School Closed But Education Resumed Based Evaluation Logs

शाळा बंद पण शिक्षण सुरू

आधारित मूल्यमापन नोंदी

लॉकडाऊन काळातील वर्णनात्मक नोंदी 

मराठी :

१.अभ्यासासाठी बनवलेल्या whats app ग्रुप वर स्वाध्याय पाठवतो.

 २.शिक्षकांनी दिलेले साप्ताहिक स्वाध्याय सोडवितो.

३.you tube वर पाठविलेल्या कविता पाठ करतो.

४.online टेस्ट सोडवितो.

५.शिक्षकांच्या सूचनेनुसार मुळाक्षरे, जोडशब्द, लिहितो.

 ६.स्वाध्याय मध्ये दिलेल्या चित्राचे वर्णन स्वतःच्या शब्दात करतो.

 ७.online वर्ग अभ्यासात सहभागी होतो.


दीक्षा एप चा वापर करतात


4. गृह भेटी दरम्यान अडचणी विचारतो.


5. स्वयंअध्ययनावर लक्ष केंद्रित करतो.


6. ज्ञानरचनावादी वृत्ती दिसून येते.


7. घरातील सदस्यांचा व शिक्षकांचा आदर करतो.


8. शुध्द लेखनाचा सराव करतो.


9. गृहभेटीत चांगला प्रतिसाद देतो.


10. स्वतःचे अनुभव श्रवणीय भाषेत सांगतो. 11. इतरांचे न पटलेले मत नम्र भाषेत सांगतो.


12. शब्द व वाक्य जसेच्या तसे म्हणतो.


13. सुचविलेल्या प्रसंगाचे नाट्यीकरण करतो.


14. इतरांशी सुसंवाद साधतो.


15. आवडीचे मजकूर वाचन करतो.


16. चित्रकथा वाचतो आणि सांगतो.


17. चित्र पाहून प्रश्न तयार करतो.


18. बोलण्याची भाषा सुंदर आहे. 19. प्रश्नाची उत्तरे अगदी योग्य देतो.


20. कुठे कसे बोलावे याचे ज्ञान आहे.


21. बोलतांना वयानुरूप संबोधन लावतो.


22. कविता लिहितो.


23. ऑनलाईन स्पर्धेत सहभागी होते


24. मजकूर समजपूर्वक ऐकतो.


गणित :

१. १ ते १०० अंक म्हणताना विडीओ/ ऑडीओ पाठवतो.

२. २ ते २० पाढे म्हणताना विडीओ/ ऑडीओ पाठवतो. ३. online टेस्ट सोडवितो.

४. जवळ-दूर, लहान-मोठे असे फरक ओळखतो/whats app ग्रुप वर टाकतो.

५. आठवडी स्वाध्याय मध्ये दिलेली बेरीज /वजाबाकी/ गुणाकार/भागाकार ची गणिते अचूक सोडवितो

६. गृहभेटीत पाढे म्हणून दाखवतो

७. गृहभेटीत १ ते १०० अंक क्रमवार म्हणून दाखवतो.

English

१.English rhymes online class मध्ये म्हणून दाखवतो.

२. online English टेस्ट सोडवितो

३. दैनंदिन स्वाध्यायात दिलेल्या you tube लिंक द्वारे विविध इंग्लिश विडीओ पाठवतो. 

४. whats app ग्रुप वर दिलेले स्वाध्याय सोडवून फोटो ग्रुप टाकतो.

५. गृहभेटीत gardan of word वाचून दाखवतो. ६. online class मध्ये body part, flower, etc. चे नावे सांगतो.

सर्व विषय नोंदी

१. व्हाट्सअप वर दिलेला अभ्यास करून परत पाठवतो.

२. दररोज दिनेला अभ्यास करतो.

३. मास्कचा योग्य वापर करतो.

४. ऑनलाईन चाचणी सोडवतो.

५. ऑनलाईन उपक्रमात सहभागी होतो.

६. ऑनलाईन क्लासला उपस्थित असतो.

७. बालदिन स्पर्धेत भाग घेतला आहे.

८. चित्रकला स्पर्धेत भाग घेतला आहे.

९. कोविड नियमांचे पालन करण्याच्या सूचना कुटुंबियांना देतो.

१०. स्वाध्यायपुस्तिकेतील अवघड प्रश्नांबाबत चर्चा करुन उत्तरे लिहीतो.

११. स्वाध्यायपुस्तिका सोडवितो.

१२. पाढे पाठ करतो.

१३. स्वाध्याय उपक्रम अंतर्गत स्वाध्याय सोडवितो.

१४. विविध ऑनलाइन स्पर्धेत सहभाग घेतो.

