Scholarship Exam Online From Start

इ. पाचवी व आठवी शिष्यवृत्ती परीक्षा 2022 अर्ज भरण्यास सुरुवात

पूर्व उच्च प्राथमिक (इ. ५ वी) व पूर्व माध्यमिक शिष्यवृत्ती परीक्षा (इ. ८ वी) आवेदन करण्यास सुरुवात

 शाळेची आँनलाईन नोंदणी

उपरोक्त विषयानुसार आपणास सविनय सादर करण्यात येते की, पूर्व उच्च प्राथमिक शिष्यवृत्ती परीक्षा (इ. ५ वी) व पूर्व माध्यमिक शिष्यवृत्ती परीक्षा (इ. ८ वी) दिनांक २० फेब्रुवारी, २०२२ रोजी महाराष्ट्र राज्यातील सर्व जिल्ह्यांमध्ये एकाच दिवशी घेण्यात येणार आहे. सदर परीक्षेची अधिसूचना परिषदेच्या संकेतस्थळावर प्रसिध्द करण्यात आली आहे.

प्रथम शाळेची नोंदणी करा

खालील लिंक वर क्लिक करा

        शाळेची नोंदणी

 विद्यार्थ्यांची ऑनलाईन फॉर्म

शाळेची नोंदणी करुन विद्यार्थ्यांचे नवीन फॉर्म भरावे

विद्यार्थी चे नवीन फॉर्म भरावे त्याकरिता

खालील लिंक वर क्लिक करा

     विद्यार्थी ऑनलाईन फॉर्म

शिष्यवृत्ती परीक्षा इ. ५ वी व इ. ८ वी फेब्रुवारी - २०२२

• पूर्व उच्च प्राथमिक शिष्यवृत्ती परीक्षा (इ. ५ वी) व पूर्व माध्यमिक शिष्यवृत्ती परीक्षा (इ. ८ वी) 

• अर्ज भरण्यास सुरुवात दिनांक १ डिसेंबर ते ३१ डिसेंबर २०२१ 

• परीक्षा - दिनांक २० फेब्रुवारी, २०२२ रोजी

सन २०२१-२२ या शैक्षणिक वर्षात इयत्ता ५ वी मध्ये प्रवेश घेतलेल्या विद्यार्थ्यांमधील पूर्व उच्च प्राथमिक शिष्यवृत्ती परीक्षा, विमुक्त जाती व भटक्या जमाती विद्यानिकेतन प्रवेश परीक्षा, आदिवासी विद्यानिकेतन प्रवेश परीक्षा व शासकीय विद्यानिकेतन प्रवेश परीक्षेमध्ये प्रविष्ठ होण्यासाठी तसेच इयत्ता ८ वी मध्ये प्रवेश घेतलेल्या विद्याथ्र्यांमधील पूर्व माध्यमिक शिष्यवृत्ती परीक्षेस प्रविष्ट होण्यासाठी अधिसूचनेत नमूद केलेल्या अटी पूर्ण करणाऱ्या व या परीक्षेस प्रविष्ट होण्यास इच्छुक असणाऱ्या विद्यार्थ्यांची ऑनलाईन आवेदनपत्र परिषदेच्या www.mscepune.in व https://www.mscepuppss.in या संकेतस्थळावर दिनांक ०१/१२/२०२१ रोजी पासून उपलब्ध करून देण्यात येत आहेत.

  सदर अधिसूचना या पत्रासोबत जोडण्यात येत आहे. कृपया सदर अधिसूचनेस राज्यातील प्रमुख वर्तमानपत्रातून, आकाशवाणीवरून व दूरध्वनी केंद्रावरून योग्य ती प्रसिध्दी विनामूल्य देण्यात यावी अशी विनंती आहे.

Post a Comment

0 Comments
* Please Don't Spam Here. All the Comments are Reviewed by Admin.

Top Post Ad

Below Post Ad