पेशी पेशीची व अंगके
इ. ६ वी ते ८ वी
विज्ञान आँनलाईन कार्यशाळा (इ. ६ वी ते ८ वी )
महाराष्ट्र शासन शालेय शिक्षण व क्रीडा विभाग
पेशी पेशीची व अंगके
Cells Cells And Organs
सोमवारी इयत्ता सहावी ते आठवीसाठी सामान्य विज्ञान या विषयाचे अध्यापन करणाऱ्या शिक्षकांसाठी दुपारी ३ ते ४ वेळेत तज्ञ मार्गदर्शक यांचेकडून ऑनलाईन पद्धतीने मार्गदर्शन करण्यात येणार आहे.
सदर ऑनलाईन कार्यशाळेसाठी युट्युब ची लिंक खालीलप्रमाणे आहे
दिनांक 31 जानेवारी 2022 Live

आपली प्रतिक्रिया व सूचना