१५. स्वाध्याय सोडविण्यासाठी कुटुंबातील व्यक्तीची मदत घेतो.

१६. पूर्ण केलेल्या अभ्यासाचे फोटो काढून आपल्या वर्गाच्या गुप वर

१७. गोष्टीचा शनिवार अंतर्गत गोष्टींची pdf आवडीने वाचतो.

१८. टिली मिली कार्यक्रम बघतो.

१९. पाठ्यपुस्तकातील जोडाक्षरयुक्त शब्दांचा संग्रह करतो.

२०. कविता गायन व छोट्या प्रयोगाचे व्हिडीओ बनवून पाठवतो.

२१. गुह भेटीदरम्यान न समजलेल्या घटकाबद्दल विचारतो.

२२. पाठ्यपुस्तकातील आकलनासाठी दीक्षा app चा वापर करतो.

शाळा बंद पण शिक्षण सुरु विद्यार्थी नोंदी

• गोष्टींची कात्रणे जमा करतो.

कोविड19 आजारासंबंधी जागरूकता दाखवणारे चित्र, माहिती लिहितो. गटात अभ्यास करताना, उपक्रम सोडविताना किंवा खेळताना सामाजिक

अंतराचे पालन करतो.

• अवघड वाटणाऱ्या प्रश्नांची उत्तरे पालक, आईवडील किंवा शिक्षक यांचेकडून जाणून घेतो.

• दर आठवडयाला उपलब्ध होणारा ऑनलाईन स्वाध्याय सोडवितो.

• प्रश्नांची उत्तरे शोधताना संदर्भ म्हणून पाठयपुस्तकाबरोबरच मोबाइल चा योग्य वापर करतो.

• जिल्हा परिषदेने पुरविलेल्या स्वाध्याय पुस्तिका पालक व शिक्षकांच्या मार्गदर्शनाखाली सोडवितो.

• टिलिमिली कार्यक्रम पाहतो, समजून घेतो, सराव करतो, स्वाध्याय सोडवितो.

कुटुंबातील सदस्यांना, मित्रांना पाठाचे प्रकटवाचन करून दाखवितो. स्वाध्यायपुस्तिका, गृहअभ्यास सोडवतो.

कवितागायन करतो.

गृहभेटीत चांगला प्रतिसाद देतो.

कोरोना नियमनासाठी इतरांना प्रेरित करतो.

• स्वतः मास्क वापरतो, सॅनिटायझर च वापर करतो, सामाजिक अंतराचे पालन करतो व इतरांनाही महत्व पटवून देतो.

ऑनलाइन उपक्रमात सहभागी होतो.

ऑनलाईन स्पर्धेत सहभाग नोंदवतो.

दिलेल्या लिंक वर प्रतिसाद देतो.

गृह भेटीदरम्यान न समजलेल्या घटकाबद्दल विचारतो.

पाठ्यपुस्तकातील आकलनासाठी दीक्षा अॅप्स चा वापर करतो. पुस्तकातील क्यू आर कोड स्कॅन करून व्हिडिओ पाहतो.

स्वतःचे छोटे छोटे व्हिडिओ बनवून पाठवतो.


यु-ट्युब वरील अध्ययन घटकाचे अवलोकन करतो.

गोष्टीचा शनिवार अंतर्गत गोष्टीची PDF आवडीने वाचतो.


• स्वाध्याय उपक्रमतील अवघड प्रश्नांबाबत चर्चा करून उत्तरे लिहितो.

मिस कॉल द्या, गोष्ट ऐका उपक्रमात सहभाग नोंदवतो.


पुस्तकातील छोटे प्रयोग करून व्हिडिओ प्रसारित करतो.


•शैक्षणिक कृतीचा व्हिडिओ करून पाठवतो.


शालेय wap ग्रुपवर शिक्षकांनी टाकलेले माझा अभ्यास सदर दररोज वही सोडवितो.


लिंकवर पाठनिहाय स्वाध्याय सोडवितो.


दीक्षा app वरील शैक्षणिक व्हिडीओ बघून अधिक माहिती मिळवतो. कोविड काळात आलेल्या सण, उत्सव इ मध्ये शक्य असेल तर ऑनलाईन सहभाग नोंदवितो.


• प्रजासत्ताक दिनी ऑनलाईन भाषण रेकॉर्ड करून शालेय wap ग्रुपवर टाकतो.


बालदिनानिमित्त चित्रकला स्पर्धेत सहभाग नोंदवतो.

Tags

Post a Comment

1 Comments
* Please Don't Spam Here. All the Comments are Reviewed by Admin.

आपली प्रतिक्रिया व सूचना

Top Post Ad

Below Post Ad