१०० दिवसांकरिता वाचन अभियान
कालावधी दिनांक 31 जानेवारी ते 5 फेब्रुवारी 2022
आठवडा 5 सुरू
इयत्ता पहिली ते इयत्ता आठवी पर्यंतच्या विद्यार्थ्याकरिता जानेवारी २०२२ ते एप्रिल २०२२ या कालावधीत १०० दिवसांकरिता वाचन अभियान (100 days Reading Campaign) राबविण्यात येणार आहे
आठवडा 5
वर्ग पहिली व दुसरी
गोष्टी पुन्हा पुन्हा सांगणे
गोष्टींचा सारांश : मुलाना गोष्ट वाचून झाल्यानंतर ५ वाक्यात गोष्टींचा सारांश सांगण्यास प्रोत्साहित करणे.
• अशा प्रकारचा उपक्रम मुलांना गोष्टीच्या सुरवातीपासून शेवटपर्यंत श्रवण व विचार करण्यास प्रवृत्त करणे.
• हा उपक्रम मूलांना गोष्टीतील महत्वाचे, कमी महत्वाचे घटक समजून घेण्यास व त्यातील फरक समजण्यास मदत करेल.
• अशा प्रकारचा उपक्रम मुलांना गोष्टीच्या सुरवातीपासून शेवटपर्यंत श्रवण व विचार करण्यास प्रवृत्त करणे.
• हा उपक्रम मूलांना गोष्टीतील महत्वाचे, कमी महत्वाचे घटक समजून घेण्यास व त्यातील फरक समजण्यास मदत करेल.
आठवडा 5
वर्ग तिसरी ते पाचवी
लोककथा/लोकगीत यांचा आनंद घेणे
• शिक्षक “एक भारत श्रेष्ठ भारत” कार्यक्रमांतर्गत ज्या राज्याशी भागीदारी झाली आहे त्या राज्याच्या समृद्ध वारशातून एक मनोरंजक लोककथा निवडतात आणि ती वर्गात वाचून दाखवतात आणि काही विद्यार्थ्यांना त्यावर अभिनय करावयास सांगतात.
आठवडा 5
वर्ग सहावी ते आठवी
पात्र ओळख
अभिरूप मुलाखतीचे आयोजन करावे. जिथे विद्यार्थी मुख्य पात्रांची भूमिका घेतात आणि इतरांना पत्रकाराची भूमिका दिली जाईल.
• पत्रकार पात्रांना प्रश्न विचारू शकतात. हा संवाद शिक्षकाने नियंत्रित केला पाहिजे.

आपली प्रतिक्रिया व सूचना