शाळेबाहेरची शाळा उपक्रम
मा. विभागीय आयुक्त, नागपूर विभाग, नागपूर यांच्या प्रेरणेने प्रादेशिक विद्या प्राधिकरण रविनगर, नागपूर, प्रथम एजुकेशन फाउंडेशन आणि जि. प. अमरावती यांच्या संयुक्त विद्यमाने राबवित आहोत. हा कार्यक्रम दर मंगळवार, गुरुवार आणि शनिवार ला घेऊन येत आहे.
शाळेबाहेरची शाळा” हा उपक्रम अंगणवाडी आणि प्राथमिक शाळेमधील विद्यार्थ्यांकरिता राबविला जात आहे. संबंधित दोन्ही विभागातील यंत्रणेच्या मदतीने अंगणवाडीतील आणि शाळेतील मुलांच्या पालकांपर्यंत या उपक्रमातील अभ्यास पोहचविणे अपेक्षित आहे. आकाशवाणीच्या नागपूर 'अ' (५१२.८) केंद्रावरून प्रसारित केला जाणार आहे.
तेव्हा सर्वांनी ऐका आणि आपल्या विद्यार्थ्यांना ऐकवायला विसरू नका .
टिप - कार्यक्रम ऐकण्यासाठी 'प्रथम महाराष्ट्र' या अँप च्या माध्यमातून मागील भाग ऐकण्यासाठी 'शाळेबाहेरची शाळा' हा टॅब निवडावा आणि थेट प्रसारण ऐकण्यासाठी ‘थेट रेडीओ प्रक्षेपण’ हा टॅब निवडावा.
अँप वर सदरील कार्यक्रम नेहमी प्रमाणे सकाळी 10:30 वाजता प्रसारित होईल. अँप ची लिंक पुढील प्रमाणे
App Download
सदर ॲप हे शैक्षणिक असून शाळेच्या विद्यार्थी करिता व अंगणवाडी विद्यार्थी करिता अभ्यास दिलेला आहे
रेडिओ उपक्रम, ऑनलाईन चाचणी स्वाध्याय पुस्तिका इत्यादी उपलब्ध आहे


आपली प्रतिक्रिया व सूचना