SCERT मार्फत विद्यार्थ्यांकरिता
करिअर मार्गदर्शन वेबिनार
विद्यार्थ्याना भावी करिअर बाबत विविध विषयाचे मार्गदर्शन होण्याकरिता परिषदेमार्फत वेबिनारचे आयोजन करण्यात आलेले आहे.
SCERT Career Guidance Webinar For Students
सदर वेबिनारचे प्रक्षेपण राज्य शैक्षणिक संशोधन व प्रशिक्षण परिषद, महाराष्ट्र, पुणे या कार्यालयाच्या
You Tube Channel वरुन करण्यात येणार आहे
दिनांक 12 फेब्रुवारी 2022

आपली प्रतिक्रिया व सूचना