१०० दिवसांकरिता वाचन अभियान
आठवडा 7 सुरू
सोमवार ते शुक्रवार
इयत्ता पहिली ते इयत्ता आठवी पर्यंतच्या विद्यार्थ्याकरिता जानेवारी २०२२ ते एप्रिल २०२२ या कालावधीत १०० दिवसांकरिता वाचन अभियान (100 days Reading Campaign) राबविण्यात येणार आहे
आठवडा 7
वर्ग पहिली व दुसरी
मी कोण आहे?
• Character Mapping:मुलांना कथेतील पात्र, त्यांची वैशिट्ये ओळखण्यासाठी आणि सदरसंपुर्ण वर्गाला सांगण्यासाठी प्रोत्साहित करावे.
आठवडा 7
वर्ग तिसरी ते पाचवी
बोलणे -
हा उपक्रम जोड्यांमध्ये आयोजित करणे आवश्यक आहे. एक विद्यार्थी ग्रंथकार किंवा लेखक आहे आणि दुसरा विद्यार्थी लेखकाने तयार केलेले काल्पनिक पात्र आहे.एका जोडीतील दोन्ही विद्यार्थ्यांनी पात्र-लेखक जोडीचे पुस्तक वाचणे आवश्यक आहे.
• ते एकमेकांना पात्र-लेखक याबाबत ५ प्रश्न विचारतील.
• लेखकाने लिहिलेल्या स्थानिक कथा आणि त्यांचे प्रसिद्ध पात्र
आठवडा 7
वर्ग सहावी ते आठवी
पुस्तक निवड
• प्रत्येक विद्यार्थ्याला ते त्याच्या एखाद्या मित्राला शिफारस करतील अशा पुस्तकाचा विचार करण्यास सांगितले जाते (ते शिक्षकांनी दिलेल्या वाचन सूचीचा संदर्भ घेऊ
शकतात)
निवडलेल्या पुस्तकातून, प्रत्येक विद्यार्थ्याने नंतर सर्वात खलनायकी पात्रांचा सारांश स्वरुपात वर्णन लिहिण्यास सांगावे

आपली प्रतिक्रिया व सूचना