Scholarship Exam Date And Online Application

इ. ५ व ८ वी शिष्यवृत्ती परीक्षा 2022

दिनांक ३१/०७/२०२२ रोजी होणार !

आयुक्त परीक्षा परिषद पुणे

 शिष्यवृत्ती परीक्षा दिनांक ३१/०७/२०२२

पूर्व उच्च प्राथमिक शिष्यवृत्ती परीक्षा (इ. ५ वी) व पूर्व माध्यमिक शिष्यवृत्ती परीक्षा (इ. ८ वी) ही दिनांक २०/०७/२०२२ रोजी राज्यातील सर्व जिल्ह्यांमध्ये एकाच दिवशी घेण्यात येणार आहे अशी ही माहिती परिपत्रकाद्वारे दिली.

पूर्व उच्च प्राथमिक शिष्यवृत्ती परीक्षा (इ. ५ वी) व  पूर्व माध्यमिक शिष्यवृत्ती (इ. ८ वी) २०२२ ची अधिसूचना परिषदेच्या www.mscepune.in  या संकेतस्थळावर प्रसिध्द करण्यात आलेली आहे(Maharashtra Scholarship Exam)

विद्यार्थी प्रवेश पत्र

प्रवेशपत्र संबंधित शाळांच्या लॉगीनमध्ये उपलब्ध करून दिलेले आहेत. शाळांनी सर्व विद्यार्थ्यांना प्रवेशपत्र तात्काळ निर्गमित करावे

विद्यार्थी प्रवेश पत्र डाऊनलोड करण्याकरिता खालील लिंक वर क्लिक करा

प्रवेशपत्र डाऊनलोड

परीक्षा तारीख व आवेदनपत्र

इयत्ता पाचवी व आठवी शिष्यवृत्ती परीक्षा  दिनांक ३१/०७/२०२२ रोजी महाराष्ट्र राज्यातील सर्व जिल्ह्यांमध्ये एकाच दिवशी घेण्याचे प्रस्तावित असून त्याकरीता शाळा नोंदणी व ऑनलाईन विद्यार्थी आवेदनपत्र भरण्यासाठी दिनांक २३/०४/२०२२ ते दिनांक ३०/०४/२०२२ या कालावधीत तसेच शुल्क भरण्याची 

दिनांक ०२ मे २०२२ रोजी पर्यंत व्दितीय मुदतवाढ देण्यात येत आहे.

प्रक्रिया पूर्ण करणेसाठी दिनांक ०२/०५/ ०२२ नंतर ऑनलाईन अथवा ऑफलाईन पध्दतीने आवेदनपत्र कोणत्याही परिस्थितीत तसेच

 दिनांक ०२/०५/२०२२ नंतर शुल्क भरता येणार नाही, याची सर्व संबंधितांनी नोंद घ्यावी.

असे महाराष्ट्र राज्य परीक्षा परिषद पुणे यांनी परिपत्रकामार्फत जाहीर केले आहेे 

ऑनलाइन अर्ज करण्या करिता खालील लिंक वर क्लिक करा

Scholarship Exam 2022

Authority nameMaharashtra State Examination Council Pune
Exam nameScholarship Exam 5 th ,8 th
FrequencyOnce a year
Class5th ,8 th class
Admit card modeOnline
Admit card dateRelease soon
Exam date31/07/2022
Websitewww.mscepune.in
परिपत्रक डाऊनलोड

Post a Comment

0 Comments
* Please Don't Spam Here. All the Comments are Reviewed by Admin.

Top Post Ad

Below Post Ad