विज्ञानाचा गुरूवार
राज्य शैक्षणिक संशोधन व प्रशिक्षण परिषद महाराष्ट्र, पुणे आणि प्रादेशिक विद्या प्राधिकरण, (राज्य विज्ञान शिक्षण संस्था) रविनगर, नागपूर यांच्या संयुक्त विद्यमाने
विज्ञानाचा गुरूवार
अंतर्गत दिनांक 30 सप्टेंबर 2021 ला 12.45 वाजता
नाविण्यतेतून समस्या निराकरण
Problem Solving Through Innovation
या विषयावर वेबिनार चे आयोजन करण्यात आले आहे
Inspire Award - Manak
कार्यक्रमात गुणवत्तापूर्ण व नाविन्यपूर्ण कल्पना / विचार यावे या हेतूने विद्यार्थ्यांमध्ये हे विचार रुजविण्यासाठी हा वेबिनार फायदेशीर ठरणार आहे करिता सदर ची you tube लिंक आपल्या जिल्हातील जास्तीत विद्यार्थी व शिक्षकां पर्यंत पोहचविण्यास विनंती आहे.
(शिक्षक,विद्यार्थी, पालक यांनी या यु ट्यूब लिंकद्वारे join व्हावे)
आयोजक :-
रवींद्र रमतकर
संचालक,
प्रादेशिक विद्या प्राधिकरण, नागपूर.
(राज्य विज्ञान शिक्षण संस्था),
रविनगर, नागपूर.

आपली प्रतिक्रिया व सूचना