण करिता नोंदणी सुरू
लसीकरणाला सुरुवात होणार आहे
Steps
- आपला मोबाईल नंबर टाईप करा
- त्यानंतर मोबाईल नंबर वर ओटीपी येईल तो ओटीपी टाकून Verify करा
- Vaccines Form भरा
- त्यानंतर लसीकरणाचा SMS आपल्या मोबाईलवर येईल
- इतर माहिती परिपूर्ण भरा
शिर्षक | Link's |
लसीकरण |
कोविन ॲपवर नोंदणी सुद्धा सुरू आहे.
What's Up वर लसीकरणाचे अपडेट मिळवण्याकरिता खालील लिंक वर क्लिक करा
🤔 मात्र कोणती लस घ्यावी? पहिल्यांदा कोव्हीशिल्ड चा डोस घेतला आणि नंतर कोव्हॅक्सीन तर चालते का? मासिक पाळीच्या वेळी महिलांनी लसीकरण करून घ्यावे का? कोणी लस घेऊ नये? असे प्रश्न सर्वांना आहेत. त्याची उत्तरे पुढील प्रमाणे:
◼️कोव्हीशिल्ड आणि कोव्हॅक्सीन दोन्हीही प्रमाणित आणि परवानगी मिळालेल्या लसी आहेत. दोन्हीही सुरक्षित असून, अँटीबॉडीज तयार करतात.
◼️पहिल्यांदा कोव्हीशिल्ड आणि नंतर कोव्हॅक्सीन असे डोस घेऊ नयेत. जी लस पहिल्या डोस साठी घेतली तीच दुसऱ्या डोस साठी घ्यावी.
◼️गरोदर महिला, स्तनपान करणाऱ्या महिला, पहिल्या डोसने गंभीर ऍलर्जी झालेले लोक, यांनी लस घेऊ नये. गंभीर किंवा अन्य आजार असलेल्या लोकांनी डॉक्टरांशी बोलून नंतर लसीकरणाचा विचार करावा.
◼️मासिक पाळीदरम्यान महिलांनी लस घेऊ नये असा एक मतप्रवाह सोशल मीडियावर गेले काही दिवस दिसत आहे. तज्ञांच्या मते, लसीकरणाचा मासिक पाळीशी काहीही संबंध नाही. मात्र, ज्या स्त्रियांना मासिक पाळीदरम्यान जास्त त्रास होतो, त्यांना लसीकरण केल्यावर जे काही सौम्य बदल जाणवतात जसे की, सर्दी, ताप किंवा गळून जाणे अशा बदलांचा त्रास जास्त होऊ शकतो. मात्र त्याचा दुष्परिणाम होत नाही.


आपली प्रतिक्रिया व सूचना