NATIONAL TALENT SEARCH Examination Postponed

राष्ट्रीय प्रज्ञाशोध (NTS) परीक्षा

२०२१-२२ अर्ज करण्यास मुदतवाढ!

आयुक्त परीक्षा परिषद पुणे


इ. दहावी राष्ट्रीय प्रज्ञाशोध (NTS) परीक्षा पुढेे

ढकलण्यात आली

सन २०२१-२२ साठी राज्यस्तर राष्ट्रीय प्रज्ञाशोध (NTS) परीक्षा दिनांक १६ जानेवारी २०२२ रोजी घेण्यात येणार होती, तथापि NCERT, नवी दिल्ली यांचे सूचनेनुसार काही प्रशासकीय कारणास्तव सदर परीक्षा पुढे ढकलण्यात आली आहे असे महाराष्ट्र राज्य परीक्षा परिषद पुणे यांनी  परिपत्रकामार्फत जाहीर केले आहेे

राज्यस्तर राष्ट्रीय प्रज्ञाशोध इ. दहावी (NTS)परीक्षेच्या ऑनलाईन आवेदनपत्र भरण्याच्या वेळापत्रकात बदल करण्यात आले आहे (NATIONAL TALENT SEARCH)


 त्यामुळे सदर परीक्षेसाठी ऑनलाईन शाळा नोंदणी व विद्यार्थ्यांची आवेदनपत्रे महाराष्ट्र राज्य परीक्षा परिषदेच्या अधिकृत वेबसाईट खालील प्रमाणे

शाळा नोंदणी व विद्यार्थ्यांचे आवेदन भरण्याकरिता खालील लिंक वर क्लिक करा

शाळा नोंदणी व आवेदन

www.mscepune.in 

 या संकेतस्थळावर भरण्यासाठीचे वेळापत्रक खालीलप्रमाणे आहे

तपशिल सुधारित दिनांक

1. ऑनलाईन नियमित आवेदनपत्रे भरणे

दिनांक १९/०४/२०२२ ते २२/०४/२०२२

शुल्क १५०/


२ ऑनलाईन विलंब आवेदनपत्रे भरणे

दिनांक २३ / ०४ / २०२२ ते २६/०४/२०२२

शुल्क २७५/

शाळा संलग्नता शुल्क

संलग्नता शुल्क रु. २००/ प्रति संस्था प्रत्येक शैक्षणिक वर्षासाठी

३. ऑनलाईन अतिविलंब आवेदनपत्रे भरणे

४. ऑनलाईन अतिविलंब आवेदनपत्रे भरणे (शाळा / संस्था जबाबदार असेल तर)

ऑनलाईन अतिविलंब शुल्कासह आवेदनपत्रे भरणे लागू राहणार नाही.

परीक्षेची दिनांक

राष्ट्रीय प्रज्ञाशोध (NTS) परीक्षेची दिनांक NCERT नवी दिल्ली यांचेकडून प्राप्त झाल्यानंतर यथावकाश परिषदेच्या संकेतस्थळावरुन जाहीर करण्यात येईल.

महाराष्ट्र राज्य परीक्षा परिषद पुणे विभागाने परीपत्रक जाहीर करत माहीती दिली आहे

सराव प्रश्नपत्रिका

आयुक्त

महाराष्ट्र राज्य परीक्षा परिषद पुणे

Post a Comment

0 Comments
* Please Don't Spam Here. All the Comments are Reviewed by Admin.

Top Post Ad

Below Post Ad